Lakshmi Mukti Yojana Maharashtra 2025 in marathi : सातबारा वर करा सहखातेदार

Lakshmi Mukti Yojana Maharashtra information in marathi : महिलांसाठी लक्ष्मी मुक्ती योजना

Lakshmi Mukti Yojana Maharashtra 2025 महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी लक्ष्मी मुक्ती योजना सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांना आपल्या नावावरची जमीन आपल्या पत्नीच्या नावाने करायचे आहे अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना महत्त्वाची आहे. कारण ते आपल्या नावाची जमीन आपल्या पत्नीच्या नावे या योजनेअंतर्गत करू शकतात.

Lakshmi Mukti Yojana Maharashtra एखाद्या महिलेला आपल्या पतीच्या नावावर असलेली जमीन स्वतःच्या नावे करायची असेल तर, महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या लक्ष्मी मुक्ती योजनेच्या माध्यमातून ती महिला अशी जमीन आपल्या नावावर करून घेऊ शकते.

Lakshmi Mukti Yojana Maharashtra महिलेचा पती स्वखुशीने हयात असताना त्याच्या नावावर जमीन पत्नीच्या नावे करू शकतो पत्नीला हिस्सेदार म्हणून सह हिस्सेदार म्हणू शकतो, त्यामुळे आता शेतकरी आपल्या पत्नीला लक्ष्मी मुक्ती योजनेच्या माध्यमातून तिच्या नावावर शेतजमीन करू शकतो आणि तिलाही शेतीची मालकीण करू शकतो.

Lakshmi Mukti Yojana एखाद्या महिलेच्या पतीचे अचानक काही कारणामुळे निधन झाले तर, महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966 नुसार वारसा हक्काने जमीन तिच्या नावावर होते. मात्र एखाद्या शेतकऱ्याला स्वतःच्या मर्जीने आपली जमीन पत्नीच्या नावे करायची असेल तर तो शेतकरी Lakshmi Mukti Yojana लक्ष्मी मुक्ती योजने च्या माध्यमातून आपली जमीन पत्नीचे नावे करू शकतो.

Lakshmi Mukti Yojana जर महिलेला तिचा पती जिवंत असताना तिच्या नावावर सहहिस्सेदारी पाहिजे असेल तर पतीच्या हयातीत तिचे नाव व तिच्या सातबारावर वडिलोपार्जित मालमत्तेत नमूद करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. 15 सप्टेंबर 1992 रोजी करण्यात आलेल्या महाराष्ट्र महसूल वन विभागाच्या परिपत्रकात नमूद करण्यात आलेली ही तरतूद आहे.

Lakshmi Mukti Yojana 2025 in marathi एखाद्या शेतकऱ्याला स्वतःच्या मर्जीने तिच्या पतीला तो हयात असताना वाटा द्यायचा असेल तर तो शेतकरी त्याच्या पत्नीच्या नावे जमीन करून शकतो. ही जमीन तो शेतकरी लक्ष्मी मुक्त योजनेच्या माध्यमातून त्याच्या पत्नीच्या नावाने जमीन संपत्ती करू शकतो.

Lakshmi Mukti Yojana 2025 पतीच्या निधनानंतर शेतकऱ्यांच्या पत्नीला समाजामध्ये स्थान मिळावे, सन्मानाने जगता यावे, उच्च स्थान मिळावे यासाठी ही लक्ष्मी मुक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Lakshmi Mukti Yojana in marathi : शेतकऱ्यांना आपल्या पत्नीच्या नावे जमिनीची मालकी करून देण्यासाठी एक चळवळ चालू करण्यात आली होती. ती चळवळ शरद जोशी यांनी चालवली होती. त्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावावर जमीन करून देण्यासंबंधीचा ठराव करून लक्ष्मी मुक्ती योजना सुरू करण्यात आली.

लक्ष्मी मुक्ती योजना Lakshmi Mukti Yojana 2025 ही महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने उचललेले पाऊल असून महाराष्ट्रात हे पहिले राज्य ठरले आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या राज्यातील महिलांना ताठ मानेने जगता येणार आहे.