Maharashtra health department decides to cashless treatment road accident : तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲपची निर्मिती
accident victims will get cashless treatment up to rs 1 lakh big decision of the state government prakash abitkar : अपघात झाल्यानंतर रुग्णांना वेळेवर दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. याबरोबरच हे उपचार कॅशलेस मिळावेत यासाठी रुग्णालय सोसायटीचे अधिकारी व अंमलबजावणी संस्थांनी कठोर दक्षता बाळगावी. यात कुठल्याही प्रकारचा गैरप्रकार करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.
cashless treatment in Maharashtra : अपघातग्रस्त रुग्णांसाठी 1 लाख रुपयापर्यंत कॅशलेस उपचार आणि अन्य तातडीच्या रुग्णालयामधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने कारवाई करावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहेत.
Maharashtra health department decides to cashless treatment road accident : याचा अपघात ग्रस्त रुग्णांना फायदा होणार आहे आणि त्यांना वेळेवर दर्जेदार उपचार मिळतील.
accident victims will get cashless treatment up to rs 1 lakh big decision of the state government prakash abitkar : राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या वरळी, मुंबई येथील मुख्यालयात मंत्री आबिटकर यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या कामकाजाचा आज आढावा घेतला.
Maharashtra health department decides to cashless treatment road accident : यावेळी आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉक्टर ओमप्रकाश शेटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव अशोक आत्राम यांची उपस्थिती होती. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले.
accident victims will get cashless treatment up to rs 1 lakh big decision of the state government prakash abitkar : या योजनेतील अंगीकृत रुग्णालयाची संख्या 1792 वरून 4180 पर्यंत वाढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. जिल्हा अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत ही निवड प्रक्रिया राबवण्याच्या आदेशही त्यांनी यावेळी दिले आहेत.
cashless treatment in Maharashtra : या योजनेतील उपचार पद्धतीत वाढ करणे. दरामध्ये सुधारणा करणे, अवयव प्रत्यारोपणासारखे महागडे उपचार समाविष्ट करणे आणि प्राथमिक आरोग्य सेवा ही योजनेत समाविष्ट करण्यासाठी एक अभ्यास समिती गठीत करण्यात आली आहे.
Maharashtra health department decides to cashless treatment road accident : एका महिन्याच्या आत ही समिती अहवाल सादर करणार आहे.
accident victims will get cashless treatment up to rs 1 lakh big decision of the state government prakash abitkar : लोकांसाठी योजनेतील रुग्णालयाची माहिती, बेडची उपलब्धता, तक्रारी नोंदवण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ॲपची निर्मिती करण्यात येणार आहे, प्रत्येक निवड झालेल्या रुग्णालयाने दर महिन्याला एक आरोग्य शिबिर आयोजित करावे.
Maharashtra health department decides to cashless treatment road accident : किमान पाच रुग्णावर कॅशलेस उपचार करावेत अशा शिबिरात लोकप्रतिनिधींना सहभागी करून त्यांची पूर्व प्रसिद्धी करावी असे आबिटकर यांनी या बैठकीच्या वेळी सांगितले आहे.
accident victims will get cashless treatment up to rs 1 lakh big decision of the state government prakash abitkar : या योजनेच्या अंमलबजावणीसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर समित्या स्थापून त्यांच्या बैठक तत्काळ घेण्यात याव्या. आयुष्मान कार्ड वाटप योजनेस गती देण्यासाठी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, रेशन दुकानदार आणि नागरी सेवा केंद्राच्या माध्यमातून वाटपची योजना राबवावी.
cashless treatment in Maharashtra : या कार्यक्रमासाठी त्यांना मिळणाऱ्या मानधनात वाढ करण्याचे निर्देश आबिटकर यांनी दिले आहेत.
1300 कोटी रुपयाचा निधी वितरित
accident victims will get cashless treatment up to rs 1 lakh big decision of the state government prakash abitkar : रुग्णालयांना मार्च महिन्यापासून सुमारे 1300 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. यापुढेही आवश्यक निधी वेळेवर दिला जाईल. या सरकारच्या महत्त्वकांशी योजनेची अंमलबजावणी पारदर्शक केली जावी आणि कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार सहन केला जाणार नाही असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.