Nipun Bharat Yojana 2024 Information In Marathi : निपुण भारत योजना 2024 मराठी माहिती
Nipun Bharat Yojana 2024 : केंद्र सरकारने निपुण भारत योजना 2024 सुरू केलेली आहे. निपुण भारत योजनेचा फायदा राज्यातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना होणार आहे.
Nipun Bharat Yojana 2024 निपुण योजनेच्या माध्यमातून देशातील शिक्षण क्षेत्रामध्ये योग्य पद्धतीने कार्यप्रणाली चालावी व अधिकाधिक विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता यावा आणि देशातील सर्व विद्यार्थी साक्षर व्हावे या मुख्य उद्देशाने केंद्र सरकारने निपुण भारत योजना 5 जुलै 2021 मध्ये सुरू केली आहे.
Nipun Bharat Yojana केंद्र सरकारने सुरू केलेली निपुण भारत योजना 2024 मध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. निपुण भारत योजनेचा मुख्य हेतू म्हणजे देशातील विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता आणि संख्यात्मक ज्ञान प्राप्त व्हावी हा असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या योजनेच्या माध्यमातून ज्ञान प्राप्तीसाठी हे नवीन निकष उपयोगी ठरणार आहेत.
Nipun Bharat Yojana शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड कशी निर्माण करता येईल यासाठी सरकारकडून या योजनेच्या माध्यमातून विविध निर्णय घेण्यात येतात. या योजनेच्या माध्यमातून देशातील अधिकाधिक विद्यार्थ्यांना साक्षर बनवणे हे सरकारचे लक्ष आहे.
Nipun Bharat Yojana Maharashtra 2024 देशातील प्रत्येक विद्यार्थी साक्षर असणे आवश्यक आहे. यातून देशाचा विकास होण्यास मदत होते त्यामुळे ही योजना राबवली जात आहे. या योजनेचे लक्ष आहे की, प्रत्येक विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षण घेत असताना संपूर्ण साक्षरता आणि संख्यात्मक ज्ञान प्राप्त करून देणे या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 2026-27 पर्यंत तिसरीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखन, वाचन आणि अंकगणित चांगल्या पद्धतीने यायला हवे हा आहे.
Nipun Bharat Yojana Maharashtra 2024 विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा पाया प्राथमिक शिक्षण घेत असताना मजबूत होत असतो. त्यांचा पाया मजबूत झाल्या तरच तो भविष्यामध्ये कोणत्याही क्षेत्रात गेला तरी त्याला कोणत्या प्रकारची अडचणीचा सामना करावा लागत नाही, यामुळे तो भविष्यात कुठल्याही क्षेत्रात यशस्वी होऊन आपल्या पायावर उभा राहू शकतो.
Nipun Bharat Yojana Maharashtra 2024 त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याचे प्राथमिक शिक्षण चांगल्या पद्धतीने होणे आवश्यक आहे यासाठी सरकारने निपुण भारत योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी देशभरात सुरू आहे.
ठळक मुद्दे
निपुण भारत योजना 2024 मराठी माहिती
Nipun Bharat Yojana 2024 Information In Marathi
निपुण भारत योजनेची थोडक्यात माहिती
Nipun Bharat Yojana Maharashtra 2024 In Short
निपुण भारत योजनेचे उद्दिष्ट
Nipun Bharat Yojana Purpose
निपुण भारत योजनेची वैशिष्ट्ये
Nipun Bharat Yojana Features
निपुण भारत योजना नवीन शैक्षणिक धोरण
Nipun Bharat Yojana Maharashtra 2024
निपुण भारत योजनेचे मुख्य घटक
Nipun Bharat Yojana 2024 In Marathi
निपुण भारत योजनेचे फायदे
Nipun Bharat Yojana Benefits
निपुण भारत योजनेची अंमलबजावणी
Nipun Bharat Yojana
निपुण भारत योजनेची थोडक्यात माहिती
Nipun Bharat Yojana Maharashtra 2024 In Short
योजनेचे नाव | निपुण भारत योजना |
कोणी सुरू केली | केंद्र सरकार |
कधी सुरू केली | 5 जुलै 2021 |
लाभार्थी | प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी |
लाभ | प्रत्येक विद्यार्थी साक्षर |
ध्येय | 2026-27 पर्यंत शिकणारा विद्यार्थी साक्षर बनवणे व संख्यात्मक ज्ञान प्राप्त करून देणे |
निपुण भारत योजनेचे उद्दिष्ट
Nipun Bharat Yojana Purpose
- देशातील प्रत्येक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत असताना त्याचा पाया मजबूत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- 2026-27 पर्यंत तिसरीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी हा मूलभूत साक्षर आणि अंकगणित शिकलेला असावा असे लक्ष सरकारने ठेवले आहे.
- समग्र शिक्षण अभियान योजनेच्या माध्यमातून निपुण भारत योजना 2024 सुरू केली आहे.
- NIPUN Bharat Mission या योजनेचा लाभ शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना होणार आहे.
- देशातील प्रत्येक विद्यार्थ्याला साक्षरता प्राप्त व्हावी यासाठी अनेक प्रकारच्या अभियान योजना सरकारकडून राबवली जातात मात्र निपुण भारत अभियान आजपर्यंतची सर्वात यशस्वी शिक्षण क्षेत्रातील योजना ठरली आहे. कारण या योजनेच्या माध्यमातून देशभरातील प्राथमिक शिक्षण घेणारे विद्यार्थी मूलभूत ज्ञान प्राप्त करत आहेत त्यामुळे भविष्यात ते आपल्या पायावर उभे राहतील यात कुठलेही शंका नाही.
- केंद्र सरकारच्या निपुण भारत योजनेच्या NIPUN Bharat Mission माध्यमातून देशातील विद्यार्थी शिक्षण क्षेत्राबरोबरच इतर क्षेत्रांमध्येही अग्रेसर व्हावा हा मुख्य उद्देश आहे त्या अनुषंगाने विविध तरतुदी या योजनेत करण्यात आले आहेत. यासाठी वेगवेगळे कार्यक्रम प्रत्येक राज्याच्या जिल्ह्याच्या पातळीवर राबवली जातात.
- विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रेसर व्हावा यासाठी सरकारकडून योजना सुरू करण्यात आली आहे.
- विद्यार्थ्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातोय तसेच विविध शाळा सुरू करण्यात येत आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल.
निपुण भारत योजनेची वैशिष्ट्ये
Nipun Bharat Yojana Features
- देशातील विद्यार्थी संपूर्ण क्षेत्रामध्ये अग्रेसर व्हावा यासाठी या योजनेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात.
- शिक्षणासोबतच विद्यार्थी खेळामध्ये ही अग्रेसर व्हावा यासाठी प्रत्येक प्राथमिक दर्जाच्या शाळांना खेळण्याचे साहित्य सरकार कडुन दिले जाते, तसेच त्यांच्या आहारामध्ये पोषक तत्वे जावे यासाठी आहाराचा निधीही मंजूर केला जात आहे.
- 2026-27 पर्यंत प्रत्येक तिसरीपर्यंतच्या विद्यार्थ्याला मूलभूत ज्ञान प्राप्त व्हावे आणि प्रत्येक विद्यार्थी साक्षर व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांनी खेळामध्येही अग्रेसर व्हावे यासाठी एक खेळण्याची तासिका शाळेत सुरू करण्यात आली आहे.
- यासाठी प्रत्येक प्राथमिक शाळांना खेळण्याचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
- विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये स्वतंत्र वाचनालय सुरू करण्यात आले आहे त्यामुळे ते सुट्टीच्या तासिकेमध्ये आपल्या आवडीनुसार पुस्तके वाचू शकतील आणि ज्ञान प्राप्त करू शकतील.
- वाचनालयामध्ये संपूर्ण प्रकारचे पुस्तक उपलब्ध करून देण्यात येतात.
- एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात कमी पडत असेल तर त्याच्याकडे शिक्षकाने लक्ष देणे आवश्यक आहे. अशी तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. यासोबत प्राथमिक शाळांमध्ये साप्ताहिक चाचण्या घेण्याचे सांगण्यात आले आहे.
- विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीसही दिले जाते.
निपुण भारत योजना नवीन शैक्षणिक धोरण
Nipun Bharat Yojana Maharashtra 2024
- देशभरातील शिक्षणाचा विकास करण्यासाठी आणि शिक्षण हे चार भिंतीच्या बाहेर येण्यासाठी सर्व समाजामध्ये त्याचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये लागू करण्यात आले आहे.
- NIPUN Bharat Mission या नवीन धोरणामध्ये 5+3+3+4 या रचनेचे शिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
- NIPUN Bharat Mission या रचनेमध्ये 3 ते 18 वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- नवीन धोरणाच्या माध्यमातून डिजिटल शिक्षणा कडे अधिक लक्ष दिले जात आहे प्रत्येक शाळेमध्ये डिजिटल बोर्ड ची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
- डिजिटल प्रोजेक्ट देण्यात येत आहेत डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षण घेण्याची उत्सुकता वाढते. तसेच त्यांना ते समजून घेण्यासही मदत होते.
- शाळेमध्ये वापरले जाणारे डिजिटल बोर्ड वर दिसणारे शब्द आकृत्या कलर प्रिंट असल्यामुळे शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना उत्साह येतो आणि त्यांना समजण्यासही मदत होते.
- निपुण योजनेच्या NIPUN Bharat Mission माध्यमातून शिक्षणासोबतच खेळ, नृत्य, गायन, कला, विणकाम इत्यादी क्षेत्रांमधील ज्ञान विद्यार्थ्यांना दिले जाते.
- प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक चांगली कला असते ती ओळखण्याची संधी हवी असते ती या नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना मिळणार आहे.
- आपल्या सकारात्मक शक्तीकडे ते लक्ष देऊन नकारात्मक विचारला दूर ठेवण्यास सक्षम होणार आहेत. मला काही येत नाही असा न्यूनगंड काही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतो मात्र प्रत्येक विद्यार्थी हा कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात पुढे असतो त्यामुळे कोणी शिक्षणामध्ये श्रेष्ठ नसेल तर तो खेळामध्ये उत्कृष्ट खेळाडू असू शकतो. मात्र त्याची ओळख केली गेली पाहिजे मात्र या नवीन शैक्षणिक धोरणामुळे ही ओळख विद्यार्थ्यांची केली जाणार आहे.
- त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असलेले कला गुण मोठा वाव मिळणार आहे.
निपुण भारत योजनेचे मुख्य घटक
Nipun Bharat Yojana 2024 In Marathi
- केंद्र सरकारची निपुण भारत योजना साक्षरता आणि संख्यात्मक ज्ञान या दोन गोष्टीवर काम करते.
- या दोन घटकासाठी या योजनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम राबवली जातात यासाठी अनेक प्रकारचे निर्णयही घेण्यात आली आहेत.
- 3 ते 9 वयोगटातील मुलांना मात्र भाषेची ज्ञान दिले जाते आपली बोलीभाषा यावी यासाठी त्यांना भाषा विषयक ज्ञान देऊन भाषेची सरचना, उपयोग भाषेचे महत्त्व, भाषेचा विकास याची संपूर्ण माहिती दिली जाते.
- विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता येण्यासाठी काही मूलभूत घटक असतात याची संपूर्ण जाणीव विद्यार्थ्यांना करून देणे हा या योजनेचा उद्देश आहे.
- भाषेचा इतिहास त्याबद्दलची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली जाते.
- साक्षरता येण्यासाठी मोफत भाषेची जाणीव उच्चार शास्त्र शब्दसंग्रह सांस्कृतिक भाषा विविध प्रकारच्या लिपी आणि महत्त्वाचे म्हणजे वाचन व लेखन या सर्व गोष्टींवर काम केले जाते. जेणेकरून विद्यार्थी साक्षर होण्यास मदत होते. यामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल होण्यास मदत होत आहे.
निपुण भारत योजनेचे फायदे
Nipun Bharat Yojana Benefits
- शिक्षण क्षेत्राचा विकास होणे हे प्रत्येक देशाच्या भविष्यासाठी आवश्यक असते कारण विद्यार्थी साक्षर असला तरच देशाचे भविष्य उज्ज्वल होऊ शकते त्यामुळे केंद्र सरकारची निपुण भारत योजना विद्यार्थ्यांच्या आणि देशाच्या भविष्यासाठी अत्यंत उपयोगी ठरत आहे.
- या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कोट्यावधी विद्यार्थी साक्षर होत आहेत.
- निपुण योजनेच्या माध्यमातून विद्यार्थी साक्षर होत आहेत त्यामुळे कुटुंबामध्ये उत्साह आणि सकारात्मक भावना निर्माण झाली आहे.
- या योजनेच्या माध्यमातून शिक्षणाबरोबरच अन्य क्षेत्रातील ज्ञान देऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास केला जातो यापूर्वी जे ज्ञान विद्यार्थ्यांना सातवी ते आठवी मध्ये मिळत होते ते ज्ञान आता वर्ग तिसरीपर्यंतच विद्यार्थ्यांना दिले जाणार आहे.
- शाळा व शिक्षण क्षेत्राचा सुधारण्यासाठी केंद्र सरकारने निपुण योजनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला आहे. याचा लाभ विद्यार्थ्यांच्या विकासासाठी होत आहे.
- समग्र शिक्षण अभियानाच्या माध्यमातून निपुण भारत योजनेची सुरुवात केंद्र सरकारने केली होती त्याचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा विद्यार्थ्यांना भविष्यासाठी उपयोगी ठरणार आहे.
- नवीन शैक्षणिक धोरण 2020 च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यास उत्साह निर्माण केल्या जात आहे.
- देशातील प्रत्येक नागरिक जागरूक झाला असून शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.
निपुण भारत योजनेची अंमलबजावणी
Nipun Bharat Yojana
विद्यार्थ्यांना साक्षर बनवण्यासाठी मातृभाषेचे ज्ञान असावे. मातृभाषा लिहिता, वाचता येणे आवश्यक आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला आपली मातृभाषा यावी या अनुषंगाने या योजनेअंतर्गत शिक्षण देण्यात येते. साक्षर विद्यार्थी बनण्यासाठी मूलभूत घटकांची माहिती असावी लागते. त्या घटकांचा समावेश विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये असल्यास विद्यार्थी लवकर साक्षर बनतो.
शैक्षणिक धोरण 2020 च्या धोरणानुसार शिक्षण क्षेत्रात अनेक बदल झाले त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यामध्ये उत्साह निर्माण झाला या नवीन धोरणामुळे अनेक उपक्रम सरकारने राबवले आहे. त्यामध्ये जिल्हा परिषदेच्या अनेक शाळा आल्या असून या शाळांना सरकारकडून निधी देखील मंजूर करण्यात आला. शाळेमध्ये अनेक बदल करण्यात आले. शाळेच्या भिंतीवर वेगवेगळे रंग आकारण्यात आले त्यामध्ये सुविचार लिहिण्यात आले. अशा अनेक घटकांना भिंतीवर रंगवून दाखवण्यात आले आहे.
निपुण भारत योजनेमुळे विद्यार्थ्यांचे शाळेमध्ये उपस्थिती वाढली विद्यार्थी उपस्थित राहिल्याने शाळेचे विद्यार्थ्यांचे नुकसान होत होते त्यामुळे शिक्षणाला संपूर्ण महत्त्व देत आहेत तसेच विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील नागरिक काही संपूर्णपणे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन शाळेमध्ये पाठवत आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
कन्या वन समृद्धी योजना महाराष्ट्र
महाराष्ट्र सरकारचे निर्णय 2024
डॉ. पंजाबराव देशमुख वस्तीगृह निर्वाह भत्ता योजना
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना