ayushman yojana launched in delhi 2025 information in marathi : केवळ आधार कार्डवर मिळणार आयुष्मान कार्ड
ayushman yojana launched in delhi : आयुष्मान योजनेत संबंधी शेवटी दिल्लीच्या नागरिकांची प्रतीक्षा आज संपली. आयुष्मान भारत योजनेसंबंधित करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली. सुरुवातीला या योजनेचा लाभ निवडक वर्गातील लोकांनाच मिळणार आहे.
ayushman yojana launched in delhi मात्र एक वर्ग असा आहे त्यांना कुठलेही प्रकारची अट लागू करण्यात आलेली नाही, त्यांना केवळ आधार कार्डवरच आयुष्मान भारत योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.
ayushman yojana launched in delhi दिल्लीमध्ये आज आयुष्मान भारत योजना लागू करण्यात आली. खूप काळाच्या प्रतीक्षेनंतर दिल्लीचे नाव आयुष्मान भारत योजनेची जोडले गेले आहे.
ayushman yojana launched in delhi 2025 आज केंद्र सरकार आणि दिल्ली सरकार यांच्या दरम्यान करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. आता दिल्लीमध्ये राहणारे लाखो गरीब आणि गरजू लोकांना पण आयुष्मान भारत कार्ड बनवून, दहा लाख रुपयेपर्यंत ‘आरोग्य कवच’चा लाभ मिळणार आहे. मात्र आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी अनेक नियम आणि अटी आहेत.
ayushman yojana launched in delhi 2025 पण दिल्लीमध्ये लाखो लोक असे आहेत ज्यांना आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी केवळ आधार कार्ड त्यांच्याकडे असणे आवश्यक आहे.
ayushman yojana launched in delhi या लोकांसाठी उत्पन्न प्रमाणपत्र, रेशन कार्ड अशा कुठल्याही प्रकारचा नियम लागू नसणार आहे. आयुष्मान भारत कार्ड बनवण्यासाठी त्यांच्याकडे केवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
ayushman yojana launched in delhi आम्ही बोलत आहोत दिल्लीत राहणाऱ्या वृद्ध नागरिका संदर्भात. एका अंदाजानुसार दिल्लीमध्ये जवळपास 6 लाख जेष्ठ नागरिक आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. 70 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणारे वृद्ध आयुष्यमान वय वंदना कार्ड बनवून आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेऊ शकतात.
मात्र यावर नागरिकांना 10 लाखाचे आरोग्य कवच मिळणार की 5 लाखाचे यासंदर्भात अजून स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. एका अंदाजानुसार, आत्तापर्यंत दिल्लीमध्ये 4 लाखपेक्षा अधिक 70 वर्षे वय असणारे जेष्ठ नागरिक आहेत.
वय वंदना कार्ड योजनेमध्ये काय आहे सुविधा?
ayushman yojana launched in delhi 2025 in marathi केंद्र सरकारने 2024 मध्ये 70 वर्षापेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्ध नागरिकांसाठी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत या कार्डची सुरुवात केली होती.
ayushman yojana launched in delhi in marathi आयुष्मान वय वंदना कार्ड विशेषतः 70 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांसाठी बनवले जाते, हे कार्ड बरोबर त्याच पद्धतीने काम करेल आणि त्या सर्व सुविधा मिळतील ज्या आयुष्मान कार्ड मध्ये मिळतात.
ayushman yojana launched in delhi in marathi आयुष्मान कार्ड बनवल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून वृद्धांसाठी आरोग्य कवच सुरू होईल आणि देशभरामध्ये आयुष्मान योजनेशी संबंधित असलेल्या रुग्णालयामध्ये त्यांना उपचार घेता येईल.
केवळ आधार कार्डची आवश्यकता
70 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या वृद्धांसाठी हे कार्ड बनवण्यासाठी केवळ एक कागदपत्र लागणार आहे ते म्हणजे केवळ दिल्लीचे आधार कार्ड, ज्यामध्ये त्यांचे वय 70 किंवा त्यापेक्षा अधिक असल्याची नोंद असावी. याव्यतिरिक्त 70 वयापेक्षा अधिक वृद्ध असलेल्यांना राशन कार्ड किंवा उत्पन्न प्रमाणपत्र असे कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता नाही.
ayushman yojana तुम्ही सरकारी कर्मचारी म्हणून निवृत्त झालेल्या असाल किंवा व्यवसायिक म्हणून तरीही तुम्हाला कुठलेही कागदपत्र देण्याची आवश्यकता राहणार नाही. तुमचे उत्पन्न 10/हजार रुपये असो किंवा 10 लाख रुपये याचा कुठलाही परिणाम या योजनेवर पडणार नाही. केवळ तुमचे वय 70 किंवा त्यापेक्षा अधिक असणे हीच पात्रता या योजनेसाठी आहे.
ayushman yojana देशभरामध्ये आत्तापर्यंत 25 लाख पेक्षा अधिक आयुष्मान वय वंदना कार्ड बनवण्यात आले आहेत. एवढेच नाही तर जवळपास 32000 रुग्णालय या कार्डच्या आधारावर आरोग्य सुविधा पुरवत आहेत. यात जवळपास 14 हजार पेक्षा अधिक खाजगी रुग्णालयाचा समावेश आहे.
60 वर्षानंतर मिळू शकते वय वंदना कार्ड?
ayushman yojana संपूर्ण देशामध्ये 70 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वय असणाऱ्या वृद्धांना आयुष्मान वय वंदना कार्ड बनवता येते. मात्र आयुष्मान योजनेसाठी ज्या शिफारशी करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये वयाची अट घटवून 60 करावी असे म्हटले आहे. जर यामध्ये बदल झाला तर दिल्लीतील 60 वय असणाऱ्या वृद्धांनाही या सुविधेचा लाभ मिळू शकतो.
दिल्लीमध्ये आयुष्मान योजना सुरू
ayushman yojana आयुष्मान भारत योजना आजपासून दिल्लीमध्ये सुरू झाली आहे. दिल्ली सरकारने स्पष्ट सांगितले आहे की पहिल्या टप्प्यामध्ये सर्वाधिक फायदा अंत्योदय अन्न योजना (AAY कार्ड) कार्ड धारकांना होणार आहे. एका अंदाजानुसार दिल्लीमध्ये जवळपास 68 लाख AAY कार्ड धारकांची संख्या आहे. पहिल्या टप्प्यामध्ये सर्वात प्रथम त्यांना आयुष्मान कार्ड दिले जाणार आहे.