Pyari Didi Yojana 2025 In Marathi : काँग्रेसच्या प्यारी दीदी योजनेअंतर्गत महिलांना मिळणार 2500 रुपये
Pyari Didi Yojana 2025 In Marathi : आम आदमी पार्टीच्या नंतर आता काँग्रेस सरकारने दिल्लीच्या महिलांसाठी 2500 रुपये दरमहा आर्थिक मदत करण्याचे वचन दिले आहे. आम आदमी पार्टीच्या महिला सन्मान योजनेनंतर आता काँग्रेसच्या प्यारी दीदी योजनेची Pyari Didi Yojana घोषणा केली गेली आहे.
Delhi Assembly Election 2025 काँग्रेसने या योजनेअंतर्गत दिल्लीतील काँग्रेसचे सरकार बनवण्यासाठी महिलांना दरमहा 2500 रुपये आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. आम आदमी पार्टीच्या महिला सन्मान योजनेअंतर्गत 2100 रुपये प्रतिमहा महिलांना लाभ देण्यात येत आहे.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या घोषणेनंतर आता काँग्रेस सरकारने महिलांना आर्थिक मदत करणार आहे. यासाठी काँग्रेसने ही योजना सुरू केली आहे. आणि या योजनेअंतर्गत महिलांना 2500 रुपये प्रतिमहा हप्ता मिळणार आहे.
Delhi Assembly Election 2025 सोमवारी प्रेस कॉन्फरन्स मध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी ही माहिती दिली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी “आज मी इथे प्यारी दीदी योजनेचा शुभारंभ करण्यासाठी आलो आहे” असे म्हणाले. मला पूर्ण विश्वास आहे की काँग्रेस दिल्ली मध्ये सरकार बनवेल आणि महिलांना 2500 रुपये आम्ही या योजनेअंतर्गत देणार आहोत.
काँग्रेसच्या Pyari Didi Yojana प्यारी दीदी योजनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री डीके शिवकुमार म्हणाले की, आम्ही आमची योजना कर्नाटक मध्ये पहिल्यांदा सुरू केली. आम्ही दिल्ली मधील नागरिकांना सांगू इच्छितो की, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही जे वचन देतो ते पूर्ण करतो.
किती मिळेल लाभ
Delhi Election 2025 काँग्रेसच्या प्यारी दीदी योजनेअंतर्गत महिलांना दर महिना 2500 रुपये मिळणार आहेत. या योजनेची घोषणा दिल्लीमध्ये कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केली. डी के शिवकुमार असे म्हणाले की कर्नाटकच्या आधारावर दिल्ली मधील महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल. महिलांच्या खात्यामध्ये 2500 रुपये आर्थिक रक्कम जमा केली जाईल.