5000 Rupee Note Information In Marathi : चलनात येणार 5000 रुपयांची नोट?

5000 Rupee Note Information In Marathi : खरंच 5000 रुपयांची नोट येणार का?

5000 Rupee Note Information In Marathi : रिझर्व बँक ऑफ इंडिया RBI लवकरच 5000 रुपयांची नोट चलनात आणणार असल्याचा दावा करणारा फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड व्हायरल होत आहे.

5000 Rupee Note देशात जेव्हा 1000 रुपयांच्या नोटीवर बंदी घालण्यात आली होती तेव्हा 2000 रुपयांच्या नोटा जारी करण्यात आल्या होत्या. परंतु काही काळातच 2000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्यात आली.

आता सोशल मीडियावर एक बातमी व्हायरल होत आहे की, रिझर्व बँक ऑफ इंडिया ने 5000 रुपयांच्या नोटा जारी करणार आहे आणि त्याचबरोबर फोटोही व्हायरल होत आहेत.

तर आज आपण पाहणार आहोत की खरंच पाच हजार रुपयांची नोट चलनात येणार आहे का?

5000 रुपयांची नोट चलनात येणार?

5000 Rupee Note Information

5000 Rupee Note सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे सगळीकडे सध्या प्रचंड चर्चा होत आहे की 5000 रुपयांची नोट चलनात येणार आहे. आरबीआय अशी कोणतीही नोट जारी करणार नसल्याचं पीआयबीने आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे. ही बातमी पूर्णपणे चुकीची आहे.

सध्या देशात केवळ 10, 20, 50, 100, 500 आणि 2000 रुपयांच्या नोटाच कायदेशीर आहेत. 2023 पासून आरबीआयने 2000 रुपयांच्या नोटांची छपाई बंद केली असून लोकांकडे 2000 रुपयांच्या नोटा असतील तर त्यांनी त्या बँकेत जमा कराव्यात असे आवाहनही केले आहे.

त्यामुळे 5000 रुपयांची नोट चलनात येणार असल्याचा हा खोटा दावा आहे. अशी कुठल्याही प्रकारची नोट बाजारात येणार नाही. असे पीआयबीने पोस्टमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे.