Yojana Doot Bharti 2024 In Marathi : 50 हजार युवकांना नोकरीची सुवर्णसंधी

Yojana Doot Bharti 2024 Information in Marathi : मुख्यमंत्री योजना दूत 2024 मराठी माहिती

Yojana Doot Bharti 2024 : आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण मुख्यमंत्री योजना दूत ची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती राज्यातील नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र योजना दूत या पदाची भरती प्रक्रिया सुरू केली आहे.

Yojana Doot Bharti 2024 ही योजना दूत सरकारच्या विविध योजनांची माहिती राज्यातील नागरिकांना देण्याचे काम करणार आहे. ज्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळाला नाही त्या नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून देणे हे या योजना दूत असलेल्या व्यक्तीचे मुख्य काम आहे. जेणेकरून तळागाळातील लोकांनाही सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ मिळू शकेल.

Yojana Doot Bharti 2024

Yojana Doot Bharti 2024 महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे राज्यातील योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने आणि नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री योजना दूत पदाच्या 50 हजार रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्हीही मुख्यमंत्री योजना दूत पदासाठी अर्ज करून योजना दूत म्हणून काम करू शकता.

Yojana Doot Bharti 2024 महाराष्ट्र सरकारकडून योजना दूत भरती प्रक्रियेसाठी 300 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या भरतीच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

Mukhyamantri Yojana Doot Bharti महाराष्ट्र सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यास 9 जुलै 2024 रोजी मान्यता देण्यात आली.

Mukhyamantri Yojana Doot Bharti महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांचा प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी 50 हजार योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आली आहे.

Mukhyamantri Yojana Doot Bharti योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी बाबतची जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्यावर सोपवण्यात आली. योजना दूतांचे मानधन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत देण्यात येणार आहे. त्याचबरोबर योजना दूतांच्या निवडीचे निकष अटी व शर्ती तयार करण्यात आल्या आहेत.

Mukhyamantri Yojana Doot महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना मदत करण्यासाठी 50 हजार योजना दूत निवडण्यासाठी 2024 -25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.

Mukhyamantri Yojana Doot Bharti मुख्यमंत्री योजना दूत भरतीच्या माध्यमातून राज्यभरात 50 हजार योजना दूत त्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्य सरकारकडून ज्या सरकारी योजना सुरू करण्यात येतात त्यांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी काम या योजना दूत करायचे आहे. या भरतीच्या माध्यमातून बेरोजगारांना तर रोजगार मिळेल आणि योजना दूताला 10 हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल.

Mukhyamantri Yojana Doot जर तुम्हालाही योजना दूत म्हणून काम करायची आवड असेल तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात. योजना दूत भरती ऑनलाईन अप्लाय कसा करावा? पात्रता काय आहे? कागदपत्रे काय लागतील? याची संपूर्ण माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून आज पाहणार आहोत.

Mukhyamantri Yojana Doot महाराष्ट्र सरकारने वाढती बेरोजगारीची संख्या कमी करण्याच्या उद्देशाने योजना दूत पदाची भरती सुरू केली आहे. Yojana Doot या योजनेच्या माध्यमातून राज्यातील 50 हजार तरुणांना रोजगार मिळणार आहे यासाठी राज्यातील तरुण अर्ज करू शकतात. त्यांना 10 हजार रुपये प्रति महा पगारही दिला जाणार आहे.

योजना दूत चे मुख्य काम

Mukhyamantri Yojana Doot Bharti

Mukhyamantri Yojana Doot महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री योजना दूत नावाचे पद निर्माण केले असून याद्वारे राज्यातील 50 हजार तरुणांची योजना दूत म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे हा योजना दूत महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती तळागाळातील नागरिकापर्यंत पोहोचवण्याचे काम करेल. यामुळे नागरिकांना सरकारच्या योजनेची माहिती मिळेल आणि बेरोजगार तरुणांना योजना दूत म्हणून काम करताना रोजगार मिळेल.

Mukhyamantri Yojana Doot महाराष्ट्र सरकारने 9 जुलै 2024 रोजी मुख्यमंत्री योजना दूत भरती 2024 चा जीआर काढला आहे. या योजनेच्या माध्यमातून योजना दूत पदाची 50 हजार पदे भरली जाणार आहेत.

ठळक मुद्दे

मुख्यमंत्री योजना दूत 2024 मराठी माहिती

Yojana Doot Bharti 2024 Information in Marathi

योजना दूत चे मुख्य काम

Mukhyamantri Yojana Doot Bharti

मुख्यमंत्री योजना दूतची थोडक्यात माहिती

Mukhyamantri Yojana Doot Bharti In Short

मुख्यमंत्री योजना दूत ची उद्दिष्टे

Yojana Doot Bharti 2024 Purpose

निवड झालेल्या योजना दुताने करायची कामे

Yojana Doot Bharti 2024 In Marathi

मुख्यमंत्री योजना दुताची नेमणूक प्रक्रिया

Yojana Doot Bharti 2024

मुख्यमंत्री योजना दूत ची पात्रता

Yojana Doot Bharti Eligibility

योजना दूत निवडीसाठी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे

Yojana Doot Bharti 2024 Documents

मुख्यमंत्री योजना दूतची अर्ज प्रक्रिया

Yojana Dut Bharti 2024 Apply Online

मुख्यमंत्री योजना दूतची थोडक्यात माहिती

Mukhyamantri Yojana Doot Bharti In Short

योजनेचे नावमुख्यमंत्री योजना दूत
पदयोजना दूत
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र राज्य
पदाची संख्या50000
कॅटेगिरीसरकारी नोकरी
पगार10 हजार रुपये प्रति महिना
वय18 ते 35 वर्ष
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईट सध्या सुरू नाही

मुख्यमंत्री योजना दूत ची उद्दिष्टे

Yojana Doot Bharti 2024 Purpose

  • महाराष्ट्र सरकारच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिद्धी करणे व त्याचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवणे यासाठी मुख्यमंत्री योजना दूत यांची थेट ग्रामस्तरावर नियुक्ती करण्यात येणार आहे.
  • महाराष्ट्र सरकारच्या माहिती व जनसंपर्क कार्यालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे.
  • राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणा मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजना दूत ची नियुक्ती करण्यात येत आहे.
  • ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक व शहरी भागात 5000 लोकसंख्या साठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण 50 हजार योजना दूतांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
  • मुख्यमंत्री योजना दूतास Yojana Doot प्रत्येकी 10 हजार रुपये प्रति महिना मानधन देण्यात येईल (प्रवास खर्च सर्व भत्ते समावेशित).
  • निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.
Yojana Doot Bharti 2024

निवड झालेल्या योजना दुताने करायची कामे

Yojana Doot Bharti 2024 In Marathi

  • योजना दूत Yojana Doot संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. 
  • प्रशिक्षित योजना त्यांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी सक्षम जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे आवश्यक आहे.
  • योजना दूत राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रसार आणि प्रचार करताना ग्राम पातळीवरील यंत्रणाशी समन्वय करून सरकारच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करेल.
  • योजना दुताने Yojana Doot दिवसभर केलेल्या कामाची माहिती त्याला दररोज ऑनलाईन पद्धतीने अपलोड करावी लागेल.
  • योजना दूत Yojana Doot त्याला सोपवलेल्या जबाबदारीचा स्वतःच्या स्वार्थासाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाही तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत.
  • योजना दूत असे करत असल्याचे निदर्शनास आले असता त्याच्यासोबत करण्यात आलेला करार रद्द करून त्याला कार्यमुक्त करण्यात येईल.
  • योजना दूत Yojana Doot अनधिकृत रित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्याला मानधन देण्यात येणार नाही.

मुख्यमंत्री योजना दुताची नेमणूक प्रक्रिया

Yojana Doot Bharti 2024

  • उमेदवारांच्या नोंदणीची व प्राप्तराजांच्या छाननीची प्रक्रिया माहिती व जनसंपर्क मंत्रालयाद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संकेतस्थळामार्फत ऑनलाईन रित्या पूर्ण करण्यात येईल.
  • पात्र असलेल्या उमेदवारांचे अर्जाची छाननी करण्यात येईल.
  • ऑनलाइन प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल.
  • जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने प्राप्त अर्जाची संबंधित उमेदवाराच्या कागदपत्राची तपासणी करतील. यामध्ये उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादा विषयक मूळ कागदपत्रे तपासली जातील.
  • त्यानंतर प्रत्येक उमेदवाराबरोबर सहा महिन्याचा करार केला जाईल. तसेच कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही.
  • जिल्हा माहिती अधिकारी निवड झालेल्या योजना दिसतात योजनांची माहिती संदर्भात समुपदेशन व निर्देशांक करतील.
  • जिल्हा माहिती अधिकारी हे जिल्हा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केलेला प्रतिनिधी यांच्या समन्वयाने संबंधित जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायत साठी एक शहरी भागात 5000 लोकसंख्येसाठी एक या प्रमाणात उमेदवारांना योजना दूत म्हणून पाठवतील.
  • Yojana Doot Bharti 2024 मुख्यमंत्री यांना द्वित या कार्यक्रमाच्या माध्यमातून उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे सरकारी सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतच्या हमीपत्र निवड झालेल्या योजना वृत्ताकडून घेण्यात येणार आहे.
Yojana Doot Bharti 2024

मुख्यमंत्री योजना दूत ची पात्रता

Yojana Doot Bharti Eligibility

  • अर्जदाराचे वय 18 ते 35 वर्ष दरम्यान असावे.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला संगणकाचे ज्ञान असणे ही आवश्यक आहे.
  • अर्जदार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे.

योजना दूत निवडीसाठी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे

Yojana Doot Bharti 2024 Documents

विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज

पदवी प्रमाणपत्र आवश्यक आहे

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

बँक खाते पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो

टीसी किंवा जन्म प्रमाणपत्र

हमीपत्र (नियुक्तीनंतर जमा केले जाईल)

Yojana Doot Bharti 2024

मुख्यमंत्री योजना दूतची अर्ज प्रक्रिया

Yojana Dut Bharti 2024 Apply Online

सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करताना योजना दूतच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल

त्यानंतर तुमच्यासमोर वेबसाईटचे होम पेज उघडेल त्यानंतर तुम्ही ऑनलाईन अप्लाय हा पर्याय निवडा

त्यानंतर तुमच्यासमोर योजना दूत रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल

या अर्जावर विचारलेली संपूर्ण माहिती तुम्ही अचूक पद्धतीने भरा

त्यानंतर सबमिट बटनावर क्लिक करा

नोंदणी केल्यानंतर तुमच्या समोरील होम पेजवर मुख्यमंत्री योजना दूत ऑनलाईन अप्लाय लिंक यावर क्लिक करा

त्यानंतर तुमच्यासमोर योजना दूत भरती अर्ज प्रक्रिया ओपन होईल तिथे तुम्हाला त्या योजनेचा अर्ज यावर क्लिक करायचे आहे

त्यानंतर तुम्हाला तिथे विचारलेली संपूर्ण माहिती भरायचे आहे. यामध्ये नाव, पत्ता, वय, शैक्षणिक पात्रता आदी

त्यानंतर तुमची आवश्यक सर्व कागदपत्रे तिथे अपलोड करा

बँकेची पासबुक ची झेरॉक्सही अपलोड करावी लागेल

कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज एकदा तपासून घ्यायचा आहे

अर्ज तपासून घेतल्यानंतर तुम्ही अर्ज सबमिट या बदनावर क्लिक करून तुमचा अर्ज सबमिट करू शकता

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही योजना दूत भरती 2024 साठी अर्ज करू शकता. अर्ज भरल्यानंतर तुमच्या अर्जाची छाननी करून तुम्ही पात्र ठरल्यास तुमची मुख्यमंत्री योजना दूत म्हणून नियुक्ती केली जाईल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट 

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024 

जिव्हाळा योजना 2024 

 गाव तेथे गोदाम योजना 2024

आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 

पोस्ट ऑफिस स्कीम इन मराठी

महावितरण गो ग्रीन योजना 2024

ताडपत्री अनुदान योजना 2024 

मुख्यमंत्री वारकरी महामंडळ

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 

महिलांसाठी 14690 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी

जल जीवन मिशन भरती 

सोलार रुफटॉप सबसिडी योजना

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 

लाडका भाऊ योजना 2024