Ladki Bahin Yojana Aadhar Not in e-KYC List ? : ‘हा आधार क्रमांक e-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही’ असा मेसेज येणाऱ्या महिलांना पैसे मिळणार?

Ladki Bahin Yojana Aadhar Not in e-KYC List ? : वाचा सविस्तर

Ladki Bahin Yojana Aadhar Not in e-KYC List ? : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे e-KYC प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे. महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाने परिपत्रक काढून या संदर्भात माहिती दिली आहे.

Ladki Bahin Yojana मात्र अनेकांना e-KYC करताना ‘हा आधार क्रमांक e-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही’ असा मेसेज येतो. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्नांचा गोंधळ उडाला आहे की नेमकं याचा अर्थ काय? आता पैसे मिळणार की नाही मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांची e-KYC रखडली आहे त्यांनाच ही संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, म्हणजे ज्यांनी आधी केवायसी केली आहे किंवा चुकीची माहिती भरली आहे त्यालाच फक्त e-KYC करावी लागणार आहे. त्यामुळे असा मेसेज येत असेल तर तुमची e-KYC आधीच पूर्ण झाली आहे त्यात कोणतीही दुरुस्ती नाही.

Ladki Bahin Yojana e-KYC In Marathi आशा परिस्थितीत महिलांना चिंता करण्याचे कोणते कारण नाही. ज्यांना योग्य माहिती दिली आहे त्यांना पुन्हा e-KYC करण्याची गरज नाही. त्यासाठी कुणालाही पैसे देण्याची गरज नाही आणि कोणत्याही प्रकारची ई-केवायसी करण्याची गरज नाही.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी जवळच्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधावा असे आवाहन ही आता सरकारकडून करण्यात आले आहे. दरम्यान लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी पोर्टल शुक्रवारीपासून सुरू करण्यात आले आहे.

Ladki Bahin Yojana e-KYC मागच्या काही दिवसांपासून e-KYC पोर्टल बंद असल्यामुळे लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने आदेश काढून हे पोर्टल पुन्हा एकदा सुरू केले आहे.

आता हे पोर्टल 31 मार्च 2026 पर्यंत सुरू असणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळाला असून आता 31 मार्च 2026 पर्यंत त्यांना लाडकी बहीण योजनेची केवायसी करता येणार आहे.