Ladki Bahin Yojana News : लाडकी बहिण योजना अपडेट
Ladki Bahin Yojana News Update : गेल्या अनेक दिवसापासून ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याची प्रतीक्षा लाडक्या बहिणीला लागली होती. गणेश उत्सवाच्या दरम्यान ऑगस्ट महिन्याचा हप्ता आपल्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा राज्यातील लाडक्या बहिणी होत मात्र या काळामध्ये कुठलाही लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झाला नाही.
मात्र आता लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आज पासून त्यांच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. मात्र सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होणार हा प्रश्न कायम आहे.
Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आज दीड हजार 1500 रुपये जमा होणार आहेत. तुमच्याही खात्यात 1500 रुपये जमा झाले का नाही हे एकदा तपासा. चला जाणून घेऊया याबद्दलची संपूर्ण माहिती.
गेल्या अनेक दिवसापासून राज्यातील लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याचे हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. मात्र आता त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. कारण आज पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी निधी हस्तांतरित करण्यात आला आहे.
येणाऱ्या दोन दिवसात लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. त्यानुसार आज पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे. आज लाडक्या बहिणीने आपल्या मोबाईलवर हप्ता जमा झाला आहे का नाही हे तपासणीचा मेसेज चेक करावा.
मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता आज पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे. सामाजिक न्याय विभागाने ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी 339 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असून पात्र महिन्यांच्या खात्यामध्ये तो जमा करण्यात येणार आहे.
Ladki Bahin Yojana Installment In Marathi राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींचा हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाला 339 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांनी माहिती दिली की ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 339 कोटी रुपये वितरित करण्यात आले असून लवकरच हप्ता जमा होईल राज्य सरकारने या संदर्भात शासन निर्णय देखील जाहीर केला असून लाडक्या बहिणींचा खात्यात ऑगस्ट महिन्याचे पैसे आज पासून जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील लाडक्या बहिणींना 1500 रुपये प्रति महिना जमा करून दिले जातात ही योजना महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणूक सुरू केलेली महत्त्वाची योजना आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र त एक गेम चेंजर योजना म्हणून समोर आलेली आहे.
या योजनेच्या माध्यमातून पात्र लाभार्थी महिलांना 1500 रुपये थेट महाडीबीटीच्या माध्यमातून दिले जातात कधी आपल्याजवळ हफ्त्यात जमा होणार याची प्रतीक्षा होती. मात्र आता ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा होणार आहेत तर त्यात सप्टेंबर चे पैसे कधी मिळणार हा प्रश्न कायम आहे पण आज पासून ऑगस्ट महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना मिळणार आहे
सरकारकडून सण उत्सवाचे निमित्त शोधून राज्यातील लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा करण्यात आलेली आहे. यंदाही गणेशोत्सवाच्या दरम्यान ऑगस्ट किंवा आणि सप्टेंबर या दोन्ही महिन्याच्या हप्त जमा होतील अशी अपेक्षा लाडक्या बहिणी होती पण सरकारकडून नाव ऑगस्ट चा ना सप्टेंबर असे कुठल्याही प्रकारचे पैसे गणेश उत्सवाच्या दरम्यान जमा करण्यात आले नाहीत.
मात्र आता सप्टेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार ही प्रतीक्षा कायम आहे. मात्र आज पासून ऑगस्ट महिन्याचे दीड हजार रुपये महिलांच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. जर तुमच्या खात्यातही अजून लाडक्या बहिणीचा हप्ता जमा झाला नसेल तर तुम्ही लवकरात लवकर मेसेज चेक करा आणि थेट बँक स्टेटमेंट तपासूनही पाहू शकता आज लाडक्या बहिणीचा हप्ता जमा होणार आहे.