PM E Drive Subsidy Scheme 2024 Information In Marathi : इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना 2024 मराठी माहिती
PM E Drive Subsidy Scheme देशातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. यासाठी केंद्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीसाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेला इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना 2024 PM E Drive Scheme 2024 असे नाव देण्यात आले आहे. या योजनेच्या माध्यमातून दुचाकी, तीन चाकी आणि अवजड वाहन खरेदीसाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान देण्यात येते. जेणेकरून देशातील अधिकाधिक नागरिकांनी वाहनांची खरेदी करावी हा सरकारचा यामागील मुख्य उद्देश आहे.
PM E Drive चला तर मग आपण आज केंद्र सरकारच्या इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजनेची संपूर्ण माहिती आजच्या लेखातून माध्यमातून पाहणार आहोत. या योजनेचा कसा लाभ घ्यावा?, या योजनेसाठी अर्ज कसा करावा? या मधून किती अनुदान मिळते? आदी संपूर्ण माहिती आपण यातून पाहणार आहोत.
PM E Drive Scheme मोदी सरकारने देशातील इलेक्ट्रिक वाहनाच्या खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना 2024 PM E Drive Scheme 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून इलेक्ट्रिक गाडी खरेदीसाठी प्रत्येकी 10 हजार रुपये आणि तीन चाकी वाहन प्रत्येकी 25 हजार रुपये अनुदान देण्यात येत आहे.
PM E Drive Scheme केंद्र सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेली इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना 2024 ही योजना सुरुवातीला एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 पर्यंत सुरू करण्यात आली होती. मात्र आता ही योजना दोन महिन्यासाठी वाढवण्यात आली म्हणजे सप्टेंबर 2024 पर्यंत योजना सुरू राहणार होती. मात्र आत्ता प्रोत्साहन फेम 3 योजनेला अंतिम स्वरूप मिळेपर्यंत या सध्याच्या योजना मुदतवाढ देण्यात येईल अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एच डी कुमार स्वामी यांनी वार्षिक अधिवेशनात बोलताना दिली आहे.
PM E Drive Subsidy Scheme यावेळेस बोलत असताना कुमार स्वामी म्हणाले की वेगाने स्वीकार आणि निर्मिती हे योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला अद्याप अंतिम स्वरूप मिळाले नाही यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो. सध्याची फेम 2 प्रोत्साहन योजनेची मुदत या महिन्याखालीस समाप्त होत आली आहे त्यामुळे या योजनेला आणखी एक अथवा दोन महिन्यासाठी मदत वाढ दिली जाईल. त्यामुळे फेम 3 ची घोषणा होईपर्यंत उद्योगांनी घाबरून जाऊ नये अशा आश्वासनही त्यांनी यावेळी बोलताना दिले आहे.
ठळक मुद्दे
इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना 2024 मराठी माहिती
PM E Drive Subsidy Scheme 2024 Information In Marathi
इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना म्हणजे काय
What Is PM E Drive Subsidy Scheme
इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजनेचे उद्दिष्ट
PM E Drive Subsidy Scheme Purpose
किती मिळते अनुदान
PM E Drive Scheme
फेम 3 ची प्रतीक्षा
इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजना म्हणजे काय
What Is PM E Drive Subsidy Scheme
PM E Drive Subsidy Scheme केंद्र सरकारने देशातील इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढावी यासाठी ही योजना सुरू केली. या योजनेची घोषणा मार्च महिन्यात करण्यात आली ही योजना 1 एप्रिल ते 31 जुलै या कालावधीसाठी प्रथम सुरू करण्यात आली, यासाठी 500 कोटी रुपये करण्यात आली होती. ही योजना 1 एप्रिल पासून सुरूही झाली तिला 30 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली. या योजनेत सरकारकडून ही दुचाकीसाठी प्रत्येकी 10 हजार रुपयापर्यंत आणि 3 चाकी वाहनासाठी प्रत्येकी 25 हजार रुपये पर्यंत अनुदान देण्यात येते. याबरोबरच अवजड तीन चाकी वाहनासाठी प्रत्येकी 50 हजार रुपयांचा अनुदान केंद्र सरकारकडून दिले जाते. आता ही योजनेची मुदत आणखी दोन महिने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे ई वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना याचा मोठा फायदा होऊ शकतो. फेम 3 लवकर सुरू होईल अशी माहिती केंद्रीय अवजड उद्योग मंत्री एस डी कुमारस्वामी यांनी दिली आहे.
इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजनेचे उद्दिष्ट
PM E Drive Subsidy Scheme Purpose
केंद्र सरकारचा या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 5000789 इलेक्ट्रिक वाहनांना अनुदान देणे हा आहे.
यात 500080 इलेक्ट्रिक दुचाकी आणि 60709 इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांना अनुदान देणे.
या योजनेच्या माध्यमातून 13590 रिक्षा इ कोर्ट आणि एल फाईव्ह कॅटेगिरी मध्ये 47 हजार 119 इलेक्ट्रिक तीन चाकी वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.
किती मिळते अनुदान
PM E Drive Scheme
PM E Drive Scheme इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून सरकारकडून दूचाकी आणि तीन चाकी ई वाहन खरेदीसाठी 5 हजार रुपये प्रति KWH ही प्रोत्साहन अनुदान देण्यात येते. याबरोबरच सरकारकडून माहिती देण्यात आली आहे की अनुदान केवळ चांगली बॅटरी असणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांनाच हे अनुदान देण्यात येईल.
यामध्ये दुचाकी खरेदीसाठी 10 हजार रुपये तर तीन चाकी वाहन खरेदीसाठी 25 हजार रुपये अनुदान देण्यात येते.
फेम 3 ची प्रतीक्षा
PM E Drive Scheme देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारकडून फेम योजना सुरू करण्यात आली. ही योजना दोन टप्प्यात समाप्त झाली आहे. त्यानंतर टाटा curvv EV ची रेंज आणि बॅटरी पॅक डिटेल्स समोर आली आहे. यामध्ये दहा मिनिट चार्जिंग केल्यानंतर शंभर किमी फेम 3 योजना लागू करण्यात येणार आहे. मात्र आता यासाठी वेळ लागू शकतो नुकतेच केंद्रीय मंत्री एचडी कुमार स्वामी म्हणाले होते की सरकार इलेक्ट्रिक वाहन प्रोत्साहन देण्यासाठी फेम 3 योजना वर काम करत आहे आणि लवकरच भविष्यात ते लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. पण यासाठी थोडी प्रतीक्षा ग्राहकांना करावी लागणार आहे. कारण केंद्र सरकारकडून फेम 3 योजना अजून लागू करण्यात आलेली नाही, ती लवकरच लागू करण्यात येणार आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024
प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024
माझी कन्या भाग्यश्री योजना2024
प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024
प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना
मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना