How Delhi Women Will Get Lpg Cylinder In 500 Rupees 2025 In Marathi : 500 रुपयात मिळेल गॅस सिलेंडर?

How Delhi Women Will Get Lpg Cylinder In 500 Rupees 2025 Information In Marathi : कोणत्या महिला असतील पात्र

How Delhi Women Will Get Lpg Cylinder In 500 Rupees 2025 In Marathi : अनेक वर्षानंतर दिल्लीमध्ये भाजपची सरकार आली आहे. भाजप ची सरकार आल्यानंतर अनेक कल्याणकारी योजनांच्या घोषणा करण्यात आल्या आहेत.

How Delhi Women Will Get Lpg Cylinder In 500 Rupees यापैकीच एक योजना म्हणजे 500 रुपये मध्ये गॅस सिलेंडर मिळणे. हे सिलेंडर कोणत्या महिलांना मिळणार आहे? कोणत्या महिलांसाठी पात्र आहेत? हे आपण आज पाहणार आहोत.

How Delhi Women Will Get Lpg Cylinder In 500 Rupees दिल्लीमध्ये आता भाजपचे सरकार आले आहे. नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेल्या आहे. दिल्लीच्या बजेटने महिलांसाठी 2500 रुपये दरमहा आर्थिक मदत करून महिला समृद्धी योजना सुरू केली आहे. त्याचबरोबर आयुष्मान योजना देखील दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. आता लवकरच अजून एक नवीन योजना सुरू होणार आहे ज्याचा दिल्लीच्या गरीब कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे.

How Delhi Women Will Get Lpg Cylinder In 500 Rupees भाजपने दिल्ली निवडणुकीपूर्वी आपल्या जाहीरनाम्यात आणखी एका योजनेचा उल्लेख केला होता ते म्हणजे गरजू महिलांच्या कुटुंबांना 500 रुपयांचे एलपीजी गॅस सिलेंडर देण्यात येईल. घोषणा पत्रामध्ये सांगितले की गरीब कुटुंबातील महिलांना 500 रुपयांमध्ये गॅस सिलेंडर मिळेल. त्याचबरोबर होळी आणि दिवाळी मध्ये या कुटुंबीयांना मोफत सिलेंडर देण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री उज्वला योजना च्या अंतर्गत ही स्कीम दिल्लीतील महिलांसाठी आहे. यापूर्वी ही स्कीम हरियाणामध्ये सुरू आहे.

How Delhi Women Will Get Lpg Cylinder In 500 Rupees हरियाणा मध्ये भाजपची सरकार उज्वला योजनेपेक्षा एक वेगळी योजना चालवत आहेत ती म्हणजे हर घर गृहिणी योजना. या योजनेअंतर्गत राज्यातील गरीब कुटुंबातील महिलांना वर्षाचे 12 सिलेंडर 500 रुपयाप्रमाणे दिले जात आहेत. एवढेच नव्हे तर होळी आणि दिवाळी च्या मुहूर्तावर एलपीजी सिलेंडर मोफत दिले जात आहेत. याचा हरियाणामधील 50 लाख पेक्षा जास्त कुटुंबांना फायदा मिळत आहे. दिल्लीमध्ये देखील भाजप सरकार अशीच योजना सुरू करण्याची शक्यता आहे.

या महिला असतील पात्र

  • या योजनेचा लाभ गरीब कुटुंबातील महिलांना घेता येईल.
  • ज्या महिलेचे कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखापेक्षा कमी आहे अशा महिला या योजनेसाठी पात्र असतील.

काय असतील आवश्यक कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचे प्रमाणपत्र
  • गॅस सिलेंडर कनेक्शनची कॉपी
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर

कसा करावा अर्ज

सरकारच्या इतर कल्याणकारी योजनांप्रमाणेच यासाठी ही ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातील. यासाठी दिल्ली सरकारच्या ई- डिस्ट्रिक्ट पोर्टलवरून देखील अर्ज करता येऊ शकतो.