Ramdan eid moon date 2025 In Marathi : रमजान ईदला चंद्र पाहण्याचे काय आहे महत्व

Ramdan eid Information 2025 In Marathi : रमजान ईदला चंद्र का पाहतात

Ramdan eid moon date : आज आपण या लेखाच्या माध्यमातून रमजान ईदच्या दिवशी चंद्र का पाहतात याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. रमजान ईद Ramzan eid साजरी करण्यासाठी चंद्र दिसण्याची तारीख पाहिली जाते. चंद्र दर्शन होईल त्या दिवशी रमजान ईद Eid-Ul-Fitr ची तारीख जाहीर केले जाते.

Ramdan eid moon आज रमजान ईद आहे. भारतात रमजान 2 मार्चपासून सुरू झाला आहे. त्यामुळे रमजान ईद 31 मार्च किंवा 1 मार्चला असेल. रमजान ईद चंद्रावर अवलंबून आहे. ज्या दिवशी चंद्र दिसतो त्या दिवशी साजरी केली जाते.

Eid-Ul-Fitr भारतासह जगभरातील मुस्लिम समुदाय या दिवसाची आतुरतेने वाट पाहत असतो. या ईदच्या दिवसात मुस्लिम लोक उपवास करतात.

Ramzan eid ईदला चंद्र पाहण्याची परंपरा आहे. पण या दिवशी चंद्र का पाहतात याचे महत्त्व काय याचा तुम्ही विचार केलाय का.

Ramdan eid moon date चंद्र महिना 29 किंवा 30 दिवसांनी असल्याने ईदची तारीख दरवर्षी बदलते. धार्मिक विद्वानांनी चंद्र कधी दिसणारे सांगितल्यानंतर ईद ची तारीख ठरते आणि संपूर्ण जगभर ईद साजरी केली जाते.