Ladli Behna Yojana May Installment 2025 In Marathi : बहिणीच्या खात्यात येणार मे महिन्याचा हप्ता

Ladli Behna Yojana Next Installment 2025 In Marathi : लाडली बहना योजनेच्या 24 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली

Ladli Behna Yojana May Installment : मध्य प्रदेशातील महिला लाडली बहना योजनेच्या 24 व्या हप्त्याची बहिणी मोठी प्रतीक्षा करत आहेत. मे महिना सुरू होताच महिलांमध्ये उत्साह दिसून येत आहे. त्यांना आशा आहे की, या महिन्यामध्ये लवकरच पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होतील.

Ladli Behna Yojana May Installment मागील महिन्यात 23 वा हप्ता 16 एप्रिल रोजी जमा करण्यात आला होता. साधारणतः प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा केला जातो. त्यामुळे महिला विचार करत आहेत की, मे महिन्याचा हप्ता कधी जमा होतो.

Ladli Behna Yojana Next Installment राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडली बहना योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून मध्यप्रदेश सरकार लाडली बहना योजना चा 24 वा हप्ता लवकरच जमा करणार आहे. मागील हप्ता सरकारने 16 एप्रिल ला जमा केला होता.

Ladli Behna Yojana Next Installment आता मे महिन्याचा 24 वा हप्ता दहा ते 16 तारखे दरम्यान जमा करण्याची शक्यता आहे. कैलास विजयवर्गीय म्हणाले की लाडली बहना योजना बंद होणार नाही. महिलांना प्रत्येक महिन्याला 1250 रुपये मिळत राहतील.

लाडली बहीण योजना बंद झाल्याची अफवा?

Ladli Behna Yojana 2025 गेल्या महिन्यामध्ये लाडली बहना योजना बंद झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. यावर कैलास विजयवर्गीय म्हणाले की ही योजना बंद होणार नाही. लाडली बहना योजना बंद होणार नाही आणि या योजनेअंतर्गत देण्यात येणारी 1250 रुपये प्रत्येक महिन्याच्या 10 ते 16 तारखे दरम्यान महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातील.

मध्यप्रदेश सरकारने सुरू केली योजना

Ladli Behna Yojana 2025 लाडली बहना योजना मध्यप्रदेश सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना सक्षम बनवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे हा आहे. या योजनेमुळे मध्यप्रदेशातील लाखो महिलांना फायदा होत आहे.

Ladli Behna Yojana या योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला महिलांच्या हातामध्ये 1250 रुपये जमा केली जातात अशा पद्धतीने सरकार महिलांना वर्षाला 15 हजार रुपये आर्थिक मदत देत आहे.

कोणाला मिळतो लाभ

Ladli Behna Yojana 2025 लाडली बहना योजनेचा लाभ घेण्यासाठी काही नियम आणि अटी आहेत. यामध्ये महिला मध्यप्रदेशातील रहिवासी असणे आवश्यक आहे. त्या महिलेच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्ती आयकरदाता नसावा, याबरोबरच महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत नसावा, विधवा आणि घटस्फोट झालेल्या महिलांनाही या योजनेअंतर्गत लाभ दिला जातो.