विना गॅरंटी मिळणार 50 हजार रुपयाचे कर्ज, मार्च 2030 पर्यंत वाढला योजनेचा कालावधी
PM Svanidhi Yojana विना गॅरंटी 50 हजार रुपये पर्यंतचे कर्ज सोबतच क्रेडिट कार्डचे गिफ्ट! जाणून घ्या कसे या सरकारी योजनेने छोट्या दुकानदारांना आत्मनिर्भर बनवले.
रस्त्यावरील विक्रेते आणि छोटे दुकान चालवणाऱ्या भाऊ-बहिणींसाठी पीएम स्वनिधी योजना एक मोठा आधार म्हणून समोर आली आहे. या योजनेला नुकतेच 6 वर्ष पूर्ण झाले आहेत. सरकारने सांगितले की, या योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरातील 75.5 लाख पेक्षा अधिक छोट्या दुकानदारांना 17800 कोटी रुपये पेक्षा अधिक कर्ज वाटप करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत कर्ज देण्यासाठी कुठल्याही प्रकारची गॅरंटी द्यावी लागत नाही. त्यामुळे विना तारण 50 हजार रुपये पर्यंत कर्ज पीएम स्वनिधी योजनेतून दिले जाते.
तीन टप्प्यात मिळते कर्ज
या योजनेअंतर्गत स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी तीन टप्प्यांमध्ये कर्ज दिले जाते. पहिल्या टप्प्यामध्ये 15000 रुपये, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यांमध्ये 50 हजार रुपये.. विशेष बाब म्हणजे जे लोक वेळेवर कर्ज परत करतात त्यांना सरकारकडून 30 हजार रुपये ची मर्यादा असलेले क्रेडिट कार्डही दिले जाते. याबरोबरच व्याजामध्ये सवलतही दिली जाते आणि कॅशबॅकचा फायदा वेगळा मिळतो.
डिजिटल व्यवहारात वाढ
या योजनेने छोट्या दुकानदारांना मोबाईलद्वारे व्यवहार करणे शिकवले आहे. योजनेची संबंधित असलेले 55 लाख पेक्षा अधिक दुकानदारांनी आतापर्यंत 8.96 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार पूर्ण केला आहे. यामुळे बँकेमध्ये त्यांचा रेकॉर्ड चांगली झाली आहे. त्यामुळे 30 टक्के दुकानदारांना पुढे चालून बँकेकडून कर्ज मिळणे ही सोपे होते.
कुटुंबाचे उत्पन्न 20 टक्के वाढले
एका सरकारी सर्वेनुसार, छोट्या दुकानदारांच्या वर्षाच्या कमाई मध्ये जवळपास 20 टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे. उत्पादन वाढल्यामुळे कुटुंबाच्या राहणीमानातही बदल झाला आहे. याबरोबरच त्या कुटुंबातील लहान मुले चांगल्या शाळेत शिक्षण घेत आहेत आणि चांगले अन्न त्यांना मिळत आहे. याबरोबर चांगले उपचारही घेत आहेत. जवळपास 95 टक्के लोक असे आहेत ज्यांनी पहिल्यांदा कुठल्या सरकारी बँकेकडून कर्ज घेतले आहे.
असा करा अर्ज
ही योजना यशस्वी झाल्याचे पाहून केंद्र सरकारने ही योजना 2030 पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे आता 2030 पर्यंत छोट्या दुकानदारांना याचा लाभ घेता येणार आहे. याबरोबरच कर्ज घेण्यासाठी आपल्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर (CSC- सीएससी) वर जाऊ शकता किंवा स्वतः हा pmsvanidhi.gov.in यावर जाऊन अर्ज करू शकतात.
अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड, मतदान कार्ड असणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा मनरेगा कार्डचाही वापर करता येतो.
पीएम स्वनिधी योजना कधी सुरू झाली
PM Svanidhi Yojana कोरोना काळामध्ये हातावर पोट असणाऱ्या कामगाराचा रोजगार दिला होता. त्यामुळे त्यांना स्मॉल बिजनेस सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्यासाठी मोदी सरकारने पीएम स्वनिधी योजना ची सुरुवात 1 जून 2020 ला केली होती. या योजनेअंतर्गत विना ग्यारंटी 80 हजार रुपयापर्यंत कर्ज त्यांना देण्यात येते.
Guarantee Free Govt Loan सरकार गरजवंत आणि आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी विविध योजना चालवत असते. विशेष म्हणजे ज्या लोकांना आपला छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे
Guarantee Free Govt Loan मात्र त्यांच्याकडे आर्थिक अडचण आहे. पैसे अभावी ते आपल्या व्यवसाय सुरू करू शकत नाहीत त्यांच्यासाठी मोदी सरकारने एक योजना आणलेली आहे.
PM Svanidhi Yojana 2025 प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही एक मायक्रो क्रेडिट योजना आहे. या योजनेअंतर्गत 80 हजार रुपयांचे कर्ज 3 टप्प्यांमध्ये सरकार देते. हे कर्ज विना गॅरंटी दिले जाते.
असा घ्या स्वनिधी योजनेचा लाभ
PM Svanidhi Yojana in marathi प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा संपूर्ण लाभ घेण्यासाठी लाभार्थ्याला आपली क्रेडीबिलिटी बनवणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ- एखाद्या व्यक्तीला आपला व्यवसाय सुरू करायचा आहे. त्याने सरकारी योजनेसाठी अर्ज केला आहे. तर त्याला नियमानुसार पहिले सरकार कडून 10 हजार रुपये कर्ज मिळेल. त्याने हे कर्ज वेळेत परत केले की त्याला या योजनेअंतर्गत 20 हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाईल.
ही रक्कमही त्यांनी वेळेत परत केली तर त्याला 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळेल. या पैशातून तो व्यक्ती आपला स्मॉल बिजनेस वाढवू शकेल.
विना गारंटी कर्ज, आधार कार्डची आवश्यकता
PM Svanidhi Yojana हे विना गॅरंटीचे खर्च आहे. त्यामुळे हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला कुठली वस्तू गहाण ठेवण्याची गरज नाही. केवळ सरकारकडून मिळालेले कर्ज वेळेत परत करणे आवश्यक आहे.
PM Svanidhi Yojana 2026 या योजनेचे नियम पाहिले तर असे लक्षात येते की, पीएम स्वनिधी योजना या योजनेअंतर्गत जेवढी कर्ज दिले जाते ते 1 वर्षाच्या आत परत करावे लागते.
हे कर्ज फेडण्यासाठी तुम्हाला ईएमआय पेमेंट सुविधाही दिली जाते. म्हणजेच प्रत्येक महिन्याला तुम्ही टप्प्याटप्प्याने ही रक्कम परत करू शकता. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केवळ आधार कार्ड आवश्यक आहे.
कर्जाच्या व्याजावर अनुदान
PM Svanidhi Yojana मोदी सरकारच्या पीएम स्वनिधी योजना अंतर्गत कर्ज घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या सतत वाढत आहे आणि याद्वारे सहज कर्ज उपलब्ध होत आहे. दरम्यान स्वनिधी लोन साठी अर्ज तुम्ही कुठल्याही जवळच्या बँक मध्ये जाऊन करू शकता.
अर्ज केल्यानंतर या अर्जाची तपासणी शहरी स्थानिक निकाल द्वारे केली जाईल आणि तुम्ही दिलेली माहितीची तपासणी केली जाईल.
माहिती सत्य आढळून आल्यास वित्तीय संस्था किंवा बँक ला हे पत्र दिले जाईल आणि बँक आपल्या स्तरावर तपासणी करून कर्ज उपलब्ध करून देईल.
यानंतर या कर्जाची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाईल. येथे अजून एक बेनिफिट मिळते ते म्हणजे तुम्ही घेतलेल्या कर्जावरच्या व्याजावर 7% अनुदानही मिळते.