Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 In Marathi : विहीर खरेदीसाठी 2.5 लाख रुपये अनुदान

Table of Contents

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 Information In Marathi : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2024 मराठी माहिती

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेचा उद्देश अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा आहे.

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल व त्यांचा आर्थिक विकास होईल. या उद्देशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आली.

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 या योजनेची सुरुवात 2016-17 मध्ये झाली. आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना म्हणजे काय?, या योजनेची उद्देश, वैशिष्ट्ये काय आहेत?, या योजनेसाठी कोण अर्ज करू शकतो?, या योजनेसाठीची काय आहे आवश्यक पात्रता?, या योजनेसाठी कसा करावा लागेल अर्ज? या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात शेती हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. अनेक नागरिक असे आहेत जे की फक्त शेती हा व्यवसाय करतात. त्यांचा उदरनिर्वाह हा पूर्णपणे शेतीवर अवलंबून असतो. शेतकऱ्याला शेती करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 गारपीट, अवकाळी पाऊस, कोरडा दुष्काळ, ढगफुटी, ओला दुष्काळ, पिकांवर होणारे रोग जंतू इत्यादी आणि अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि या सर्व गोष्टींमुळे जर शेतीचे नुकसान झाले तर त्याचा शेतकऱ्याला काहीही उपयोग होत नाही. त्याने शेतासाठी जेवढा पैसा लावला आहे तेवढा सगळा वाया जातो.

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 अशावेळी शेतकरी आत्महत्या देखील करतो हे सर्व थांबवण्यासाठी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सुरू करण्यात आलेली आहे.

ठळक मुद्दे   

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना 2024 मराठी माहिती

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 Information In Marathi

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची थोडक्यात माहिती

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 In Short

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचे उद्देश

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Purpose

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेची वैशिष्ट्ये

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Features

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचे लाभ

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Benefits

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana 2024

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेची पात्रता

Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana 2024 Eligibility

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अटी

Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana 2024 Terms And Conditions

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची कागदपत्रे

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Documents

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची अर्ज प्रक्रिया

Dr.Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana 2024 Online Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची थोडक्यात माहिती

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024 In Short

योजनेचे नावडॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरू केली2016 17
लाभार्थीअनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकरी
लाभ2.5 लाख रुपये आर्थिक मदत
उद्देशशेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटwww.agriwell.mahaonline.gov.in
Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचे उद्देश

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Purpose

  • डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे.
  • शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती उंचावणे.
  • शेतकऱ्यांना शेतीसाठी आर्थिक मदत करून करणे.
  • शेतकऱ्यांच्या जमिनीतील ओलावा टिकून राहावा त्या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत करणे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेची वैशिष्ट्ये

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Features

  • या योजनेअंतर्गत कोरडवाहू शेतकरी असल्यास त्याला नवीन विहिरीसाठी अनुदान देण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावते.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास होतो.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचे लाभ

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Benefits

  • या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिले जाणारे लाभ खालील प्रमाणे
  • ज्या शेतकऱ्याला नवीन विहीर खोदायची आहे त्यांना नवीन विहीर खोदण्या सहित पंपसंच, वीज जोडणी आकार, सूक्ष्म सिंचन संच व आवश्यकतेनुसार यासारख्या बाबी यामध्ये उपलब्ध करून दिल्या जातात.
  • ज्या शेतकऱ्याला जुनी विहीर दुरुस्त करायचे आहे त्यांना यासोबत पंपसंच जोडणी, सूक्ष्म सिंचन संच व इनवेल बोअरिंग मध्ये सुधारणा करण्यासाठी मदत मिळते.
  • शेततळ्यासाठी प्लास्टिक अस्तरीन पॅकेज साठी ग्रामविकास व जलसंधारण विभागाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या मागील त्याला शेततळे या योजनेअंतर्गत हे शेततळ्याचे काम पूर्ण केलेले आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकऱ्यांना याचा लाभ घेता येईल. त्यामध्ये शेतकऱ्याला शेततळे प्लास्टिक अस्तरीकरण पंपसंच, वीज जोडणी आकार व सूक्ष्म सिंचन संच या यांचा लाभ घेता येतो.
  • ज्या शेतकऱ्यास महावितरण कंपनी मार्फत सोलर पंप मंजूर झाला आहे त्या शेतकऱ्यांना सिंचन संच व वीज जोडणी अनुज्ञ अनुदानाच्या मर्यादेत लाभार्थीचा हिस्सा रक्कम महावितरण कंपनी अदा करण्यात येईल.
  • इनवेल बोअरिंग, पंपसंच, वीज जोडणी आकार यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी सरकारच्या योजनेअंतर्गत विहीर बांधली असेल किंवा स्वखर्चाने विहीर बांधली असेल अशांना अनुदान देय राहील. तसेच सूक्ष्म सिंचन संच मध्ये ठिबक सिंचन व तुषार सिंचन यांचा लाभ देखील अनुज्ञेय राहील.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान

Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana 2024

लाभअनुदान रक्कम
नवीन विहीर2 लाख 50 हजार
जुनी विहीर दुरुस्ती50 हजार
शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण1 लाख
सोलार पंप जोडणी30 हजार
इनवेल बोरिंग20 हजार
पंपसंच20 हजार 10 HP पर्यंत
वीज जोडणी आकार10 हजार
सूक्ष्म सिंचन संच 
तुषार सिंचन25 हजार
ठिबक सिंचन50 हजार

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेची पात्रता

Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana 2024 Eligibility

लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध शेतकरी असला पाहिजे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या अटी

Babasaheb Ambedkar Krushi Swavlamban Yojana 2024 Terms And Conditions

  • शेतकरी हा अनुसूचित जाती व नवबौद्ध असावा.
  • शेतकऱ्याकडे जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराला नवीन विहिरीचा लाभ घ्यायचा असेल तर त्याच्याकडे किमान 0.40 हेक्टर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
  • ज्या शेतकऱ्यांना नवीन विहीर व्यतिरिक्त इतर घटकांचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडे 0.20 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 6 हेक्टर शेतजमीन असावी.
  • शेतकऱ्याचे वार्षिक उत्पन्न 1.5 लाख पेक्षा जास्त नसावे.
  • शेतकऱ्याचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे.
  • शेतकऱ्याकडे जमिनीचा 7/12  व आठ अ चा उतारा असणे आवश्यक आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची कागदपत्रे

Dr. Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana Documents

आधार कार्ड

जातीचे प्रमाणपत्र

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

प्रतिज्ञापत्र

जमिनीचा 7/12 उतारा आणि 8 अ चा नमुना

बँक खाते पासबुक

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

विहीर घ्यायची आहे त्या जागेचा फोटो

विहीर नसल्याचे प्रमाणपत्र

Dr. Babasaheb Ambedkar Krushi Swavalamban Yojana 2024

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची अर्ज प्रक्रिया

Dr.Babasaheb Ambedkar Krishi Swavalamban Yojana 2024 Online Apply

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया खालील प्रमाणे

सर्वप्रथम अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल

तिथे लॉगिन या पर्यायावर क्लिक करावे लागेल

नवीन युजर नोंदणी यावर क्लिक करा

त्यानंतर युजर रजिस्ट्रेशन फॉर्म यावर क्लिक करा

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुमचे नाव, जिल्हा, तालुका, गावाचा पिन कोड, लिंग, मोबाईल नंबर इत्यादी माहिती भरा

त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी टाकून तुमचा पासवर्ड टाका

अशा प्रकारे तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड तयार होईल.

त्यानंतर लॉगिन प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

त्यानंतर लॉगिन करण्यासाठी तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड, कॅपच्या टाकून लॉगिन करा.

त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल अर्ज विचारलेली संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, लिंग, संपूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, जात, पोटजात, बँकेची माहिती इत्यादी संपूर्ण माहिती अचूकपणे भरा.

त्यानंतर अर्ज दाखल या यावर क्लिक करा.

त्यानंतर जतन करा यावर क्लिक करून सेव या बटनवर क्लिक करा.

त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करा.

त्यानंतर तुम्हाला 24 रुपयाची नोंदणी शुल्क भरावे लागेल.

त्यासाठी पेमेंट करा यावर क्लिक करून हे पैसे भरा.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेचा कोणाला घेता येतो लाभ?

उत्तर:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा अनुसूचित जाती व नवबुद्ध असणे आवश्यक आहे.

प्रश्न:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेसाठी किती शेत जमीन लागते?

उत्तर:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी शेतकऱ्याकडे जास्तीत जास्त 6 हेक्टर शेत जमीन असणे आवश्यक आहे.

प्रश्न:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत नवीन विहीर घेण्यासाठी किती रुपये अनुदान देण्यात येते?

उत्तर:- या योजनेअंतर्गत नवीन विहीर घेण्यासाठी 2.5 लाख रुपये अनुदान देण्यात येते.

प्रश्न:- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा अर्ज कसा करावा लागेल?

उत्तर:- या योजनेचा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतो.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना

पीक कर्ज योजना

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र

डिझेल पंप सबसिडी योजना 

चंदन कन्या योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024

बेबी केअर किट योजना महाराष्ट्र 

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

31 ऑगस्टपर्यंत करा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट 

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024 

जिव्हाळा योजना 2024 

 गाव तेथे गोदाम योजना 2024

आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 

पोस्ट ऑफिस स्कीम इन मराठी

महावितरण गो ग्रीन योजना 2024

ताडपत्री अनुदान योजना 2024 

मुख्यमंत्री वारकरी महामंडळ