Post Office Monthly Income Scheme 2024 Information In Marathi : पोस्ट ऑफिस स्कीम इन मराठी
Post Office Monthly Income Scheme 2024 In Marathi आपण छोटी किंवा मोठी गुंतवणूक करण्यासाठी बँक किंवा पोस्ट ऑफिस हा पर्याय निवडतो. खात्रीशीर आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी पोस्ट ऑफिस हा एक उत्तम पर्याय आहे.
Post Office Saving Schemes पोस्ट ऑफिस मध्ये देखील अनेक वेगवेगळ्या स्कीम सतत चालू असतात. पोस्ट ऑफिस अनेक लहान बचत योजना राबवते. अगदी सामान्य नागरिकांना ते अत्यंत फायदेशीर आणि परवडणारे असते.
Post Office Saving Schemes आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण पती-पत्नी संयुक्त खाते उघडून दरमहा एक निश्चित रक्कम कशी मिळवू शकतात याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम Post Office Monthly Income Scheme यामध्ये त्यांची गुंतवणूक करू शकतात.
Post Office Monthly Income Scheme ही योजना एकट्या व्यक्तीसाठी देखील आहे आणि संयुक्त देखील आहे. म्हणजेच ही गुंतवणूक फक्त पतीच्या नावे किंवा पत्नीच्या नावे देखील केली जाऊ शकते किंवा पती-पत्नी यांच्या संयुक्त खात्याने देखील केली जाऊ शकते.
ठळक मुद्दे
पोस्ट ऑफिस स्कीम इन मराठी
Post Office Monthly Income Scheme 2024 Information In Marathi
पोस्ट ऑफिस एम आय एस खात्याची वैशिष्ट्ये
Post Office Monthly Income Scheme Features
पोस्ट ऑफिस MIS कसे मिळेल मासिक उत्पन्न
Post Office Scheme for Husband and Wife
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत कोणाला उघडता येते खाते
Post Office Monthly Income Scheme
Post Office Scheme या योजनेवरील व्याजदर हा केंद्र सरकारने 1 एप्रिल 2023 पासून वाढवला आहे आणि गुंतवणुकीची मर्यादा देखील वाढवली आहे. ती कशी ते आपण पाहूया.
Post Office Scheme तुमच्या खात्यात जमा असलेले पैसे तुम्ही जमा तारखेपासून एक वर्षानंतर काढू शकता. हे पैसे 1 ते 3 वर्षात काढल्यास तुमच्याकडून 2 टक्के शुल्क आकारले जाते. त्यामधील फी वजा केल्यानंतर उर्वरित रक्कम ही गुंतवणूकदाराला परत केली जाते. 3 वर्षानंतर गुंतवणूक पोर्टल द्वारे खाते मुदतपूर्व बंद केल्यास जमा असलेल्या रकमेतून 1 टक्का रक्कम वजा केली जाते.
Post Office Monthly Income Scheme या योजनेअंतर्गत संयुक्त खाते हे दोन किंवा तीन लोक एकत्र काढू शकतात यामध्ये संयुक्त खात्यामध्ये 7.4% एवढा व्याजदर मिळतो. पोस्ट ऑफिसची ही मासिक उत्पन्न योजना उत्तम परतावा देते.
Post Office Monthly Income Scheme या योजनेवरील व्याजदर 1 एप्रिल 2023 पासून 7.4% एवढा करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणूक केल्याने दरमहा उत्पन्नाची सोय उपलब्ध होते.
Post Office Monthly Income Scheme या योजनेचा कालावधी 5 वर्षांचा आहे. या योजनेअंतर्गत खाते उघडल्यानंतर 1 वर्ष पूर्ण होईपर्यंत पैसे काढता येत नाहीत. या योजनेअंतर्गत फक्त 1000 रुपयांमध्ये खाते उघडले जाते.
Post Office Monthly Income Scheme पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना मध्ये गुंतवणुकीची मर्यादा वाढवल्या आलेली आहे. यापूर्वी वैयक्तिक खात्यासाठी 4 लाख 50 हजार एवढी गुंतवणूक मर्यादा होती ती आता 9 लाख करण्यात आली आहे.
Post Office Scheme तसेच संयुक्त खात्यासाठी गुंतवणूक मर्यादा 9 लाख होती ती आता 15 लाख करण्यात आली आहे. ही गुंतवणूक मर्यादा 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आली आहे.
Post Office Saving Schemes या योजनेअंतर्गत तुम्हाला दरमहा उत्पन्न मिळते. 5 वर्षांसाठी 5 लाख रुपये गुंतवल्यास तुम्हाला दरमहा 7.4% व्याज दराने म्हणजेच 3000 रक्कम मिळते.
Post Office Saving Schemes वैयक्तिक खातेदाराची मर्यादा 9 लाख पर्यंत असल्यास दरमहा 550 रुपये उत्पन्न मिळते. त्याचबरोबर तुम्ही हे उत्पन्न मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक या स्वरूपात हे उत्पन्न मिळवू शकतात.
Post Office Saving Schemes या योजने अंतर्गत गुंतवणूकदार पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना या खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये गुंतवण शकते. तर संयुक्त खातेदार 15 लाख रुपये गुंतवू शकतात. या योजनेची मुदतपूर्ती झाल्यानंतर गुंतवणूकदार रक्कम काढू शकतात किंवा या योजनेचा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढवू शकतात.
पोस्ट ऑफिस एम आय एस खात्याची वैशिष्ट्ये
Post Office Monthly Income Scheme Features
- या योजनेअंतर्गत तुम्हाला किमान 1000 रुपयाच्या पटीत गुंतवणूक करता येते.
- तसेच तुम्ही एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये तर संयुक्त खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात.
पोस्ट ऑफिस MIS कसे मिळेल मासिक उत्पन्न
Post Office Scheme for Husband and Wife
- जर तुम्ही 9 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर तुम्हाला दरमहा 5500 रुपये उत्पन्न मिळेल. तर संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवले असतील तर तुम्हाला 9250 रुपये उत्पन्न मिळेल.
- तुमचे खाते एका वर्षानंतर मुदतीपूर्वी बंद करता येते. परंतु तुमचे त्यावर 2 टक्के शुल्क वजा केले जाईल आणि 3 वर्षानंतर बंद केल्यानंतर 1 टक्के शुल्क कपात केले जाईल.
- पालक अल्पवयीन किंवा दिव्यांग व्यक्तीच्या वतीने देखील खाते उघडू शकता.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेत कोणाला उघडता येते खाते
Post Office Monthly Income Scheme
- अल्पवयीन दिव्यांग व्यक्तीच्या वतीने पालक
- दहा वर्षावरील अल्पवयीन त्याच्या स्वतःच्या नावावर
- एकच प्रौढ व्यक्ती
- संयुक्त खाते जास्तीत जास्त तीन प्रौढ व्यक्ती
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट
महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना
ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024
आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण
प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना
पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024
इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना
कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना
गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
बेबी केअर किट योजना महाराष्ट्र
इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना