One Nation One Subscription 2025 In Marathi : वन नेशन वन सबस्क्रिप्शनकशी आहे फायदेशीर

One Nation One Subscription 2025 In Marathi : वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना संपूर्ण मराठी माहिती

One Nation One Subscription 2025 In Marathi केंद्र सरकारच्या वतीने वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत IITS सह सर्व सरकारी आर्थिक पोषण उच्च शैक्षणिक संस्था तील जवळपास 1.80 कोटी विद्यार्थ्यांना याचा थेट फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांना याचा लाभ घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन आणि नियतकालकांचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी करता येणार आहे.

One Nation One Subscription 2025 In Marathi केंद्र सरकारने नवीन वर्षात विद्यार्थ्यांसाठी वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजना सुरू केली आहे. या योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने नोव्हेंबर 2024 ला मंजूर दिली आहे. आता 2 जानेवारीला या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया ही सुरू झाली आहे. ही योजना देशभरासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील कानाकोपऱ्यातील संशोधक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

One Nation One Subscription 2025 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2022 ला दिल्लीतील लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करताना आपल्या अभिमानास्पद वर्षाची आणि भारताचे भविष्य घडवण्यात संशोधन आणि विकास याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

One Nation One Subscription 2025 त्याची आठवण देशातील नागरिकांना करून दिली देश अमृत महोत्सव सादर करत असताना या काळात संशोधन आणि विकास क्षमता वाढवण्यावर त्यांनी भर दिला होता. जे अनुसंधान या घोषणेसह नवोन्मेषावर नव्याने लक्ष देण्याचे आवाहन मोदींनी केले होते.

हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून 25 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाने वन नेशन वन सबस्क्रिप्शन म्हणजेच एक राष्ट्र एक सदस्यत्व या योजनेला मंजुरी दिली आहे.

One Nation One Subscription 2025 या योजनेअंतर्गत देशातील सरकारी उच्च शिक्षण संस्था तसेच केंद्र सरकारची संशोधन आणि विकास केंद्रे यामधील सर्व विद्यार्थी प्राध्यापक संशोधक आणि शास्त्रज्ञांना आंतरराष्ट्रीय स्तरावरची नावाजलेली नियतकालिके लेख उपलब्ध करून देऊन ज्ञानातील अडथळे दूर करण्याचा प्रयत्न या योजनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

एक राष्ट्र एक सदस्यत्व योजना 2047 पर्यंत स्वावलंबी आणि विकसित राष्ट्र बनण्याच्या भारताच्या महत्त्वाची आधारशील आहे.

ठळक मुद्दे

वन नेशन वन सबस्क्रिप्शन योजना संपूर्ण मराठी माहिती

One Nation One Subscription 2025 In Marathi

वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजनेबद्दल माहिती

One Nation One Subscription 2025 Information In Marathi

एक राष्ट्र एक सदस्यत्व योजना म्हणजे काय

What Is One Nation One Subscription

वन नेशन वन सबस्क्रीप्शनची उद्दिष्टे

One Nation One Subscription Purpose

काय आहे या योजनेचे लाभ

One Nation One Subscription Benefits

ONOS उपक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती

ONOS Information

निधी आणि आर्थिक धोरण

या उपक्रमाशी सहकार्य

लेख प्रक्रिया शुल्कावर सवलत

वन नेशन वन सबस्क्रीप्शन योजनेबद्दल माहिती

One Nation One Subscription 2025 Information In Marathi

वन नेशन वन सबस्क्रीप्शन ही योजना दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे. या योजनेसाठी 6000 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. 13400 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय नियतकालिके यामध्ये उपलब्ध असतील देशभरातील संशोधक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

IITS सहित सर्व सरकारी उच्च शैक्षणिक संस्थातील जवळपास 1.80 कोटी विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे.

पहिल्या टप्प्यात या विषयाचे संशोधन आणि नियतकालिके होणार उपलब्ध.

या योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात इंजिनिअरिंग, टेक्नॉलॉजी, विज्ञान, मॅथेमॅटिक्स, मेडिकल मॅनेजमेंट, पॉलिटिकल सायन्स आणि हिमोनिटीज विषयाचे 13400 पेक्षा अधिक नियतकालिके आणि संशोधन उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, याचा दुसरा टप्पा प्रायव्हेट पार्टनरशिप मॉडेलच्या आधारावर पुढे जाईल या योजनेमुळे संशोधनामध्ये वेग येणार आहे.

एक राष्ट्र एक सदस्यत्व योजना म्हणजे काय

What Is One Nation One Subscription

देशातील सर्व पात्र विद्यार्थी, प्राध्यापक, संशोधक, शास्त्रज्ञ यांना उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय संशोधन लेख आणि नियतकालिके उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश ठेवण्यात आलेला आहे. यामध्ये देशभरातील 6300 हुन अधिक सरकारी व्यवस्थापित उच्च शिक्षण संस्था तसेच केंद्र सरकार व्यवस्थापित संशोधन आणि विकास संस्थांचा समावेश करण्यात आलेला आहे.

वन नेशन वन सबस्क्रीप्शनची उद्दिष्टे

One Nation One Subscription Purpose

One Nation One Subscription या योजनेच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील उच्च गुणवत्तेची विद्वत्ता पूर्ण नियतकालिके आणि प्रकाशनाने अभ्यासासाठी उपलब्ध करून देते. विद्यार्थी, प्राध्यापक आणि संशोधक यांच्या संशोधन क्षमता वाढण्यासाठी ज्ञानाच्या उपलब्धतेचे लोकशाहीकरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

या योजनेच्या माध्यमातून शहरी असो किंवा दुर्गम भाग त्यांना जागतिक दर्जाची संशोधन संस्था ने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

जागतिक संशोधन हा विकसित भारत 2047 चा उद्देश आहे. यामुळे भारताला संशोधन आणि विकासामध्ये जागतिक प्रमुख म्हणून उदयास येण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक आणि संशोधन संस्थांना आंतरराष्ट्रीय विद्वान समुदायाशी संलग्न करण्यात मदत मिळणार आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे संपूर्ण देशातील विद्यार्थी आणि संशोधकासाठी उच्च गुणवत्ता असलेले शिक्षण विध्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ही योजना दोन टप्प्यांमध्ये लागू करण्यात येणार आहे.

यासाठी 6000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.

काय आहे या योजनेचे लाभ

One Nation One Subscription Benefits

या योजनेअंतर्गत IITS सह सर्व सरकारी उच्च शैक्षणिक संस्थातील जवळपास 1.80 कोटी विद्यार्थ्यांना या योजनेचा थेट फायदा होणार आहे. विद्यार्थी या योजनेअंतर्गत 13 हजार 400 पेक्षा अधिक आंतरराष्ट्रीय नियतकालिके एकाच ठिकाणी प्राप्त होणार आहेत. या पोर्टलवर 6300 संस्थांनी नोंदणी केलेली आहे. यामध्ये आयआयटी आणि एनआयटी सारख्या संस्थांचा पण समावेश असणार आहे. हे पोर्टल पूर्ण डिजिटल पद्धतीने असणार आहे. तेथे विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन आणि नियतकालिकांचा उपयोग आपल्या अभ्यासासाठी करू शकतील.

ONOS उपक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती

ONOS Information

इमेज नॅशनल सदस्यता इन्फॉर्मेशन अँड लायब्ररी नेटवर्क INFLIBNT द्वारे केंद्र आहे INFLIBNT हे विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी अंतर्गत एक स्वयं अंतर विद्यापीठ केंद्र आहे. INFLIBNT या नियतकालकांची डिजिटल आवृत्ती वितरित करण्याची व्यवस्थापन करेल ज्यामुळे वापर करताना हे सहज उपलब्ध होईल.

ती सर्व नियतकालिके फक्त डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहेत त्यामुळे सर्व ऑफर कर्जासाठी अधिक सोयीचे असणार आहे.

केंद्र सरकारने PMONOS योजनेसाठी 2025, 2026 आणि 27 या तीन वर्षासाठी 59 हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या निधीच्या माध्यमातून संस्थेच्या सदस्यतांचा संपूर्ण खर्च करण्यात येणार आहे याबरोबरच ONOS कडून दरवर्षी निवडक दर्जेदार मुक्त नियतकालिकामध्ये लेख प्रकाशित करण्यासाठी लाभार्थी विद्यार्थ्यांना 150 कोटी रुपयांची केंद्रीय आर्थिक मदत देखील करण्यात येणार आहे.

निधी आणि आर्थिक धोरण

ONOS योजनेचा पहिला टप्पा 1 जानेवारी 2000 पासून सुरू झाला आहे. यामध्ये 6300 अधिक सरकारी शैक्षणिक आणि संशोधन संस्थांसाठी 13000 हून अधिक नियतकालकांचा समावेश घेण्यात येणार आहे.

यामध्ये एकूण 1.8 कोटी विद्यार्थी प्राध्यापक आणि संशोधक उच्च दर्जेच्या संशोधन प्रकाशनाचा लाभ घेऊ शकतील.

या टप्प्यातील 30 प्रकाशकांच्या नियतकालिकांसाठी सदस्य शुल्क INFLIBNT मार्फत भरले जाणार आहे. सहभागी संस्थातील संशोधकांच्या उच्च दर्जाच्या संशोधन प्रकाशनासाठी प्रशाखा प्रकाशकांना देखील प्रक्रिया शुल्क देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलेला आहे. ONOS च्या पहिल्या टप्प्यातील अनुभवाचा पुढील टप्प्याचे आरेखन करण्यासाठी उपयोग केला जाणार आहे.

या उपक्रमाशी सहकार्य

ONOS योजना अनुसंधान नॅशनल रिसर्च फाउंडेशन ANRF ला पूरक ठरेल ज्याचा मुख्य उद्देश भारतातील संशोधन आणि विकास उपक्रमांना प्रोत्साहन देणे हा आहे.

लेख प्रक्रिया शुल्कावर सवलत

प्रकाशकांशी वाटाघाटी करून एपीसी मध्ये सवलती मिळवून ONOS भारतीय संशोधकांना उच्च दर्जाच्या नियतकालिकामध्ये आर्थिक अडचणी शिवाय त्यांचे काम प्रकाशित करण्यास मदत करणार आहे.