Ayushman Bharat Bima Yojana 2024 Information In Marathi : आयुष्यमान भारत विमा योजना 2024 मराठी माहिती
Ayushman Bharat Bima Yojana 2024 केंद्रीय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता देशातील 70 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या प्रत्येक सीनियर सिटीजनला आयुष्यमान भारत योजनेचे आरोग्य विमा चा लाभ मिळणार आहे.
Ayushman Bharat Bima Yojana चला तर मग आपण आज या योजनेच्या माध्यमातून 70 वर्षावरील नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचा कसा लाभ होणार आहे. याची संपूर्ण माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Ayushman Bharat Bima Yojana पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली, यात एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता देशातील 70 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या सर्व वृद्धांना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. यामध्ये गरीब किंवा श्रीमंत असा भेदभाव केला जाणार नाही. विशेष म्हणजे आता या योजनेमध्ये प्रत्येकाला लाभ दिला जाणार आहे.
Ayushman Bharat Bima Yojana 2024 कॅबिनेट मध्ये झालेल्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की आयुष्यमान भारत योजना च्या माध्यमातून एक नवीन कॅटेगिरी बनवली जाणार आहे. या माध्यमातून देशातील 70 वर्षावरील अधिक वय असलेले वृद्धांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचाराची सुविधा असलेले आरोग्य विमा (हेल्थ इन्शुरन्स) उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे
आयुष्यमान भारत विमा योजना 2024 मराठी माहिती
Ayushman Bharat Bima Yojana 2024 Information In Marathi
वृद्धांसाठी अशी काम करेल ही योजना
Ayushman Bharat Bima Yojana 2024 In Marathi
सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळेल ही स्कीम निवडण्याचा पर्याय
Ayushman Bharat Bima Yojana 2024
आयुष्मान भारत विमा योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
Ayushman Bharat Bima Yojana Apply
या योजनेअंतर्गत खालील सर्व खर्च समावेश असतील
AB PM-JAY
वृद्धांसाठी अशी काम करेल ही योजना
Ayushman Bharat Bima Yojana 2024 In Marathi
Ayushman Bharat Bima Yojana या योजनेच्या फायद्याची सविस्तर माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाल्या की 70 वर्षापेक्षा अधिक वय असणारे ज्येष्ठ नागरिकांसाठी एक युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज असणार आहे. आता आयुष्यमान भारत योजनेचा फायदा केवळ 12.3 कोटी कुटुंबाला मिळत आहे. मात्र वृद्धांसाठी सुरू करण्यात आलेली सुविधेचा लाभ जवळपास 4.5 कोटी कुटुंबांना म्हणजेच 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहे.
Ayushman Bharat Bima Yojana असे परिवार जे की पहिल्यापासून आयुष्यमान भारत योजनेचा भाग आहेत त्यांच्या कुटुंबातील जर एखादा व्यक्ती 70 वर्षापेक्षा अधिक वय असलेला असेल तर त्याला 5 लाख रुपये प्रति वर्ष अतिरिक्त टॉपअप मिळेल. हे शेयर्ड हेल्थ कव्हर आहे. आयुष्यमान भारतच्या या कॅटेगिरी मध्ये जर 70 वर्षापेक्षा अधिक वय असलेले कुटुंब असेल तर त्याला 5 लाख रुपये का विमा कव्हर दोन्हीसाठी एकच असेल याचा फायदा मध्यमवर्गीयांसह श्रीमंतांनाही होणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांनाही मिळेल ही स्कीम निवडण्याचा पर्याय
Ayushman Bharat Bima Yojana 2024
एवढेच नाही तर असे वृद्ध जे केंद्र किंवा राज्य सरकार च्या कोणत्याही आरोग्य योजना अथवा सैन्याची आरोग्य योजना मध्ये येत असतील तर त्या सर्वांना आपल्या जुन्या योजनेसोबत राहणे किंवा आयुष्यमान भारत योजनेचे कव्हर निवडणे हा पर्याय देण्यात येणार आहे. कर्मचारी राज्य विमा योजना ESCL किंवा खाजगी हेल्थ इन्शुरन्स असलेल्या वृद्धांना ही आयुष्यमान भारत मध्ये सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
AB PM-JAY आयुष्यमान भारत या योजनेचा लाभ नागरिकांना मोफत दिला जाणार आहे. मात्र यासाठी सरकार सर्व वृद्धांना विमा घेण्याचा आग्रह करेल आणि यासाठीची अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. या कॅटेगिरी साठी सरकारने 3437 कोटी रुपये चा निधी निश्चित केला आहे.
आयुष्मान भारत विमा योजनेसाठीची अर्ज प्रक्रिया
Ayushman Bharat Bima Yojana Apply
AB PM-JAY आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला https://abdm.gov.in/ भेट द्यावी लागेल
त्यानंतर पात्र व्यक्तीने आधार कार्ड किंवा रेशन कार्ड PMJAY कीओस्कवर सत्यापित केले पाहिजे
त्यानंतर कुटुंब ओळख पुरावे सबमिट करावे लागतील
त्यानंतर तुम्हाला तुमचे ई कार्ड मिळेल
या योजनेअंतर्गत खालील सर्व खर्च समावेश असतील
AB PM-JAY
- वैद्यकीय तपासणी उपचार आणि सल्लामसलत
- प्री हॉस्पिटललायझेशन काळजी प्रवेश करण्यापूर्वी तीन दिवसापर्यंत
- औषधे आणि वैद्यकीय वस्तू
- नॉन इंटेन्सिव्ह आणि इंटेन्सिव्ह केअर सेवा
- निदान आणि प्रयोगशाळा तपासणी
- वैद्यकीय रोपण आवश्यक असल्यास
- हॉस्पिटललायझेशन दरम्यान अण्णा सेवा व निवास
- उपचारादरम्यान उद्भवणारी गुंतागुंत
- डिस्चार्ज नंतर पंधरा दिवसांपर्यंत हॉस्पिटललायझेशन फॉलोअप
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024
महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट
महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024