HSRP number plate installation last date In Marathi : तुमच्या गाडीची HSRP नंबर प्लेट लावून झाली का

HSRP number plate installation last date : HSRP नंबर प्लेट लावण्याची शेवटची तारीख काय

HSRP number plate installation last date : आज आपण वाहनधारकांसाठी महत्वाची बातमी पाहणार आहोत. HSRP number plate केंद्र सरकारने 2019 नंतरच्या सर्व वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट म्हणजेच HSRP प्लेट लावणे अनिवार्य केले आहे.

HSRP number plate Registration Last Date and Online Process आतापर्यंत लाखो वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. परंतु अनेक वाहनांचे नंबर प्लेट बसवने अजूनही बाकी आहे. त्यामुळे त्यांनी अजूनही नंबर प्लेट बसवली नाही त्यांनी लवकरात लवकर वाहनांना नंबर प्लेट बसवून घ्यावी.

HSRP plate केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर अनेकांनी नंबर प्लेट बसवली आहे. परंतु 10 टक्के लोकांनी हे प्लेट बसवली नसल्याचे समोर आले आहे. दरम्यान राज्यातही हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवण्याची तारीख 30 जून 2025 आहे. त्यापूर्वी तुम्ही तुमच्या वाहनांची नंबर प्लेट बदलून घेणे आवश्यक आहे.

नंबर प्लेट बसवण्याची ऑनलाईन प्रक्रिया

HSRP number plate Online Registration Process

HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य आणि वाहनाचा प्रकार टू व्हीलर की फोर व्हीलर निवडावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला तुमच्या गाडीची सर्व माहिती भरावी लागेल त्यामध्ये तुम्हाला आरसी नंबर, इंजिन नंबर, चेसिस नंबर ही माहिती भरावी लागेल.

रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मध्ये ही माहिती दिलेली असेल

त्यानंतर नंबर प्लेटची डिलिव्हरी तुम्हाला कुठे हवी आहे याचा पत्ता, वेळ आणि तारीख निवडावी लागेल.

त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने पेमेंट करावे लागेल. तुम्हाला 300 ते 600 रुपये चार्जेस लागतील.

त्यानंतर तुम्हाला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची HSRP रिसिप्ट मिळेल

त्याची पीडीएफ किंवा प्रिंट काढून ठेवा

जेव्हा नंबर प्लेट लावली जाईल तेव्हा तुम्हालाही पीडीएफ किंवा प्रिंट दाखवावे लागेल.