tejashri pradhan exit from premachi goshta : प्रेमाची गोष्ट मालिकेतून तेजश्री प्रधानजी एक्झिट!

tejashri pradhan exit from premachi goshta : ही अभिनेत्री सकरणार मुक्ताची भूमिका

tejashri pradhan exit from premachi goshta : मराठी सिरीयल मधील आघाडीची अभिनेत्री पैकी एक म्हणजे तेजश्री प्रधान आहे. तेजश्रीनी आपल्या अभिनयाने एक स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे तिची कुठलीही मालिका असो तिला प्रेक्षक मोठा प्रतिसाद देतात.

marathi actress tejashri Pradhan तेजश्री प्रधान आता मालिकेसह चित्रपटातही सक्रिय झाली आहे. वर्षभरातील अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

premachi goshta marathi serial सध्या तिच्या हॅशटॅग तदैव लग्नम चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठा प्रतिसाद दिलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला ‘प्रेमाची गोष्ट’ premachi goshta या मालिकाने मोठी लोकप्रियता मिळवली आहे. मात्र आता तेजश्री प्रधानने मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

तेजश्री प्रधान tejashri Pradhan ही ‘प्रेमाची गोष्ट’ premachi goshta या मालिकेला रामराम करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता या मालिकेत मुक्ताच्या भूमिकेत कोणाचा चेहरा दिसणार ही उत्सुकता वाढली आहे.

मराठी आणि हिंदी मालिका करणारी अभिनेत्री मुक्ताच्या भूमिकेत दिसणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र तेजश्री प्रधान यांनी मालिका सोडल्याचा निर्णय का घेतला याबद्दल अजून माहिती समोर आलेली नाही.

premachi goshta marathi serial प्रेमाची गोष्ट या मालिकेत तेजश्री ची जागा अभिनेत्री ‘स्वरदा ठिगळे’ घेणार आहे. ती सध्या माझे मन तुझे झाले, स्वराज्य सौदामिनी ताराराणी या मालिका मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली आहे. ती आता मुक्ताची भूमिका साकारणार आहे. स्वरदा लवकरच प्रेमाची गोष्ट मालिकेच्या चीत्रीकरणाला सुरुवात करेल.

स्वरदाणे 2013 साली माझे मन तुझे झाले या मालिकेतून मालिका क्षेत्रात पाऊल ठेवले होते. यानंतर तिने हिंदी मालिकांमध्ये ही काम केले. तिने ‘सावित्री देवी कॉलेज’ या हिंदी मालिकात काम केलेले आहे. त्यानंतर तिने ‘प्यार के पापड’ या मालिकेतही काम केले त्या हिंदी मालिका केल्यानंतर तिने पुन्हा मराठीमध्ये पदार्पण केले ते ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत. या मालिकेला तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देखील मिळाला. गेल्यावर्षीच स्वरदाचे लग्न झाले आहे .

premachi goshta marathi serial दरम्यान तेजश्री प्रधान tejashri Pradhan सध्या हिंदी आणि मराठी अशा दोन्ही मालिकांमध्ये काम करते. याबरोबरच तिने मराठी चित्रपटांमध्ये सध्या आघाडी घेतलेली दिसत आहे.