bank of baroda launche pm vidya Lakshmi yojana 2025 In Marathi : 10लाखापर्यंत मिळेल विनातारण कर्ज
bank of baroda launche pm vidya Lakshmi yojana पीएम विद्या लक्ष्मी योजना ही सरकारने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेली महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेला बँक ऑफ बडोदा ने सुरू करण्याची घोषणा केली आहे. बँक ऑफ बडोदा Bank Of Baroda ने हुशार विद्यार्थ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री विद्यालक्षमी योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे.
PM-Vidya Lakshmi Yojana पीएम विद्या लक्ष्मी योजना ही हायर एज्युकेशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारने सुरू केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने एका निवेदनात सांगितले की अर्जदार बँक ऑफ बडोदा Bank Of Baroda मधून पीएम विद्या लक्ष्मी योजनेअंतर्गत शैक्षणिक कर्जासाठी डिजिटल पद्धतीने अर्ज करू शकतात.
PM-Vidya Lakshmi Yojana पीएम विद्या लक्ष्मी योजना ही केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. ही योजना सुरू करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे हुशार विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे आहे. विद्यार्थी पैशाच्या कारणामुळे उच्च शिक्षण मिळवण्यापासून वंचित राहू नये हा या योजनेचा उद्देश आहे.
PM Vidya Lakshmi Yojana या योजनेच्या माध्यमातून गुणवत्ता पूर्ण संस्थान मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ट्युशन फी आणि अन्य खर्चासाठी कोणत्याही गॅरंटीशिवाय कर्ज मिळेल.
कर्जाची रक्कम आणि परतफेड
कर्जाची रक्कम, कोर्स आणि बँकेनुसार बदलू शकते.
10 लाख रुपयापर्यंत विनातारण कर्ज मिळते.
कर्जाच्या परतफेडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाचा वाढीव कालावधी दिला जातो.
कसा कराल अर्ज
PM Vidya Lakshmi Yojana Apply
कर्ज घेण्यासाठी विद्यालक्षमी पोर्टलवर जा.
तेथे रजिस्ट्रेशन किंवा लॉगिन करा.
त्यानंतर सामान्य शिक्षण कर्ज अर्ज भरा.
विविध बँकांच्या योजनांचा आढावा घ्या आणि अर्ज सादर करा.