Operation Sindoor Continues news in marathi : भारतीय नौदलची माहिती
Operation Sindoor Continues : भारत- पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावामध्ये भलेही सीजफायरची घोषणा झाली आहे. मात्र वायुसेनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट शब्दात सांगितले आहे की, ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.
Operation Sindoor भारत -पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावामध्ये भलेही सिजफायरची घोषणा झाली आहे. मात्र वायुसेनेने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर स्पष्ट शब्दात सांगितले की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.
Operation Sindoor या संदर्भात तुम्हाला वेळेवर माहिती दिली जाईल. एअरफोर्सकडून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर ही माहिती देण्यात आली आहे. यावर म्हटले आहे की आतापर्यंत जे काम दिले होते ते आम्ही पूर्ण केले आहे. पुढेही आम्ही काही लक्ष निश्चित केले आहेत.
Operation Sindoor याबरोबरच आतापर्यंत जेवढे ऑपरेशन केले आहेत ते सर्व विवेकपूर्ण आणि यशस्वी ठरले आहेत. या ऑपरेशनची संपूर्ण माहिती लवकरच तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल.
Operation Sindoor to be Continues कारण ऑपरेशन सिंदूर अजून चालू आहे. त्यामुळे लवकरच तुम्हाला त्याची माहिती दिली जाईल. आयएएफ सर्वांना आवाहन करते की तुम्ही असत्य माहितीच्या प्रसारापासून लांब रहा.

Air Force Operation Sindoor Continues एअरफोर्स कडून देण्यात आलेली ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बैठकीनंतर समोर आली आहे. असे मानले जात आहे की येणाऱ्या काळामध्ये एअरफोर्स दहशतवाद्यावर अशाच प्रकारची कारवाई सुरू ठेवीन.
Operation Sindoor Continues news in marathi भारतीय वायुसेनेच्या घोषणेनंतर पाकिस्तानची झोप उडाली आहे. असे यासाठी की भारतीय सेनेने ऑपरेशन सिंदूर द्वारे दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या ऑपरेशन मध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवादी मारले गेले आहेत.
Air Force Operation Sindoor Continues त्याबरोबरच 9 ठिकाणे उदध्वस्त केले आहेत. भारताच्या या ॲक्शन नंतर पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे, आणि झोप उडाली आहे.
ऑपरेशन सिंदूरवर एअरफोर्सची माहिती
Operation Sindoor Continues news in marathi पाकिस्तान सोबतच्या सिजफायर नंतर भारतीय वायुसेनेने मोठी माहिती दिली आहे. सेनेने सांगितले की ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे. भारतीय वायुसेनेने या ऑपरेशनचे लक्ष पूर्ण केले आहे आणि या संदर्भातली संपूर्ण माहिती वेळ आल्यावर दिली जाईल.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरू झाले ऑपरेशन सिंदूर
Operation Sindoor Continues जम्मू काश्मीर मधील पहलगाम मध्ये 22 एप्रिल रोजी झालेला दहशतवादी हल्ल्यांमध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. यामध्ये 2 विदेशी नागरिकांचाही समावेश आहे. या घटनेनंतर लोक पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी करत होते. याअंतर्गत ऑपरेशनची सुरुवात 7 मे रोजी झाली.
Operation Sindoor to be Continues या ऑपरेशनने पाकिस्तान मधील अनेक दहशतवादी ठिकाणे उदध्वस्त केली आहेत. आणि 100 पेक्षाअधिक दहशतवाद्याना ठार केले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा तीळपापड झाला आहे