Pm Awas Yojana Survey Date Extended By 15 May 2025 In Marathi : घराचे स्वप्नपूर्ण करण्यासाठी करा अर्ज , 15 मे शेवटची तारीख

Pm Awas Yojana Survey Date Extended By 15 May In Marathi : प्रधानमंत्री आवास योजना 2025

Pm Awas Yojana Survey Date Extended By 15 May : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या सर्वेची तारीख वाढवण्यात आली आहे. जर आतापर्यंत तुम्हीही या सर्वे मध्ये तुमचे नाव नोंदवले नसेल तर तात्काळ नोंदणी करा.

Pm Awas Yojana Survey Date Extended By 15 May या सर्वे दरम्यान फॉर्म भरते वेळी काही विशेष भावीवर लक्ष ठेवल्यास तुमच्या अर्जाला प्राधान्य दिले जाईल आणि तुम्हाला आपल्या स्वप्नातील घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार तुम्हाला 1.20 (एक लाख वीस हजार) रुपये देईल.

Pradhan Mantri Awas Yojana Gramin प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणचा लाभ घेण्यासाठी तुम्हालाही सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकारने अधिकाधिक लोकांना लाभ देण्यासाठी आवास सर्वेची तारीख 15 दिवसांसाठी वाढवली आहे म्हणजेच आता 15 मे पर्यंत तुम्ही या सर्वे अंतर्गत नोंदणी करू शकता.

याद्वारे तुम्हाला सरकारकडून एक लाख वीस हजार रुपये दिले जातात. त्यामुळे तुम्ही वेळ न घालता तात्काळ Pradhan Mantri Awas Yojana Gramin पीएम आवास सर्वेचे काम पूर्ण करा, जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल.

PM-Awas Yojana पीएम आवास योजनेच्या लिस्ट मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी तुमच्याकडे कच्चे घर असणे आवश्यक आहे. त्यासाठी तुम्हाला घराचे आणि जमिनीचा सर्वे करावा लागेल. हे काम तुम्ही स्वतःही करू शकता किंवा कोणाच्या मदतीने हे करू शकता.

PM-Awas Yojana सर्वे दरम्यान तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया करावी लागेल. केंद्र सरकारने सर्वेची तारीख आता 30 एप्रिल वरून 15 मे पर्यंत वाढवली आहे. सरकारने ही तारीख तिसऱ्यांदा वाढवली आहे.

PM Awas Yojana 2025 त्यामुळे पंधरा दिवसाच्या आत तुम्ही हे काम पहिले करून घ्या. कारण आता पुन्हा यामध्ये वाढ होण्याची शक्यता खूप कमी आहे.

Pm Awas Yojana Survey Date Extended By 15 May

मोबाईलद्वारे करा अर्ज

PM Awas Yojana 2025 पीएम आवास योजनेअंतर्गत जर तुम्हालाही तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आवास प्लस सर्वेचे काम तुम्ही मोबाईल ॲपच्या माध्यमातून करू शकता. मोबाईल ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्यातील नियमांचे पालन करावे लागेल.

PM Awas Yojana 2025 हे ॲप हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये आणि काही स्थानिक भाषांमध्येही उपलब्ध आहे. यासाठी तुम्हाला आधार कार्डची आवश्यकता लागेल. आधारचा नंबर टाकल्यानंतर तुमच्या चेहऱ्याद्वारे तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

यांना प्राधान्य

PM Awas Yojana 2025 प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वे मध्ये तुम्ही एक काम केले तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. सर्वेदरम्यान तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांमध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबातील एकाच्या नावे अर्ज करू शकता. जर तुम्ही इथे कुटुंबातील महिलाचे नावाची निवड केली तर तुम्हाला या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाऊ शकते.

आवास सर्वेच्या फॉर्मवर ही भरा माहिती

PM-Awas Yojana ई-केवायसी नंतर तुम्हाला एक पिन नंबर मिळेल त्याद्वारे तुम्ही मोबाईल ॲप वर लॉगिन करू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमच्या लोकेशन मध्ये राज्य, जिल्हा, गावासह संपूर्ण पत्ता लिहावा लागेल. त्यानंतर कुटुंबाचा प्रमुख कोण आहे? त्याची माहिती द्यावा लागेल. त्यानंतर जॉब कार्डचा नंबर द्यावा लागेल. याबरोबरच कुटुंबात किती सदस्य आहेत? याची माहिती तुम्हाला द्यावी लागेल. या संदर्भातील संपूर्ण माहिती तुम्हाला या अर्जावर भरून द्यावी लागेल.

Pradhan Mantri Awas Yojana Gramin प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्वेची अंतिम शेवटची तारीख 15 मे पर्यंत वाढवण्यात आली आहे यापूर्वी ही तारीख 30 एप्रिल होती. ग्रामीण विकास मंत्रालयाने सर्व राज्यांना याची माहिती दिली आहे. या योजनेअंतर्गत योग्य लाभार्थ्याची निवड करून त्याचे या योजनेमध्ये नाव समाविष्ट करण्यात येते. आतापर्यंत तीन लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांना यामध्ये सहभागी करण्यात आले आहे.

सर्व राज्यात सर्वे

PM-Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सर्व राज्याचा सर्वे करण्यात येत आहे. योग्य लाभार्थ्याची निवड करून त्याचे नाव या यादीमध्ये समाविष्ट केले जात आहे. यापूर्वी ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार कडून 30 एप्रिल ही शेवटची तारीख या सर्वेसाठी निश्चित करण्यात आली होती. मात्र आता यात पंधरा दिवस म्हणजेच 15 मे पर्यंत वाढ देण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्रालयाच्या माध्यमातून सर्व राज्यांना याची माहिती देण्यात आली आहे. सर्वेचे काम नियमित पद्धतीने सुरू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मंत्रालयाला पाठवली जाणार यादी

PM-Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये सर्वे करण्यात येत आहे. या सर्वे मध्ये समाविष्ट करण्यात आलेली लाभार्थ्याची नावे केंद्र सरकारच्या मंत्रालयाला पाठवली जाणार आहेत.

या कुटुंबाला देणार लाभ

PM-Awas Yojana 2025 या योजनेअंतर्गत ज्यांच्याकडे पक्की घरे नाहीत आणि स्वतःचे घर बांधण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. आशा सर्वांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबांना 1 लाख 20 हजार रुपये आर्थिक मदत घर बांधण्यासाठी दिली जाते.