Kalakar Mandhan Yojana 2025 In Marathi : कलाकारांना मिळणार 3150 रुपये दरमहा आर्थिक मदत

Kalakar Mandhan Yojana 2025 Information In Marathi : कलाकार मानधन योजना 2025 मराठी माहिती

Kalakar Mandhan Yojana 2025 In Marathi : महाराष्ट्रात अनेक कलावंत आहेत. साहित्य व कलाक्षेत्रात असलेल्या कलावंतांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो. या हेतूने 7 फेब्रुवारी 2014 रोजी महाराष्ट्र सरकारने राज्यातील कलाकारांसाठी कलाकार मानधन योजना सुरू केली आहे.

Kalakar Mandhan Yojana 2025 या योजनेअंतर्गत वृद्ध कलाकारांना 3150 रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. कलाकार हा प्रत्यक्ष क्षेत्र कलाक्षेत्रात कामगिरी बजावत असतात. राज्यातील नागरिकांचे मनोरंजन करतात. परंतु जेव्हा ते ज्येष्ठ नागरिक होतात तेव्हा त्यांना हे अशक्य असते. त्यांना कोणतीही पेन्शन मिळत नाही.

त्यांच्या वृद्ध काळात त्यांना आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्यातील वृद्ध कलाकारांचा विचार करून राज्य सरकारने वृद्ध कलाकार व साहित्यिक मानधन योजना सुरू केली आहे.

या योजनेअंतर्गत दरवर्षी 100 कलाकारांची निवड करण्यात येते व मानधन मंजूर झालेल्या लाभार्थ्यांना निर्धारित केलेल्या वर्गवारीनुसार मानधन दिले जाते.

Kalakar Mandhan Yojana 2025 आज आपण या लेखाच्या माध्यमातून कलाकार मानधन योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. कलाकार मानधन योजना कधी सुरू झाली? या योजनेचे काय आहेत वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, फायदे? कलाकार मानधन योजनेसाठी कोण आहे पात्र? कलाकार मानधन योजनेचा कसा करावा लागेल अर्ज? याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून आपण पाहू.

Kalakar Mandhan Yojana

ठळक मुद्दे

कलाकार मानधन योजना 2025 मराठी माहिती

Kalakar Mandhan Yojana 2025 Information In Marathi

कलाकार मानधन योजनेची थोडक्यात माहिती

Kalakar Mandhan Yojana 2025 In Short

कलाकार मानधन योजनेचे उद्दिष्ट

Kalakar Mandhan Yojana Maharashtra Purpose

कलाकार मानधन योजनेची वैशिष्ट्ये

Kalakar Mandhan Yojana Features

कलाकार मानधन योजनेचे फायदे

Kalakar Mandhan Yojana Benefits

कलाकार मानधन योजना अंतर्गत दिले जाणारे मानधन

Vrudh kalakar mandhan yojana

कलाकार मानधन योजनेअंतर्गत समाविष्ट कलाकार

Vrudh kalakar mandhan yojana

कलाकार मानधन योजनेच्या अटी

Kalakar Mandhan Yojana Terms And Conditions

कलाकार मानधन योजनेची कागदपत्रे

Kalakar Mandhan Yojana Maharashtra Documents

कलाकार मानधन योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Kalakar Mandhan Yojana Online Apply

कलाकार मानधन योजनेची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

Kalakar Mandhan Yojana Apply

कलाकार मानधन योजनेची थोडक्यात माहिती

Kalakar Mandhan Yojana 2025 In Short

योजनेचे नावकलाकार मानधन योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीराज्यातील वृद्ध कलाकार
लाभ3150 रुपये दरमहा
उद्देशवृद्ध कलाकारांना मासिक वेतन
अर्ज प्रक्रियाऑनलाईन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://aaplesarkar.mahaonline.gov.in
Kalakar Mandhan Yojana

कलाकार मानधन योजनेचे उद्दिष्ट

Kalakar Mandhan Yojana Maharashtra Purpose

  • राज्यातील वृद्ध कलाकारांना त्यांच्या वृद्धपकाळात आर्थिक अडचण येऊ नये यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • वृद्ध कलाकारांना दैनंदिन गरजांसाठी कुणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेमुळे कला क्षेत्राला प्रोत्साहन मिळेल.

कलाकार मानधन योजनेची वैशिष्ट्ये

Kalakar Mandhan Yojana Features

  • विधवा तसेच पर्यटक्ता विरुद्ध महिला कलाकारांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येईल.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम लाभार्थीच्या बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून करण्यात येईल.
  • या योजनेचा लाभ राज्यातील सर्व प्रवर्गातील वृद्ध कलाकार घेऊ शकतील.

कलाकार मानधन योजनेचे फायदे

Kalakar Mandhan Yojana Benefits

  • राज्यातील वृद्ध कलाकारांना दरमहा आर्थिक मदत मिळावी यासाठी योजना सुरू करण्यात आली आहे.
  • वृद्ध काळात कलाकारांची हेळसांड होऊ नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेमुळे कलाक्षेत्रात ला प्रोत्साहन मिळेल.

कलाकार मानधन योजना अंतर्गत दिले जाणारे मानधन

Vrudh kalakar mandhan yojana

वर्गवारीमानधन दरमहिनामानधन वार्षीक
अ वर्ग3,150 रुपये37,800 रुपये
ब वर्ग2,700 रुपये32,400 रुपये
क वर्ग2,250 रुपये   27,000 रुपये

कलाकार मानधन योजनेअंतर्गत समाविष्ट कलाकार

Vrudh kalakar mandhan yojana

भजनी

किर्तनी

गोंधळी

आराधी

तमाशा

साहित्यिक

गायक

वादक

कवी

लेखक

महिला

विधवा

दिव्यांग कलाकार

कलाकार मानधन योजनेच्या अटी

Kalakar Mandhan Yojana Terms And Conditions

  • अर्जदार कलाकार महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असावा.
  • बाहेरच्या राज्यातील कलाकारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराने कलाकार म्हणून कमीत कमी 15 ते 20 वर्ष काम केलेले असावे.
  • अर्जदाराचे वय 50 वर्षापेक्षा जास्त असावे.
  • अर्जदार कुष्ठरोग, क्षयरोग, कर्करोग, अर्धांगवायू या रोगांनी त्रास त्रस्त असलेल्या प्रमाणे 40% पेक्षा जास्त शारीरिकरित्या व्यंग किंवा अपघातामध्ये 40% पेक्षा जास्त अपंगत्व असल्यास जे कलाकार स्वतः व्यवसाय करू शकत नाहीत अशा कलाकारांना वयाची अट नाही.
  • अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 48 हजार पेक्षा जास्त नसावे.
  • दरवर्षी मानधन मिळण्यापूर्वी संबंधित कलाकार हयात असल्याबाबतचा दाखला सादर करावा.
  • सरकारच्या इतर कोणत्याही योजनेखाली नियमितपणे मासिकरित्या आर्थिक लाभ घेत असलेल्या व्यक्तीला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • अर्जदाराने अर्ज मध्ये ज्या ज्या कलेचा उल्लेख केला आहे त्या कलाक्षेत्राविषयी आवश्यक पुरावे असणे आवश्यक आहे.

कलाकार मानधन योजनेची कागदपत्रे

Kalakar Mandhan Yojana Maharashtra Documents

  • विहित अर्ज
  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • बँक खाते पासबुक
  • कलाकार म्हणून किमान 15 ते 20 वर्षे काम केल्याचा पुरावा
  • अपंग प्रमाणपत्र (आवश्यक असल्यास)
  • मोबाईल नंबर
  • ई मेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचे फोटो

कलाकार मानधन योजनेची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

Kalakar Mandhan Yojana Online Apply

  • कलाकार मानधन योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
  • अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्ही एक होमपेज येईल त्यामध्ये तुम्हाला नवीन युजर वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला दोन पर्याय दिसतील त्यात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून तुमची नोंदणी करावी लागेल.
  • अशाप्रकारे तुमची नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.
  • त्यानंतर तुम्हाला पुन्हा होम पेजवर यावे लागेल सर्च बॉक्समध्ये वृद्ध कलावंत मानधन योजना हे टाईप करून सर्च करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेची माहिती दिसेल त्या माहितीवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये लागू करा या बटनवर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल.
  • अर्जात विचारलेली आवश्यक माहिती अचूकपणे भरावी लागेल.
  • अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.
  • त्यानंतर सबमिट या बटणावर क्लिक करावे लागेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही कलाकार मानधन योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

कलाकार मानधन योजनेची ऑफलाईन अर्ज प्रक्रिया

Kalakar Mandhan Yojana Apply

कलाकार मानधन योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुमच्या जवळच्या क्षेत्रातील गटविकास अधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी किंवा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या कार्यालयात जावे लागेल. तेथील कर्मचाऱ्याकडून तुम्हाला कलाकार मानधन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल. अर्ज अचूक पद्धतीने भरून अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील. त्यानंतर अर्ज संबंधित कार्यालयात जमा करावा लागेल. अशा ऑफलाइन पद्धतीने तुम्ही या योजनेचा अर्ज करू शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

पीएम आवास योजना 2.0

अबुआ स्वास्थ्य विमा योजना

मुख्यमंत्री महिला सन्मान योजना

संजीवनी योजना

पीएम जीवन ज्योती विमा योजना बदलले भारताचे चित्र

फार्मर डिजिटल आयडी

मुख्यमंत्री सौर कृषी फिडर योजना

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारच्या पाच योजना

पुजारी ग्रंथी सन्मान योजना

मुख्यमंत्री युवा उद्यमी विकास योजना 

विवाद से विश्वास योजना

मुख्यमंत्री चिरंजीवी योजना

हर घर लखपती योजना

प्यारी दीदी योजनेतून 2500 रुपये दरमहा