SBI Amrit Kalash Scheme 2024 In Marathi : SBI अमृत कलश योजना 2024 मराठी माहिती
SBI Amrit Kalash Scheme 2024 : स्टेट बँक ऑफ इंडियाची 400 दिवसाची विशेष अमृत कलश एफ डी योजनेची लोकप्रियता वाढत आहे. त्यामुळे आता याची चौथ्यांदा डेडलाईन वाढवण्यात आली आहे.
Amrit Kalash Yojana 2024 प्रत्येक व्यक्तीला आपल्या आर्थिक उत्पन्नातून काही ना काही रक्कम गुंतवणूक करावी असे वाटते जिथे त्याचा पैसा सुरक्षित राहील आणि परतावाही चांगला मिळेल अशा ठिकाणी तो गुंतवणूक करण्याचा विचार करत असतो गेल्या काही वर्षात सुरक्षित गुंतवणूक आणि चांगला परतावा यामध्ये फिक्स डिपॉझिट म्हणजेच एफडी योजना लोकांमध्ये खूपच लोकप्रिय झाली आहे. बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध FD योजना सुरू करत असतात अशाच प्रकारची एक योजना स्टेट बँक ऑफ इंडिया ने सुरू केली आहे या योजनेला अमृत कलश एफडी योजना असे नाव देण्यात आले आहे. ती ग्राहकाच्या गुंतवणुकीला मोठ्या प्रमाणात व्याजदर देत आहे. या योजनेत 400 दिवसासाठी गुंतवणूक करायची आहे.
अमृत कलश FD योजनेत सप्टेंबर 2024 पर्यंत करू शकता गुंतवणूक
Amrit Kalash Yojana 2024
SBI Amrit Kalash Scheme एसबीआय अमृत कलश एफ डी योजना च्या माध्यमातून स्टेट बँक ने 12 एप्रिल 2023 रोजी ही योजना सुरू केली. या योजनेची लोकप्रियता बघता तिचा कालावधी अनेकदा वाढवण्यात आला आहे. आता पुन्हा एकदा तिचा कालावधी 30 सप्टेंबर 2024 करण्यात आला आहे. तोपर्यंत गुंतवणूकदार या योजनेचा लाभ घेऊ शकतात म्हणजेच या यादी डिपॉझिट योजनेत अजून 6 महिने पर्यंत पैसे गुंतवून ग्राहक फायदा घेऊ शकतात. या एफ डी योजनेची लोकप्रियता तुम्हाला यावरून लक्षात येईल की बँकेने हिचा कालावधी तब्बल चौथ्यांदा वाढवला आहे जेणेकरून देशभरातील अनेक ग्राहकांना याचा फायदा घेता येईल आणि ते आपली गुंतवणूक करू शकतील.
SBI Amrit Kalash Scheme केंद्र आणि राज्य सरकार राज्यातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असते अशाच पद्धतीच्या काही योजना स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातूनही राबवल्या जातात. तुम्हालाही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवायचा असेल तर तुमच्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ने एक नवीन योजना सुरू केली आहे. एसबीआय ने ग्राहकांसाठी एसबीआय अमृत कलश योजना 2024 नावाने एक योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूक करून तुम्ही 400 दिवसाची एफडी करून चांगला परतावा मिळवु शकता.
चला तर मग आज आपण या लेखाच्या माध्यमातून एसबीआय ने सुरु केलेल्या अमृत कलश योजनेची संपूर्ण माहिती पाहूयात.
SBI अमृत कलश योजना संपूर्ण माहिती
SBI Amrit Kalash Scheme Detailed In Marathi
SBI Amrit Kalash Scheme अमृत कलश योजनेत एफडी करून ग्राहकांना चांगल्या प्रकारे परतावा मिळतो. देशातील कोणताही नागरिक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत या योजनेमध्ये पैसे जमा करू शकतो. या योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना 7.1% व्याजदर दिला जातो तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6% व्याजदर दिला जातो. जर तुम्हालाही SBI ने सुरू केलेल्या या एफडी योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या जवळच्या SBI शाखेत जाऊन या योजनेसाठी खाते उघडून या योजनेचा लाभ घेऊ शकता.
SBI Amrit Kalash Scheme प्रत्येक व्यक्ती आपल्या भविष्याचा विचार करून आर्थिक गुंतवणूक करत असतो जर तुम्हालाही चांगली एक एफडी करायची असेल तर तुमच्यासाठी अमृत कलश योजना फायद्याची ठरते. SBI च्या या योजनेचा लाभ देशभरातील कोट्यावधी ग्राहकांना होत आहे.
एसबीआय ने सुरु केलेली अमृत कलश योजना Amrit Kalash Yojana मध्ये तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवु शकतात. या योजनेच्या माध्यमातून 30 सप्टेंबर 2024 पर्यंत देशातील कोणताही नागरिक या योजनेसाठी अर्ज करून लाभ घेऊ शकतो.
ठळक मुद्दे
SBI अमृत कलश योजना 2024 मराठी माहिती
SBI Amrit Kalash Scheme 2024 In Marathi
अमृत कलश FD योजनेत सप्टेंबर 2024 पर्यंत करू शकता गुंतवणूक
Amrit Kalash Yojana 2024
SBI अमृत कलश योजना संपूर्ण माहिती
SBI Amrit Kalash Scheme Detailed In Marathi
SBI अमृत कलश योजनेची थोडक्यात माहिती
Amrit Kalash Yojana 2024 In Short
SBI अमृत कलश योजनेचे वैशिष्ट्ये
SBI Amrit Kalash Scheme Features
SBI अमृत कलश योजनेचे लाभ
SBI Amrit Kalash Scheme Benefits
एसबीआय अमृत कलश योजनेची पात्रता
SBI Amrit Kalash FD Scheme Eligibility
SBIअमृत कलश योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
SBI Amrit Kalash FD Scheme Documents
अमृत कलश योजनेची अर्ज प्रक्रिया
SBI Amrit Kalash Scheme Apply
FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न
SBI अमृत कलश योजनेची थोडक्यात माहिती
Amrit Kalash Yojana 2024 In Short
योजनेचे नाव | एसबीआय अमृत कलश योजना |
कोणी सुरू केली | स्टेट बँक ऑफ इंडिया SBI |
लाभार्थी कोण | देशातील नागरिक |
लाभ | कमी कालावधीत गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवणे |
एफडी चा कालावधी | 400 दिवस |
व्याजदर किती | सर्वसामान्य नागरिक 7.1% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6% |
योजनेचा कालावधी | 30 सप्टेंबर 2024 पर्यंत तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाइन |
SBI अमृत कलश योजनेचे वैशिष्ट्ये
SBI Amrit Kalash Scheme Features
- स्टेट बँक ऑफ इंडिया SBI ने अमृत कलश योजना Amrit Kalash Yojana सुरू केली आहे.
- Amrit Kalash Yojana या योजनेच्या माध्यमातून तुम्ही एफडी करून चांगला परतावा मिळू शकतात.
- Amrit Kalash Yojana या योजनेच्या माध्यमातून कोट्यावधी ग्राहकांना चांगला व्याजदर देण्याचे काम एसबीआय करत आहे.
- तुम्ही एसबीआय अमृत कलश योजनेत 400 दिवस पैसे गुंतवून चांगला परतावा मिळू शकतात.
- Amrit Kalash Yojana या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना 7.1% व्याज त्यांच्या एफ डी वर दिले जाते.
- तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेअंतर्गत 7.6% त्यांच्या एफडीवर दिले जातात.
- Amrit Kalash Yojana या योजनेच्या माध्यमातून बँक कर्मचारी व पेन्शनधारकांना 1 टक्के जास्त व्याजदर देण्यात येणार आहे.
- ज्या व्यक्तीला एक किंवा दोन वर्षासाठी पैसे गुंतवायचे आहेत त्यांच्यासाठी एसबीआय अमृत कलश योजना फायदेशीर आहे.
- एखाद्या व्यक्तीने एफडी मध्ये एक लाख रुपये गुंतवले तर ज्येष्ठ नागरिकांना व्याज म्हणून 8 हजार 1700 रुपये मिळतील.
- तर सामान्य नागरिकांना 8 हजार 600 रुपये व्याज त्यांच्या रकमेवर मिळेल.
- SBI Amrit Kalash Schemeया योजनेच्या माध्यमातून सामान्य नागरिक, बँक कर्मचारी, पेन्शन धारक, ज्येष्ठ नागरिक यांना कमी वेळात अधिक परतावा दिला जातो.
- SBI ने अमृत कलश योजना 15 फेब्रुवारी 2023 रोजी सुरू केली होती. या योजनेच्या माध्यमातून आता 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पैसे जमा करता येतात म्हणजेच एफ डी तुम्हाला करता येईल.
SBI अमृत कलश योजनेचे लाभ
SBI Amrit Kalash Scheme Benefits
- SBI अमृत कलश योजना SBI Amrit Kalash Scheme ही स्टेट बँक ऑफ इंडिया ने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे.
- या योजनेच्या माध्यमातून SBI येथील ग्राहकांना चांगला व्याजदर दिला जात आहे.
- अमृत कलश योजनेत 400 दिवसाच्या सुरक्षित एफडी करून ग्राहक चांगला परतावा मिळवत आहेत.
- या योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य ग्राहकाला 7.1% व्याजदर दिला जातो तर ज्येष्ठ नागरिकाला 7.6% व्याजदर परतावा म्हणून ठेवलेल्या रकमेवर दिला जातो.
तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ
एसबीआय अमृत कलश योजनेची पात्रता
SBI Amrit Kalash FD Scheme Eligibility
- स्टेट बँक ऑफ इंडिया ने सुरू केलेल्या अमृत कलश योजनेचे SBI Amrit Kalash FD Scheme खाते उघडण्यासाठी अर्जदार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- या योजनेतून खाते उघडण्यासाठी सर्वसामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक, बँक कर्मचारी, पेन्शन धारक पात्र असतील आणि ते त्यातून एफडी करू शकतील.
- 19 वर्षावरील सर्व नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत.
SBI अमृत कलश योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
SBI Amrit Kalash FD Scheme Documents
आधार कार्ड
पॅन कार्ड
उत्पन्नाचे प्रमाणपत्र
वयाचा पुरावा
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
ईमेल आयडी
अमृत कलश योजनेची अर्ज प्रक्रिया
SBI Amrit Kalash Scheme Apply
सर्वात प्रथम तुम्ही अमृत कलश योजनेचे खाते उघडण्यासाठी तुमच्या जवळच्या एसबीआय बँक केला भेट द्या.
त्यानंतर तुम्हाला बँकेत गेल्यानंतर या योजनेचा अर्ज मिळेल तो अर्ज व्यवस्थित भरून बँकेत जमा करा.
या अर्जासोबत विचारलेली सर्व कागदपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, झेरॉक्स प्रति म्हणून जोडून द्या.
तसेच गुंतवणूक करायची रक्कम जमा करा (कमीत कमी 1000 रुपये)
Yono ॲप द्वारे अमृत कलश योजनेची प्रक्रिया
सर्वात प्रथम तुमच्या मोबाईल मध्ये इनो ॲप इंस्टॉल करून घ्या.
त्यानंतर त्यात लॉगिन करा.
त्यानंतर ॲप मध्ये असणारा गुंतवणूक या पर्यायावर क्लिक करा.
ठेवी या पर्यायावर क्लिक करा आणि नंतर एसबीआय अमृत कलश योजना या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर गुंतवणूक रक्कम खाते इतर आवश्यक माहिती अचूक पद्धतीने भरा आणि ऑनलाइन पेमेंट करा.
FAQ’s वारंवार विचारली जाणारी प्रश्न
प्रश्न: अमृत कलश योजनेत किती कालावधीसाठी गुंतवणूक करता येते?
उत्तर: या योजनेच्या माध्यमातून 400 दिवस साठी गुंतवणूक करता येते. म्हणजेच 1 वर्ष 1 महिना
प्रश्न: अमृत कलश एफ डी योजनेचा व्याजदर किती?
उत्तर: या योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना 7.1% तर ज्येष्ठ नागरिकांना 7.6% व्याजदर दिला जातो.
प्रश्न: अमृत कलश योजनेत कमीत कमी किती गुंतवणूक करता येते?
उत्तर: या योजनेत किमान 1000 रुपये तरी गुंतवणूक करावी लागते.
प्रश्न: अमृत कलश योजनेत गुंतवणूक कशी करावी?
उत्तर: या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला जवळच्या एसबीआय बँकेत जाऊन खाते उघडून या योजनेचा लाभ घेता येईल. किंवा तुम्ही एसबीआय YONO ॲप नेट बँकिंग च्या माध्यमातूनही या योजनेमध्ये एफडी करू शकता. यासाठी तुमचे एसबीआय मध्ये खाते असणे आवश्यक आहे.
आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA