Bij Bhandval Yojana 2024 In Marathi : तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाखाचे कर्ज

Bij Bhandval Yojana 2024 Information In Marathi : बीज भांडवल योजना 2024 मराठी माहिती

Bij Bhandval Yojana महाराष्ट्रातील नागरिकांना स्वतःचा व्यवसाय सुरू करता यावा यासाठी महाराष्ट्र सरकारने बीज भांडवल योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून तरुण-तरुणींना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 5 लाख रुपयापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. या कर्जावर व्याजदरही कमी असतात. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील बेरोजगार तरुण कर्ज घेऊन स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरू करू शकते.

Bij Bhandwal Yojana राज्यातील बहुतांश तरुण सुशिक्षित बेरोजगार आहेत. त्यांच्याकडे मोठ मोठ्या डिग्री असूनही चांगली नोकरी उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो. त्यामुळे राज्यातील तरुणांनी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करावा. यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे.

Bij Bhandval Yojana

Bij Bhandwal Yojana या योजनेच्या माध्यमातून तरुणांना आर्थिक मदत करण्यात येते. या कर्जाच्या माध्यमातून तरुणांना स्वतःचा व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्यास मदत होत आहे आणि यामुळे राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण कमी करण्यास मदत होत आहे.

Bij Bhandwal Yojana बीज भांडवली योजनेच्या माध्यमातून 50 हजार ते 5 लाख रुपये पर्यंतची आर्थिक मदत केली जाते.

या योजनेच्या माध्यमातून राष्ट्रीयकृत बँकेच्या माध्यमातून कमी दरात कर्ज उपलब्ध करून देण्यात येते.

Bij Bhandwal Yojana महाराष्ट्र सरकारने बेरोजगार तरुणांसाठी बीज भांडवल योजना 2024 सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांना स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय सुरू करता येतो.

ठळक मुद्दे

बीज भांडवल योजना 2024 मराठी माहिती

Bij Bhandval Yojana 2024 Information In Marathi

बीज भांडवल योजनेची थोडक्यात माहिती

Bij Bhandwal Yojana In Short

बीज भांडवल योजनेची उद्दिष्ट

Bij Bhandwal Yojana Purpose

बीज भांडवल योजनेची वैशिष्ट्ये

Bij Bhandwal Yojana Features

बीज भांडवल योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप

Sushikshit Berojgar Karj Yojana

बीज भांडवली योजनेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड

Sushikshit Berojgar Karj Yojana

बीज भांडवल योजनेचे फायदे

Bij Bhandval Yojana In Marathi Benefits

बीज भांडवल योजनेचे नियम व अटी

Bij Bhandwal Yojana Terms And Conditions

बीज भांडवलसाठीची आवश्यक कागदपत्रे

Bij Bhandwal Yojana Documents

बीज भांडवल योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

Bij Bhandwal Yojana Apply

महाराष्ट्र बीज भांडवल योजनेबद्दलची विशेष माहिती

Sushikshit Berojgar Karj Yojana

बीज भांडवल योजनेची थोडक्यात माहिती

Bij Bhandwal Yojana In Short

योजनेचे नावबीज भांडवल योजना
लाभार्थीराज्यातील बेरोजगार तरुण
लाभ95 टक्के कर्ज
उद्देशउद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
Bij Bhandval Yojana

बीज भांडवल योजनेची उद्दिष्ट

Bij Bhandwal Yojana Purpose

  • महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत करणे.
  • अनुसूचित जाती जमाती येथील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
  • बेरोजगारी कमी करण्यासाठी हातभार लावणे.
  • राज्यात रोजगार निर्मिती करणे आणि उद्योग क्षेत्राला भरारी देणे मागील सरकारचा उद्देश आहे.

बीज भांडवल योजनेची वैशिष्ट्ये

Bij Bhandwal Yojana Features

  • राज्याचे तरुण तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कर्ज उपलब्ध करून दिला जाते.
  • बीज भांडवल योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे कर्ज थेट लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाते.

बीज भांडवल योजनेद्वारे दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरूप

Sushikshit Berojgar Karj Yojana

  • राज्यातील तरुणांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी 50 हजार ते 5 लाख रुपये पर्यंत कर्ज या योजनेच्या माध्यमातून दिले जाते.
  • Sushikshit Berojgar Karj Yojana या योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे 50 हजार ते 5 लाख रुपये पर्यंत कर्ज पुरवठ्यावर 9.5 टक्के ते 12.5 टक्के व्याजदर बँकेकडून आकारला जातो.
  • या योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेले बँकेचे कर्ज 75 टक्के रक्कम राष्ट्रीयीकृत बँकेत मार्फत देण्यात येते. 5 टक्के रक्कम लाभार्थ्याने स्वतःचा सहभाग म्हणून बँकेकडे जमा करायचे असते आणि उर्वरित 20 टक्के रक्कम ही महामंडळ बीज कर्ज म्हणून लाभार्थ्यास देण्यात येते. या रकमेपैकी 10 हजार रुपये अनुदान म्हणून देण्यात येते बरोबर 4 टक्के व्याजदराने बीज कर्ज म्हणून देण्यात येते.

बीज भांडवली योजनेतून घेतलेल्या कर्जाची परतफेड

Sushikshit Berojgar Karj Yojana

देण्यात येणाऱ्या कर्जाची परतफेड राष्ट्रीयकृत बँकेस महामंडळात 36 ते 60 मासिक हप्त्यामध्ये एकाच वेळी करावी लागते.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना

शैक्षणिक कर्ज योजना

बीज भांडवल योजनेचे फायदे

Bij Bhandval Yojana In Marathi Benefits

  • बीज भांडवल योजनेच्या Bij Bhandwal Yojana माध्यमातून तुम्हाला व्यवसायासाठी तत्काळ कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
  • कर्जाची रक्कम आणि व्याजदर तुमच्या प्रकल्पाच्या स्वरूपावर आणि तुम्ही कोणत्या वर्गातून अर्ज करत आहात या गोष्टीवर अवलंबून असते.
  • Bij Bhandwal Yojana या योजनेच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती आणि तर मागासवर्गीय यांना कर्जावर व्याजदर सवलत देण्यात येते.
  • Bij Bhandwal Yojana या योजनेच्या माध्यमातून उद्योग व्यवसाय करण्याचे प्रशिक्षणही देण्यात येते.
Bij Bhandval Yojana

बीज भांडवल योजनेचे नियम व अटी

Bij Bhandwal Yojana Terms And Conditions

  • केवळ महाराष्ट्रातील तरुण-तरुणींनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
  • अर्जदाराने अर्ज भरताना संपूर्ण माहिती दिली असावी.
  • अर्जदार हा महाराष्ट्राचा 15 वर्षा पेक्षा अधिकचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्ज हा कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला उद्योग व्यवसाय जो निवडला आहे त्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • यांचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ग्रामीण भागासाठी 98 हजार व शहरी भागासाठी 1 लाख 20 हजार पर्यंत असावे.
  • अर्जदाराच्या नावाचा उत्पन्नाचा दाखला तहसील अधिकार्‍याच्या सहीने काढलेला असावा.  
  • या योजनेसाठी महामंडळाने घालून दिलेला अटी व शर्ती अर्जदारावर बंधनकारक राहतील.
  • अर्जदाराला हा उद्योग महाराष्ट्रात सुरू करावा लागेल.
  • एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ देण्यात येईल.
Bij Bhandval Yojana

बीज भांडवलसाठीची आवश्यक कागदपत्रे

Bij Bhandwal Yojana Documents

आधार कार्ड

पॅन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

रेशन कार्ड

मतदान ओळखपत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रिक बिल)

मेल आयडी

मोबाईल नंबर

बँक पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो

व्यवसायाच्या अनुषंगाने सर्व कागदपत्रे त्यामध्ये मालाची किमती पत्रक, जागेचा पुरावा, व्यवसाय प्रमाणपत्र, प्रशिक्षण घेतले प्रमाणपत्र, ड्रायव्हिंग लायसन इत्यादी.

उद्योग व्यवसायाचा अहवाल

जातीचे प्रमाणपत्र

अर्जदार काही तांत्रिक प्रशिक्षण घेतले असेल तर ते प्रमाणपत्र

जागा घेऊन व्यवसाय सुरू करायचा आहे त्या जागेची जागेची भाडे पावती

अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र

उत्पन्नाचा दाखला

प्रतिज्ञापत्र

बीज भांडवल योजनेसाठी अर्ज प्रक्रिया

Bij Bhandwal Yojana Apply

जिल्हा कार्यालयात जाऊन या योजनेसाठी अर्जदाराने अर्ज घ्यावा. अर्ज घेतल्यानंतर अचूक पद्धतीने वाचून त्याचे अचूक माहिती भरून संबंधित अर्ज सोबत कागदपत्र जोडून जिल्हा कार्यालयात अर्ज सादर करावा. अशा प्रकारे या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल.

महाराष्ट्र बीज भांडवल योजनेबद्दलची विशेष माहिती

Sushikshit Berojgar Karj Yojana

महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला एखादा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करावा लागेल. यामध्ये उत्पादन उद्योग कृषी आधारित उद्योग खाद्यपदार्थ प्रक्रिया उद्योग हस्तकला उद्योग आधीचा समावेश आहे.

जर तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा आहे मात्र तुम्हाला त्याचा बद्दल माहिती असेल तर तुम्ही या योजनेच्या माध्यमातून प्रथम प्रशिक्षण घेऊन स्वतःचा व्यवसाय उद्योग सुरू करू शकता.

बीज भांडवल योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या प्रकल्पाचा अहवाल तयार करणे आवश्यक आहे.

या योजनेच्या माध्यमातून कर्ज घेतल्यानंतर त्याची नियमित परतफेड करणे आवश्यक आहे.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA