What is an e PAN Card information in marathi : जाणून घ्या संपूर्ण माहिती
What is an e PAN Card and How to Download It in India in 2025 : ई-पॅन कार्ड विभागाची एक क्रांतिकारी सुविधा आहे. भारतात डिजिटलायझेशन वाढत असताना अशा सुविधा नागरिकांचे जीवन सोयीस्कर आणि सुरक्षित करतात.
What is an e PAN Card ग्रामीण भागात जिथे प्रत्यक्ष पॅन कार्ड मिळवण्यासाठी वेळ लागतो तिथे ई पॅन कार्ड हे वरदान आहे. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण होते. कारण कागदी कार्डाची गरज कमी होते त्याचबरोबर आधार कार्डची नोंदणी ही मोबाईल क्रमांक सक्रिय असावे.
What is an e PAN Card 2025 अन्यथा अर्ज प्रक्रियेमध्ये अडथळा येतो. आयकर विभागाने यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे. जेणेकरून अधिकाधिक नागरिक या सुविधांचा लाभ घेऊ शकतील.
What is an e PAN Card and How to Download It in India in 2025 आज आपण या लेखाच्या माध्यमातून ई-पॅन कार्ड म्हणजे काय आहे आणि ते कसे डाउनलोड करावे त्यासाठी कोण पात्र आहे याची सविस्तर माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
ई-पॅन कार्ड म्हणजे काय
What is an e PAN Card and How to Download It in India in 2025 प्रत्येकाजवळ आज पॅन कार्ड आहे. पॅन कार्ड हा एक तुमच्या कागदी पत्रातील महत्त्वाचा दस्तावेज आहे. जीवनातील एक महत्त्वाची डिजिटल साधन पॅन कार्ड बनले आहे. पॅन कार्ड हे बँक खाते उघडणे, आयकर विभागणी पत्र भरणे, त्याचबरोबर विविध सरकारी कामांसाठी अत्यंत आवश्यक असणारे कागदपत्रे आहे. परंतु आता तुमच्याकडे एक जलद सोपे आणि पर्यावरण पर्याय आहे तो म्हणजे पॅन कार्ड काय आहे पॅन कार्ड कसे मिळवाल.
ई-पॅन कार्ड चे फायदे
How to Download ई-पॅन कार्ड हे तुमच्या पारंपारिक पॅन कार्डचा डिजिटल अवतार आहे. हे पीडीएफ स्वरूपात मिळते. जे तुम्ही मोबाईल किंवा संगणकावर अगदी सहज आणि साठवून ठेवू शकता. याचे फायदे असंख्य आहेत. जलद आणि सोयीस्कर आहे कारण तुम्ही ते कोणत्याही ठिकाणी कोणत्याही वेळेला डाऊनलोड करू शकता.
त्याचप्रमाणे ई-पॅन कार्ड पूर्णपणे व्यवस्थित आहे कारण त्यात क्यूआर कोड आणि डिजिटल स्वाक्षरी असते त्यामुळे तुम्हाला अधिक सुरक्षितता मिळते. तुम्ही तुमचे कागदी पॅन कार्ड सोबत घेतले नाही तरी तुमच्या मोबाईल मध्ये हे पॅन कार्ड असल्यामुळे तुम्ही कुठेही गेला तरी मोबाईल मधून तुम्हालाही पॅन कार्ड म्हणून तुमची ओळख दाखवता येते.
ई-पॅन कार्ड साठी कोण आहे पात्र
तुम्ही भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे
तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे
आधार कार्डशी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक असावा
याशिवाय तुम्ही एक वैयक्तिक करदाता असावा
कारण कंपन्या किंवा HUF साठी ई पॅन उपलब्ध नाही
कसे मिळवाल ई-पॅन कार्ड
तुम्हाला ई-पॅन कार्ड मिळवायचे असेल तर आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे
बाजूला Quick Links विभागात इन्स्टंट पर्याय निवडा पर्यावर क्लिक करा
त्यामध्ये तुमचा आधार क्रमांक टाका
आधार नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल तो टाका आणि पडताळणी पूर्ण करा
ई-मेल आयडी टाका आणि तुमची सही केलेला फोटो अपलोड करा
सर्व तपशील तपासून घ्या आणि सबमिट या बटनवर क्लिक करा
अर्ज यशस्वी झाल्यावर तुम्हाला 15 अंकी पावती क्रमांक मिळेल
तयार झाल्यावर तुम्हाला ईमेल द्वारे सूचित केले जाईल
त्यानंतर तुम्ही ते डाऊनलोड करू शकता
कसे कराल डाऊनलोड
How to Download e PAN Card
ई पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी आयकर विभागाच्या वेबसाईट वरून डाऊनलोड करू शकता
इन्स्टंट विभागात चेक स्टेटस किंवा डाउनलोड पर्याय निवडा
तुमचा आधार क्रमांक टाका
ओटीपी पडताळणी पूर्ण करा
डाऊनलोड बटन वर क्लिक करा
डाऊनलोड केलेली पीडीएफ फाईल असेल ती पासवर्ड संरक्षित असेल पासवर्ड ही तुमची जन्मतारीख असेल