Ladki Bahin Yojana April Installment In Marathi : लाडक्या बहिणींचा एप्रिल चा हप्ता मे मध्ये जमा

Ladki Bahin Yojana 10th Installment In Marathi : एप्रिल महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली

Ladki Bahin Yojana April Installment In Marathi : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत आतापर्यंत पात्र लाभार्थी महिलांना 9 हप्ते त्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता लाभार्थी महिलेच्या बँक खात्यात कधी जमा होईल? याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागली होती.

Ladki Bahin Yojana April Installment In Marathi एप्रिल महिना पूर्ण संपला तरीही अजून एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाला नाही. अक्षय तृतीयेचा मुहूर्त देखील चुकला. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपयांचा एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता Ladki Bahin Yojana 10th Installment जमा करणार असल्याची माहिती मिळाली होती.

Ladki Bahin Yojana April Installment अक्षय तृतीया संपून 2 दिवस लोटले तरीही लाभार्थी महिलेच्या खात्यात पैसे जमा झाले नाही, म्हणून लाडक्या बहिणींच्या पदरी निराशा पडली होती. परंतु आता ही निराशा संपली आणि लाडक्या बहिणींच्या खात्यात Ladki Bahin Yojana 10th Installment 10 वा हप्ता 2 मे पासून जमा होण्यास सुरुवात झाली.

Ladki Bahin Yojana April Installment लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा 10 वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली असून काही लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ही प्रक्रिया सुरू आहे. येत्या दोन दिवसात सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये Ladki Bahin Yojana मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा 10 वा हप्ता जमा होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.