post office investments 2025 rd information In Marathi : 100 रूपये गुंतवून मिळवा 2 लाख रूपये

post office investments 2025 rd information In Marathi : काय आहे पोस्ट ऑफिसची ही स्कीम

post office investments 2025 rd information In Marathi : दररोज आरडी चे 100 रुपये भरून 5 वर्षा नंतर मिळवा 2 लाख पेक्षा अधिक रक्कम.

post office investments 2025 rd information जर तुम्ही दररोज 100 रुपये वाचवून आरडी मध्ये गुंतवणूक करत आहात तर एक महिन्यांमध्ये तुम्ही 3000 रुपयांची गुंतवणूक करा. म्हणजेच एका वर्षामध्ये 36 हजार रुपये आरामात गुंतवणूक होईल. ही गुंतवणूक तुम्ही जर सतत 5 वर्ष केली तर, 5 वर्षानंतर तुम्हाला या गुंतवणुकीतून तब्बल 1 लाख 80 हजार रुपये मिळणार आहेत.

post office investments 2025 rd information जर तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे वाचवणे थोडे अडचणीचे असेल तर तुम्ही post office पोस्ट ऑफिस ने सुरु केलेल्या या योजनेमध्ये दररोज गुंतवणूक करण्यास सुरुवात करू शकता. यामध्ये तुम्ही घरातील गल्ल्यात जमा केलेल्या पैशाप्रमाणे पैसे जमा होते यामुळे केवळ तुमची बचतच होणार नाही तर तुमच्या बचतीवर व्याज मिळून तुम्हाला मोठा लाभ ही मिळणार आहे.

Post Office Investments 2025 अनेक लोक दररोज आपल्या घरीच गुंतवणूक म्हणून गल्ल्यांमध्ये थोडे थोडे पैसे जमा करतात. यामुळे त्यांची मोठी बचत होते. मात्र या बचतीवर त्यांना व्याजाचा लाभ मिळत नाही त्यामुळे post office पोस्ट ऑफिस ने RD स्कीम मध्ये गुंतवणूक करून तुम्ही 5 वर्षात लाखो रुपयांचा फंड मिळवू शकतात.

Post Office Investments 2025 जर तुम्ही कुठेच गुंतवणूक करणार नाही आणि तुम्ही विचार करता अगदी बँक मध्ये तुमच्या पैसे ठेवून किंवा घरातील गल्ल्यांमध्ये पैसे टाकून मोठी बचत होईल ते शक्य नाही. अनेक लोक अनेक वर्ष नोकरी करूनही एक दोन लाख चा फंड जमा करू शकत नाहीत ते नंतर पश्चाताप करतात. त्यामुळे तुमच्या जीवनातही असा पश्चाताप येऊ नये म्हणून पोस्ट ऑफिसच्या आरडीच्या माध्यमातून तुम्ही छोटी गुंतवणूक सुरू करू शकता आणि मोठा फायदा मिळवू शकता. post office investments 2025 rd information

कशी करावी सुरुवात

post office 2025

post office 2025 जर तुम्ही प्रत्येक दिवशी 100 रुपये वाचवून आरडी मध्ये गुंतवणूक करत असाल तर 1 महिन्यांमध्ये 3000 रुपये ची गुंतवणूक तुमची होईल म्हणजेच वर्षाला 36 हजार रुपये गुंतवणूक तुमची सहज होईल. हीच गुंतवणूक तुम्ही जर सलग 5 वर्षे केली तर पाच वर्षानंतर तुमची गुंतवणुकीची रक्कम 1 लाख 80 हजार रुपये होईल तसेच पोस्ट ऑफिस आरडीवर आत्ता 6.7 टक्के व्याज देण्यात येते. त्यामुळे अशा गुंतूवणूकदाराकडे पाच वर्षानंतर 2 लाख 14 हजार 97 रुपये ची गुंतवणूक जमा होईल. जर तुम्हाला अधिक रिटर्न पाहिजे असल्यास तुम्ही तुमची गुंतवणूक किती रक्कम वाढवून मोठा रिटर्न्स परतावा मिळू शकतात. post office rd information 2025

RD चा कालावधी वाढवल्यास मिळणार अधिक लाभ

post office rd information

post office rd information तुम्ही पाच वर्षानंतर तुमची RD पुढील परत पुन्हा 5 वर्षासाठी एक्सटेंड म्हणजे वाढवली तर तुम्हाला अधिक लाभ मिळू शकतो. कारण तुम्हाला या पाच वर्षांमध्ये जो व्याजदर देण्यात आला होता तोच व्याजदर तुम्हाला पुढील पाच वर्षात दिला जाईल. जर पाच वर्षानंतर आरडीचे व्याजावर रक्कम कमी होत असेल तर तुम्ही जुन्याच व्याजांनुसार परतावा प्राप्त करण्यास पात्र असाल. post office rd information 2025