Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Information In Marathi : स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना 2024 मराठी माहिती
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme महाराष्ट्र सरकारने स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेची सुरुवात 16 सप्टेंबर 2020 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेला मंजुरी मिळाली.
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme देशातील रस्त्यावर वाढलेल्या वाहनांच्या गर्दीमुळे शहरातील रस्त्यांवर अपघात होतात. त्या अपघातांमध्ये वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे अनेक नागरिक आपले प्राण गमावतात. त्याचप्रमाणे या अपघातांमध्ये काही नागरिकांना अपंगत्व देखील येते.
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme या सर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना सुरू योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू केली आहे. या योजनेचा महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना लाभ होत आहे.
Balasaheb Thackeray Accidental Insurance Scheme आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेचे काय आहेत लाभ, वैशिष्ट्ये, उद्दिष्टे, या योजनेसाठी कोण करू शकतो अर्ज याची सविस्तर माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण पाहू त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा.
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची संपूर्ण माहिती
What Is Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme
Balasaheb Thackeray Accidental Insurance Scheme स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली महत्त्वकांशी योजना आहे. अपघात झाल्यानंतर सुरुवातीचे काही तास अपघातग्रस्त व्यक्तीसाठी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. या महत्त्वाच्या वेळेत वैद्यकीय क्षेत्रात गोल्डन आवर म्हणतात.
Balasaheb Thackeray Accidental Insurance Scheme या कालावधीत अपघातग्रस्ताला वेळेवर प्राथमिक उपचार पाहिजे असतात ते जर प्राथमिक उपचार व्यक्तीला मिळाले नाही तर त्या व्यक्तीचे प्राण जाऊ शकतात. या योजनेअंतर्गत अपघात झालेला कोणत्याही देशाचा नागरिक असला तरी त्यांना उपचार देण्यात येतो.
Balasaheb Thackeray Accidental Insurance Scheme या योजनेअंतर्गत अत्यंत ताबडतोब वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येतात. या योजनेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून मान्यता देण्यात आली आहे. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना ही 14 ऑक्टोबर 2020 पासून संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आली.
Balasaheb Thackeray Accidental Insurance Scheme या बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे नागरिकांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत लाभदारी ठरणार आहे. रस्त्यात अपघात झालेला नागरिकांना वेळेवर उपचार मिळावेत व त्यांचे प्राण वाचावेत या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
ठळक मुद्दे
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना 2024 मराठी माहिती
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Information In Marathi
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची संपूर्ण माहिती
What Is Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची थोडक्यात माहिती
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme 2024 In Short
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची वैशिष्ट्ये
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Features
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचे उद्देश
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Purpose
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना अंतर्गत मिळणारे लाभ
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme 2024 In Marathi
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचे लाभार्थी
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Benefisiors
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचे फायदे
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Benefits
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची पात्रता
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Eligibility
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचे नियम
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Terms And Conditions
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची कागदपत्रे
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Documents
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही
Balasaheb Thackeray Accidental Insurance Scheme
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची अर्ज प्रक्रिया
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Apply
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची थोडक्यात माहिती
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme 2024 In Short
योजनेचे नाव | स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना |
कोणी सुरू केली | महाराष्ट्र सरकार |
कधी सुरू झाली | 16 सप्टेंबर 2020 |
विभाग | सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | राज्याचे नागरिक |
उद्देश | अपघातग्रस्ताला 72 तासात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची वैशिष्ट्ये
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Features
- या योजनेचा लाभ हा अपघात ग्रस्त व्यक्तीला कोणत्याही कोणतीही फी भरावी लागत नाही
- या योजनेअंतर्गत रस्त्यावरील अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला तात्काळ वैद्यकीय सुविधा पहिल्या 72 तासांसाठी जवळच्या अंगीकृत हॉस्पिटलमध्ये 74 उपचार पद्धतीच्या माध्यमातून देण्यात येतील.
- या योजने अंतर्गत अपघात झालेल्या नागरिकांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा मिळतील.
- बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेअंतर्गत अपघात झालेल्या नागरिकाला 30,000 रुपयांपर्यंतचा खर्च मोफत केला जातो.
- अपघातग्रस्त रुग्णाला स्थलांतरित करण्यात आलेल्या हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी सुविधा उपलब्ध नसल्यास अशा सुविधा उपलब्ध असलेल्या जवळच्या हॉस्पिटलमध्ये 108 रुग्णालयाने स्थलांतरित केले जाते.
- या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही व्यक्तीला घेता येतो.
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचे उद्देश
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Purpose
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा मुख्य उद्देश रस्ते अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना ताबडतोब वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे हा आहे यामुळे अपघात ग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचतील.
बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजना अंतर्गत मिळणारे लाभ
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme 2024 In Marathi
- या योजनेअंतर्गत अपघातग्रस्तांना 108 रुग्णवाहिकेन जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते.
- हॉस्पिटल मध्ये तात्काळ दाखल करण्याची सुविधा या योजनेअंतर्गत मिळते.
- अपघात झालेल्या रुग्णाल तीन दिवसांपर्यंत रुग्णालयात उपचार होतात.
- रुग्णाला घरी किंवा अन्य रुग्णालयात रुग्णवाहिकतून पोहोचवण्याची जबाबदारी असते.
- या रुग्णवाहिकेसाठी 1000 रुपये पर्यंतचा खर्च सरकार देते.
- या योजनेअंतर्गत 30 हजार रुपयांच्या विमा संरक्षण अंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये रुग्णालयात दाखल करणे, शस्त्रक्रिया, औषधोपचार मिळतात.
- या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी वयाची कोणतीही अट नाही.
- या योजनेत अंतर्गत विमा प्रीमियमची रक्कम अजून निश्चित झालेली नाही तरीही अपघात झालेल्या व्यक्तीवर उपचारासाठी तीस हजार रुपये सरकारमार्फत खर्च करण्याचे निश्चित झाले आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचे लाभार्थी
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Benefisiors
- महाराष्ट्र राज्यातील कोणताही नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतो.
- महाराष्ट्रातील कोणत्याही रस्त्यावर अपघातामध्ये जखमी झालेली व्यक्ती या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
- अपघातग्रस्त व्यक्तीचा आधार कार्ड वैध असणे आवश्यक आहे.
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचे फायदे
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Benefits
- या योजनेमुळे रस्ते अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना ताबडतोब मोफत वैद्यकीय उपचार उपलब्ध होतात.
- त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीचे प्राण वाचते.
- या योजनेमुळे अपघात ग्रस्त व्यक्तींच्या आर्थिक नुकसानाची भरपाई होईल.
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेची पात्रता
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Eligibility
- अपघात ग्रस्त व्यक्ती महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अपघातग्रस्त व्यक्तीच्या वैध आधार कार्ड असणे आवश्यक आहे.
- अपघात ग्रस्त व्यक्ती रस्ते अपघातात जखमी झालेला असावा.
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचे नियम
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Terms And Conditions
- अपघातग्रस्त नागरिकाचा अपघात महाराष्ट्र राज्यातील रस्त्यावर झालेला असावा.
- अपघात ग्रस्त व्यक्तीचा अपघाताच्या 72 तासांमध्ये वैद्यकीय उपचार घेण्यास सुरुवात झालेली असावी.
- अपघात ग्रस्त व्यक्तीने अपघाताच्या 30 दिवसांच्या आत या योजनेसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची कागदपत्रे
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Documents
- आधार कार्ड
- अपघाताचा पोलीस अहवाल
- रुग्णालयातून मिळालेली वैद्यकीय पावती
- अपघाताच्या तारखेस संबंधित व्यक्तीचा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असल्याचा पुरावा
बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही
Balasaheb Thackeray Accidental Insurance Scheme
- घरी घडलेले अपघात
- दैनंदिन कामातून घडलेले अपघात
- औद्योगिकी अपघात
- रेल्वे अपघात
- स्वतःला जाणीवपूर्वक जखमी करून घेतलेले व्यक्ती
- दारूच्या नशेत असलेला व्यक्ती
- राज्याच्या बाहेर अपघात झालेला व्यक्ती
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची अर्ज प्रक्रिया
Balasaheb Thackeray Road Accident Insurance Scheme Apply
- स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
- त्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम संबंधित जिल्हा चिकित्सालयाकडे अर्ज करावा लागेल.
- अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती आवश्यक पद्धतीने अचूकपणे भरा.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडा.
- अर्ज संबंधित जिल्हा चिकित्सालय अपघातग्रस्त व्यक्तीला योजनेचा लाभ घेता येईल.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना