Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 In Marathi : पंचायत समिती योजनेची संपूर्ण माहिती

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 Information In Marathi : पंचायत समिती योजना 2024 मराठी माहिती

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 राज्य सरकार महाराष्ट्रातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते. मात्र अशा योजनांची अंमलबजावणी करणे खूप महत्त्वाचे असते. याची मुख्य जबाबदारी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हरिओम पडते.

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 या पंचायत समितीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. यामध्ये कुठल्या कुठल्या योजना आहेत, या योजनेचा लाभ कसा घ्यावा, कोण पात्र आहे, आदिची संपूर्ण माहिती आपण आजचा लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 राज्य सरकार पंचायत समितीच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवत असते. यामध्ये महिला व बालकल्याण विभाग पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, समाज कल्याण विभाग आदी विभागा मार्फत चालल्या जाणाऱ्या योजनांचा समावेश असतो.

Panchayat Samiti Yojana 2024 राज्यातील नागरिकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्याच्या मुख्य उद्देशाने सरकार विविध योजना राबवत असते, मात्र राज्यातील बहुतांश लोकांना राज्य सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती मिळत नाही त्यामुळे ते या योजनेच्या लाभापासून वंचित राहतात यासाठी राज्यातील नागरिकांना त्यांच्या तालुका व जिल्हास्तरावर विविध विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांची माहिती मिळावी यासाठी राज्य सरकारने एक ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे.

Panchayat Samiti Yojana 2024 यावर नागरिकांना सरकारची विविध माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

ठळक मुद्दे

पंचायत समिती योजना 2024 मराठी माहिती

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 Information In Marathi

पंचायत समिती योजनेची थोडक्यात माहिती

Panchayat Samiti Yojana 2024 In Short

पंचायत समिती योजनेचे उद्दिष्ट

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 Purpose

पंचायत समिती योजनेची वैशिष्ट्ये

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 Features

पंचायत समिती योजना च्या माध्यमातून विविध विभागाद्वारे राबवण्यात येणारे योजना

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024

1.     पंचायत समिती पशुसंवर्धन विकास योजना

2.     पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग योजना

3.     पंचायत समिती कृषी विभाग योजना 2024

पंचायत समिती मार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांची थोडक्यात माहिती

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 In Marathi

1.     कृषी विभागामार्फत चाललेल्या योजनेची माहिती

2.     महिला आणि बालविकास योजनेची माहिती

3.     शिक्षण योजना ची माहिती

4.     आरोग्य विभागाचे योजनांची माहिती

5.     पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या योजना

6.     रोजगार निर्मितीसाठी च्या योजना

पंचायत समिती योजनेचे लाभार्थी

Panchayat Samiti Yojana Maharashtra Benefisior

पंचायत समिती योजनेचे फायदे

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 Benefits

पंचायत समिती योजनेची पात्रता

Panchayat Samiti Yojana Maharashtra Eligibility

पंचायत समिती योजनेची आवश्यक कागदपत्रे

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 Documents

पंचायत समिती योजनेची अर्ज प्रक्रिया

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 Apply Online

पंचायत समिती अर्जाची स्थिती कशी बघावी

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024

पंचायत समिती योजनेची थोडक्यात माहिती

Panchayat Samiti Yojana 2024 In Short

योजनेचे नावपंचायत समिती योजना
राज्यमहाराष्ट्र
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्यक
लाभार्थीमहाराष्ट्रातील नागरिक
लाभविविध योजनांचा लाभ
उद्देशनागरिकांना आर्थिक आणि सामाजिक विकास करणे
अर्ज प्रक्रियाऑनलाईन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाइटhttps://nrega.nic.in/
Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024

पंचायत समिती योजनेचे उद्दिष्ट

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 Purpose

  • राज्यातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे.
  • Panchayat Samiti Yojana 2024 योजनांच्या माध्यमातून नागरिकांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करणे.
  • नागरिकांना आत्मनिर्भर आणि सक्षम बनवणे.
  • राज्य सरकारने सामान्य नागरिकांसाठी सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ त्यांना मिळवून देणे.
  • शेती क्षेत्राला प्रोत्साहन देणे आणि अन्य नागरिकांना शेती क्षेत्राकडे आकर्षित करणे.
  • राज्यातील महिलांच्या सशक्तिकरणाला आणि आत्मनिर्भर बनवण्यासाठी प्रयत्न करणे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न करणे.

पंचायत समिती योजनेची वैशिष्ट्ये

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 Features

  • महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या योजनांचे पंचायत समिती द्वारे लाभ दिला जातो.
  • सरकारच्या प्रत्येक योजनेची अर्ज प्रक्रिया ही सोपी ठेवण्यात आली आहे. जेणेकरून सामान्य नागरिकही सहज पद्धतीने योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करू शकतो.
  • सरकार कडून चालवल्या जाणाऱ्या योजनांची अनुदान रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून ऑनलाईन जमा करण्यात येते.
  • शेती क्षेत्राचा विकास करण्याच्या उद्देशाने अशा योजना राबवल्या जात आहेत.
  • राज्य सरकारने सुरू केलेल्या एकाच पोर्टलवर शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांना मिळते.

पंचायत समिती योजनेच्या माध्यमातून विविध विभागाद्वारे राबवण्यात येणारे योजना

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024

  1. पंचायत समिती पशुसंवर्धन विकास योजना
  2. शेतकऱ्यांना बैल जोडी खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या 75 टक्के अनुदान देणे
  3. जिल्हा परिषद निधी उपयुक्त साहित्य पुरवठा च्या माध्यमातून किमान दहा रबर मॅट खरेदीसाठी पंधरा हजार रुपयांचे अनुदान देणे.
  4. मैत्रीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना एक म्हैस किंवा गाय खरेदी करण्यासाठी एकूण रकमेच्या 50 टक्के अनुदान देण्यात येते तसेच राज्यातील शेतकरी किंवा पशुपालकांना मुक्त संचार गोठा तयार करण्यासाठी जिल्हा परिषद च्या माध्यमातून पंधरा हजार रुपयांच्या अनुदान देण्यात येते.
  5. जिल्हा परिषद च्या माध्यमातून मिल्किंग मशीन खरेदीसाठी 15 हजार रुपयांच्या अनुदान देणे.
  6. कुकुट पालनासाठी 75 टक्के अनुदान देण्यात येते.
  • पंचायत समिती महिला बालकल्याण विभाग योजना
  • ग्रामीण भागातील 18 वर्षे पूर्ण महिलांना चार चाकी वाहन प्रशिक्षण आणि परवाना मिळवण्यासाठी 3000 रुपयाची आर्थिक मदत
  • क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले योजनेच्या माध्यमातून सातवी ते बारावी मध्ये शिक्षण घेत असलेल्या मुलींना संगणक प्रशिक्षणासाठी चार हजार रुपये अनुदान.
  • दिव्यांग व्यक्ती साठी झेरॉक्स मशीन खरेदीसाठी अनुदान.
  • पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्लभ कुटुंबातील मुलींना बारावी नंतरची उच्च शिक्षणासाठी पाच हजार रुपयांच्या आर्थिक मदत.
  • मुलींना MS-CIT प्रशिक्षणासाठी 3,500 रुपये अनुदान.
  • ग्रामीण भागातील महिलांना व्यवसायिक आणि जीवनाची वस्तू खरेदीसाठी 12,500 रुपये अनुदान किंवा घरगुती पीठ गिरणी खरेदी साठी रकमेच्या 90 टक्के अनुदान देण्यात येते.
  • ग्रामीण आणि दुर्गम भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना सहकार खरेदीसाठी 4,500 रुपये चे अनुदान
  • पंचायत समिती कृषी विभाग योजना 2024
  • शेतकऱ्यांना 5 एचपी डिझेल पंप खरेदीसाठी अनुदान देणे.
  • शेतकऱ्यांना 20 किलो जनतेचे प्लास्टिक क्रेट खरेदीसाठी आर्थिक मदत
  • शेतकऱ्यांना ताडपत्री खरेदीसाठी अनुदान
  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी लागणारे 2.5 इंची पीव्हीसी पाईप खरेदीसाठी आर्थिक मदत
  • शेतकऱ्यांना 3.0 इंची पीव्हीसी पाईप खरेदीसाठी आर्थिक मदत
  • शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी लागणारे दोन थाळी सरी सिरीज खरेदीसाठी आर्थिक अनुदान
  • शेतकऱ्यांना बॅटरी ऑपरेटेड नेक्स्ट स्प्रे पंप म्हणजेच फवारणी यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत
  • शेतकऱ्यांना स्पिंकलर सेट खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत
  • शेतकऱ्यांना 3 एचपी ची मोटर खरेदीसाठी आर्थिक मदत, 5 एचपी मोटर खरेदीसाठी आर्थिक मदत शेतकऱ्यांना इलेक्ट्रिक कडबा कुट्टी यंत्र खरेदीसाठी आर्थिक मदत
  • गिरगाय थारपारकर किंवा साही वाल जातीच्या गायीच्या खरेदी किमतीच्या 75 टक्के किंवा 45000 यापैकी ची रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येते.
  • सेंद्रिय शेतीला प्रस्थान देण्याचा उद्देशाने 10/3/2 फुटाच्या गांडूळ खत निर्मिती केंद्रासाठी आर्थिक अनुदान
  • नैसर्गिक शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी जैविक खते आणि जैविक कीटकनाशकासाठी आर्थिक मदत
  • नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी बायोडाय नामिक खत निर्मितीसाठी आर्थिक अनुदान
  • खत खरेदीसाठी आर्थिक अनुदान
  • दोनशे लिटर क्षमतेच्या सोलर वॉटर हीटर साठी 50 टक्के अनुदान

