APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 In Marathi : गरोदर व स्तनपान महिलांना मिळणार पौष्टिक आहार

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 Information In Marathi : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना महाराष्ट्र 2024 संपूर्ण मराठी माहिती

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojanaमहाराष्ट्र सरकार महिलांसाठी अनेक योजना राबवत असते. महिलांच्या कल्याणासाठी सतत प्रयत्नशील असते. त्याचबरोबर गरोदर महिला स्तनपान करणाऱ्या माता यांच्यासाठी देखील अनेक योजना सरकार सतत राबवत असते.

आज आपण गरोदर महिला व स्तनपान करणाऱ्या मातांसाठी योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत ती म्हणजे DR. APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना 2024. आदिवासी महिलांना त्यांच्या दैनंदिन जीवनासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामध्ये त्या जर महिला गरोदर असतील तरीही त्यांना काम करावे लागते.

DR. APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana गरोदर महिलांनी जास्त काम करू नये पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना हे सर्व कामे करावे लागतात आणि त्यामुळे त्यांच्या आहारातील प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे त्यांची बालके देखील कमी वजनाची जन्माला येतात. हे प्रमाण आदिवासी भागात जास्त आहे. आदिवासी भागातील अनेक बालके कमी वजनाचे जन्माला येतात.

Amrut Aahar Yojana आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये वजन वाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे याचा परिणाम बाळावर होतो व बाळाचे वजन कमी होते. महिलांना गरोदरपणाच्या वेळी पोषक आहार सात्विक अन्न भेटत नाही पुरेसे तेवढे अन्न भेटत नाही त्यामुळे त्यांचे वजन वाढत नाही आणि ह्या सर्व गोष्टींचा परिणाम त्यांच्या नवजात बालकावर दिसून येतो.

Amrut Aahar Yojana यामुळे बालकाचे वजन कमी भरते आणि त्यामुळे ते कुपोषित देखील होतात. त्याचप्रमाणे बालक जन्मल्यानंतर पहिले सहा महिने हे पूर्णपणे मातेवर अवलंबून असते त्यामुळे या सहा महिन्याच्या कालावधीमध्ये देखील आईचे आरोग्य उत्तम असणे व तिला पोषक आहार मिळणे हे अत्यंत आवश्यक असते.

Amrut Aahar Yojana परंतु आदिवासी भागात गर्भवस्थेत घ्यावयाच्या काळजी मध्ये जास्त जागरूकता दिसून येत नाही. गर्भवती स्त्रिया या नऊ महिने काम करतात त्यांना विश्रांतीची गरज असते, पौष्टिक आहाराची गरज असते, परंतु काही आर्थिक अडचणीमुळे त्या हे आहार घेऊ शकत नाहीत.

Amrut Aahar Yojana या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने 24 जुलै 2015 रोजी आदिवासी समाजातील महिलांसाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना DR. APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana सुरू केली.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत Abdul Kalam Amrut Aahar Yojana गरोदर महिला व स्तनपान करणाऱ्या माता यांना एक वेळेस चौरस आहार देण्यात येईल. यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहिल व जन्माला येणारी बालके देखील सुदृढ जन्माला येतील.

Abdul Kalam Amrut Aahar Yojana यामुळे मृत्यू दर कमी होईल आणि महिला सुदृढ महिलांना पौष्टिक अन्न मिळेल त्यांचे वजन व्यवस्थित वाढेल आणि बाळ देखील चांगले जन्माला येईल हा या योजनेचा उद्देश आहे.

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana

ठळक मुद्दे

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना महाराष्ट्र 2024 संपूर्ण मराठी माहिती

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana 2024 Information In Marathi

अमृत आहार योजनेची थोडक्यात माहिती

Abdul Kalam Amrut Aahar Yojana In Short

अमृत आहार योजनेचे स्वरूप

Abdul Kalam Amrut Aahar Yojana

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे निधी नियोजन

DR. APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana

अमृत आहार योजनेचे उद्देश

Amrut Aahar Yojana Purpose

अमृत आहार योजनेची वैशिष्ट्ये

Amrut Aahar Yojana Features

अमृत आहार योजनेअंतर्गत आहाराचे स्वरूप

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या अटी

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana Terms And Conditions

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत ची पात्रता

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana Eligibility

अमृत आहार योजनेची कागदपत्रे

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana Documents

अमृत आहार योजनेची अर्ज प्रक्रिया

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana Apply

अमृत आहार योजनेची थोडक्यात माहिती

Abdul Kalam Amrut Aahar Yojana In Short

योजनेचे नावए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
कधी सुरू केली24 जुलै 2015
लाभार्थीगरोदर महिला व स्तनपान माता
लाभएक वेळचा चौरस आहार
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana

अमृत आहार योजनेचे स्वरूप

Abdul Kalam Amrut Aahar Yojana

  • अनुसूचित क्षेत्रा अंतर्गत अंगणवाडी / मिनी अंगणवाडी क्षेत्रातील गरोदर महिला व स्तनपान करणाऱ्या माता यांना आहारातून यांना पौष्टिक अन्न उपलब्ध होण्यासाठी एक वेळ चौरस आहार देण्याच्या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली.
  • अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर महिला व स्तनपान मातांना एक वेळचा चौरस हा उपलब्ध करून देण्याची योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजना यांच्या माध्यमातून राबवण्यात येते.
  • अमृत आहार योजनेअंतर्गत अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थी महिलांना हा लाभ दिनांक 1 डिसेंबर 2015 पासून देण्यात येत आहे.
  • या योजनेअंतर्गत गरोदर महिलांना शेवटच्या तीन महिन्यात व स्तनपान करणाऱ्या मातांना प्रसूती नंतर पहिल्या तीन महिन्यात अशा एकूण 6 महिन्याच्या कालावधी करिता एक वेळचा चौरस आहार देण्यात येईल.
  • डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना ही राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यातील 85 एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत परिशिष्ट मध्ये दर्शविलेला कार्यक्षेत्रात राबवण्यात येते.
  • सरकार नियमातील परिशिष्ट ब प्रमाणे आहाराचा दर्जा, किंमत व पोषण मूल्य हे राहील तसेच प्रति लाभार्थी चौरस आहाराचा सरासरी खर्च हा 25 रुपये एवढा असेल.
  • सदर योजना एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राबवण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत गरोदर महिला व स्तनपान मातांना घरी घेऊन जाण्यासाठी आहार THR देण्यात येतो.
  • अनुसूचित क्षेत्रातील भागातील 16 जिल्ह्यातील 85 प्रकल्पासाठी अमृत आहार योजनेअंतर्गत ज्या महिलांना एक वेळेचा पूर्ण आहार देण्यात येणार असल्याने या भागातील संबंधित लाभार्थ्यांना टी एच आर देण्याची आवश्यकता नाही.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे निधी नियोजन

DR. APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana

  • डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत अनुसूचित भागातील अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर महिला व स्तनपान मातांना एक वेळ चौरस आहार पुरवण्यात येतो.
  • या योजनेसाठी आवश्यक निधी आदिवासी उपाययोजना व केंद्र पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतून टी एच आर केंद्र व राज्य सरकारचा हिस्सा उपलब्ध करून घ्यावा.
  • या योजनेसाठी जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजने अंतर्गत आवश्यक तरतूद जिल्हा निहाय सर्वेक्षित लाभार्थ्यांना यादीनुसार उपमुख्य कार्यकारी अधिकारी, बालकल्याण, जिल्हा परिषद व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी मागणी जिल्हा वार्षिक आदिवासी उपाय योजनेतून मागणी करावी.

अमृत आहार योजनेचे उद्देश

Amrut Aahar Yojana Purpose

  • गरोदर महिलांना व स्तनपान मातांना पौष्टिक व सकस आहार मिळावा आणि होणारे बालक सुदृढ जन्माला यावे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत गरोदर महिलांना व स्तनपान माता करणाऱ्या मातांना एक वेळ चौरस आहार मिळणार आहे ज्यामुळे त्यांना होणारे बाळ सुदृढ जन्माला येईल यामुळे कुपोषित कमी वजनाचे बालके जन्माला येणे टळेल.
APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana

अमृत आहार योजनेची वैशिष्ट्ये

Amrut Aahar Yojana Features

  • या योजनेअंतर्गत गरोदर मातांना शेवटच्या तीन महिन्यात व स्तनपान करणाऱ्या मातांना प्रसूतीनंतरच्या पहिल्या तीन महिन्यात अशा एकूण सहा महिन्याच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल.
  • अनुसूचित भागातील लाभार्थी महिलांना 1 डिसेंबर 2015 पासून हा आहार देण्यात येत आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील जिल्ह्यातील 85 एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत ही योजना राबवण्यात येते एकूण 16 हजार 30 अंगणवाडी आणि 2013 मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो.

अमृत आहार योजनेअंतर्गत आहाराचे स्वरूप

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana

  • या योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या आहारामध्ये एक वेळचा पूर्ण आहार असेल. यामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्य – डाळ, दूध, शेंगदाणा लाडू, अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गूळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल.
  • हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्य आहार समिती नियुक्त करण्यात आली आहे.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेच्या अटी

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana Terms And Conditions

  • अनुसूचित भागातील अतिरिक्त आदिवासी उपाय योजना क्षेत्रातील गरोदर मातांना शेवटच्या तीन महिन्यात व स्तनपान करणाऱ्या मातांना प्रसूतीनंतरच्या पहिल्या तीन महिन्यात याप्रमाणे एकूण सहा महिन्याच्या कालावधीत एक वेळचा आहार देण्यात येईल.

डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत ची पात्रता

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana Eligibility

  • या योजनेचा लाभ हा गरोदरपणाच्या शेवटच्या तीन महिन्यातील महिलांना घेता येईल.
  • या योजनेत तसेच स्तनपान करणाऱ्या मातांना पहिल्या तीन महिने या योजनेचा लाभ घेता येईल.
  • या योजनेचा लाभ अनुसूचित भागातील आदिवासी महिलांना घेता येईल.

अमृत आहार योजनेची कागदपत्रे

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • गरोदर अथवा स्तनपान माता असल्याची जवळच्या अंगणवाडी मधील नोंदणी करणे आवश्यक आहे.

अमृत आहार योजनेची अर्ज प्रक्रिया

APJ Abdul Kalam Amrut Aahar Yojana Apply

डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. या योजनेचा अर्ज अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध असेल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना

शैक्षणिक कर्ज योजना

फ्री शौचालय योजना

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना

कडबा कुट्टी मशीन योजना

स्त्री शक्ति योजना

फ्री लॅपटॉप योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

प्रधानमंत्री जनमन योजना

अस्मिता योजना

उद्योगिनी कर्ज योजना

किशोरी शक्ति योजना

रोजगार हमी योजना 

बाल संगोपन योजना

निर्धुर चूल योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

श्रावण बाळ योजना

बालिका समृद्धी योजना

वन नेशन वन रेशन कार्ड योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना

कुक्कुट पालन योजना

कुसुम सोलार पंप योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना