Ladki Bahin Yojana Next Installment News In Marathi : लाडक्या बहिणीचा हप्ता आज पासून मिळण्यास सुरुवात
Ladki Bahin Yojana Next Installment News : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जनतेसाठी चर्चेचा विषय बनली आहे. लाडक्या बहिणीचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी आता अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Ladki Bahin Yojana may month Installment News : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेचा हप्ता घेण्यासाठी सरकारकडून निधी मंजूर केला गेला आहे. मे महिन्याच्या हप्त्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. लाडक्या बहिणीच्या खात्यात आज पासून म्हणजेच 16 जून पासून मे महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
Ladki Bahin Yojana Next Installment : लाडकी बहिण योजना Ladki Bahin Yojana ही गरजू महिलांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना 1500 रुपये त्यांच्या खात्यात जमा केले जातात.
आत्तापर्यंत दर महिन्याला Mukhyamantri Ladki Bahin Yojana लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता आला आहे. आता लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा होती ती संपली आहे आणि 16 जून पासून लाडक्या बहिणीच्या खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा करण्यास सुरुवात झाली आहे.