पंचायत समिती मार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांची थोडक्यात माहिती

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 In Marathi

  1. कृषी विभागामार्फत चाललेल्या योजनेची माहिती

शेतकऱ्याचा सामाजिक आर्थिक विकास करण्याच्या उद्देशाने कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये पिक विमा सिंचन कर्जपुरवठा, तुषार सिंचन पुरवठा, फवारा यंत्र ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान अशा विविध योजना राबवल्या जातात

  • महिला आणि बालविकास योजनेची माहिती

महिलांना सक्षम व आत्मनिर्भर बनवण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते जसे की शिक्षण आरोग्य आणि कौशल्य विकास आणि व्यावसायिक उद्योग सुरू करण्यासाठी आर्थिक अनुदान देण्यात येते.

  • शिक्षण योजना ची माहिती

यामध्ये ग्रामीण भागातील शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात यामध्ये शाळा बांधणी, शिक्षकांसाठी प्रशिक्षण, विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण संगणक प्रशिक्षण विविध शिष्यवृत्तीच्या माध्यमातून उच्च शिक्षण घेण्यासाठी मदत आदी.

  • आरोग्य विभागाचे योजनांची माहिती

या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात आरोग्याच्या उत्तम सुविधा पुरविण्यात येतात. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना, औषधे उपचार साठी अनुदान, विविध आजारावरील जागृती, मोठ्या आजारावर अनुदान देऊन उपचार पद्धती उपलब्ध करून देणे.

  • पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच्या योजना

यामध्ये ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीचे कामे, नवीन पूल बांधणे, विद्युत पुरवठा, पाणीपुरवठा यासारख्या पायाभूत सुविधा नागरिकांना पुरवणे

  • रोजगार निर्मितीसाठी च्या योजना

पंचायत समितीच्या माध्यमातून ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात यामध्ये लघुउद्योगासाठी प्रोत्साहन देण्यात येते आणि कौशल्य विकास कार्यक्रम राबवली जातात, हे सर्व योजना राज्य सरकारचा विविध विभागामार्फत चालल्या जातात. त्याची अंमलबजावणी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून करण्यात येते.

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024

पंचायत समिती योजनेचे लाभार्थी

Panchayat Samiti Yojana Maharashtra Benefisior

  • महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक पंचायत समिती योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहे

पंचायत समिती योजनेचे फायदे

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 Benefits

  • पंचायत समितीच्या माध्यमातून चाललेल्या योजनेसाठी आर्थिक अनुदान देण्यात येते.
  • या योजना मधून नागरिकांचे जीवनमान सुधारणे हा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील नागरिकांची जीवन शैली सुधारण्यास मदत होते.
  • नागरिकांचा योजनेच्या माध्यमातून सामाजिक, आर्थिक विकास करण्यात येतो.
  • नागरिकांना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे हा मुख्य उद्देश असतो.

पंचायत समिती योजनेची पात्रता

Panchayat Samiti Yojana Maharashtra Eligibility

  • या योजनांचा लाभ केवळ महाराष्ट्रातील नागरिकांना दिला जातो.
  • Panchayat Samiti Yojana Maharashtra या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी नागरिकांना आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक असते.
  • अर्जदार हा 18 ते 60 वयोगटातील असणे आवश्यक आहे.
  • याबाबतचे सरपंच, ग्रामसेवक यांचे प्रमाणपत्र अर्जदार व्यक्तीने जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या योजनांचा मागील तीन वर्षात कुठल्या चरणाचा लाभ घेतलेला नसावा.
  • अर्जदाराचे आधार कार्ड हे बँक अकाऊंट सोबत संलग्न असने आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे आर्थिक उत्पन्न 50 हजार रुपये पेक्षा आत असावे. तसा तहसीलदार यांचे प्रमाणपत्र आणि दारिद्र्यरेषेखाली कार्ड असणे आवश्यक आहे.
  • 5 एचपी विद्युत मोटर पंप सिंचनासाठी सुविधा असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे तुमच्याकडे विहीर, बोर असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

पंचायत समिती योजनेची आवश्यक कागदपत्रे

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • पासबुक
  • ईमेल आयडी
  • मोबाईल नंबर
  • पासपोर्ट फोटो
  • दोन्हीचा सातबारा नमुना 8 अ
  • वयाचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • अपंग असल्यास प्रमाणपत्र
  • शपथ पत्र
Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024

पंचायत समिती योजनेची अर्ज प्रक्रिया

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024 Apply Online

पंचायत समितीच्या Panchayat Samiti Yojana Maharashtra माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रथम अर्जदाराला पंचायत समिती जाऊन अर्ज घ्यावा लागेल.

त्यानंतर किंवा जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरून तुम्हाला अर्ज डाऊनलोड करता येतो.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

त्याच्यासोबत आवश्यक असतील सर्व कागदपत्रे जोडावे.

अर्ज भरून झाल्यानंतर कार्यालयात जाऊन जमा करावा लागेल.

अशा प्रकारे तुम्ही पंचायत समिती योजनेचा अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता

पंचायत समिती अर्जाची स्थिती कशी बघावी

Panchayat Samiti Yojana Maharashtra 2024

Panchayat Samiti Yojana Maharashtra सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यावर असलेल्या जनरेट रिपोर्टवर क्लिक करा.

आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यावर तुम्हाला महाराष्ट्र राज्य वर क्लिक करायचे आहे.

तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये वर्ष, जिल्हा, तालुका त्यांच्या गावाची निवड करावी व प्रोसेस बटनावर क्लिक करावे.

त्यानंतर तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये लिस्ट ऑफ वर्क यावर क्लिक करायचे आहे.

आता तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल त्यामुळे तुम्हाला तुमचा वर्ग, तालुका आणि वर्ष याची निवड करायची आहे.

आता तुमच्या कॉम्प्युटरवर पंचायत समिती योजनेची लाभार्थी यादी दिसेल.

अशा सोप्या पद्धतीने तुम्ही पंचायत समिती योजनेचा केलेल्या अर्जाची सध्याची स्थिती तपासू शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महात्मा फुले जन आरोग्य योजना 

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना

पीक कर्ज योजना

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र

डिझेल पंप सबसिडी योजना 

चंदन कन्या योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024

बेबी केअर किट योजना महाराष्ट्र 

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

31 ऑगस्टपर्यंत करा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट 

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024 

जिव्हाळा योजना 2024 

 गाव तेथे गोदाम योजना 2024

आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण