Will new 500 rupee note will ban by rbi know detail information in marathi : पाचशे रुपयांची नोट बंद होणार

Will new 500 rupee note will ban by rbi know detail information in marathi : काय आहे सत्य काय आहे चर्चा

Will new 500 rupee note will ban by rbi : आरबीआयने देशातील बँकांना सप्टेंबर 2025 पर्यंत देशातील साधारण 75 % एटीएम मध्ये 100 आणि 200 रुपयांच्या नोटा टाकाव्यात असे निर्देश दिले आहेत. यानंतर आता देशात 500 रुपयांची नोट बंद होणार का? असे प्रश्न विचारले गेले आहेत.

Will new 500 rupee note will ban by rbi या प्रश्नाचे उत्तर आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. या प्रश्नाचे उत्तर बँकिंग एक्स्पर्ट  तसेच व्हॉइस ऑफ बँकिंग चे संस्थापक अश्विनी राणा यांनी दिले आहे. देशातील एटीएम मध्ये 10 आणि 200 रुपयांच्या नोटा असाव्यात असे आरबीआयला वाटते.

Will new 500 rupee note will ban by rbi रोख व्यवहार करताना 500 रुपयांच्या नोटा वरील अवलंबित्व कमी व्हावे असे आरबीआयला वाटते. मोठ्या नोटांच्या मदतीने केले जाणारे व्यवहार कमी व्हावे.त या अशा प्रतिक्रिया अश्विनी राणा यांनी दिल्या.

2000 रुपयांची नोट व्यवहाराच्या बाहेर गेली आहे. तसेच 500 रुपयांच्या नोटे सोबतही होऊ शकते याबाबतची माहिती आरबीआय संस्था देऊ शकते. परंतु तसं निर्णय होण्याची शक्यता देखील नाकारता येणार नाही. सध्या तरी असा कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु भविष्यात असे घडू शकते असे अश्विनी राणा म्हणाल्या.

Will new 500 rupee note will ban by rbi know डिजिटल पद्धतीने होत असलेल्या व्यवहारात वाढ होत आहे. आरबीआय भविष्यात ई-रुपी घेण्याच्या प्रयत्नात आहे. अशा स्थितीत चलनाची छपाई करण्यासाठी येणाऱ्या खर्चात कपात करण्याचा प्रयत्न आरबीआयचा आहे. यामुळे सरकारचा नोटा छापण्यासाठी लागणारा खर्च मोठा खर्च होतो. त्यामुळे आरबीआय एटीएम मध्ये कमी किमतीच्या नोटा टाकणारा प्राधान्य देत आहे.

Will new 500 rupee note will ban by rbi know सध्या तरी 500 रुपयांची नोट चलनात चालू आहे. पण भविष्यात याबाबत निर्णय होऊ शकतो. असे संकेत तज्ञांनी दिले आहेत.

Will new 500 rupee note will ban by rbi know detail information in marathi वरील लेखात दिलेली माहिती प्राथमिक स्वरूपाची असून कुठेही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या क्षेत्रातील तज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.