Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 In Marathi : महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग होणार दुष्काळमुक्त

Table of Contents

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana  2024 Information in marathi : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2024 मराठी माहिती

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबवत असते त्यापैकीच एक योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2024 Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 आहे.

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024

Nanaji Deshamukh krushi Sanjivani Project ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळ ग्रस्त भागात महाराष्ट्र सरकार महाराष्ट्रातील लघु व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे.

Nanaji Deshamukh krushi Sanjivani Project ही योजना राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पीक लागवड आणि हवामान बदल या अनुषंगाने शेतकऱ्यांसमोर येणाऱ्या अडचणी सोडवण्यात मदत करेल. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागात पिकाची लागवड करता यावी आणि पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकाच्या लागवडीवर भर देण्यात यावा यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.

Nanaji Deshamukh krushi Sanjivani Project योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 15 जिल्ह्यातील 5142 खेड्यांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना सुरू करण्यात आली आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांचे आर्थिक स्तर उंचावणे तसेच सामाजिक व आर्थिक उन्नती वाढवणे हा आहे.

NDKSY या योजनेतून महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भाग हा दुष्काळमुक्त होण्यास मदत होणार आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत दुष्काळ भागातील मातीचे परीक्षण करण्यात येईल आणि त्यानंतर हे परीक्षण करताना त्यामध्ये काही कमतरता दिसून आली तर ती भरून काढण्यात येईल आणि ती जमीन पीक लागवडी साठी योग्य करण्यात येईल. तसेच जी जमीन लागवडीसाठी योग्य नाही तेथे शेतीपूरक उद्योग व्यवसाय सुरू केले जातील.

NDKSY या योजनेमुळे शेतकऱ्यांचा सामाजिक स्तर उंचावेल व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारेल. महाराष्ट्र सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2024 साठी 4000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

NDKSY या योजनेअंतर्गत राज्यातील पाणी व माती यांच्या उपलब्धतेनुसार पीक लागवड करण्यावर भर देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यात येतील. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल तो कसा हे आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहू.

ठळक मुद्दे

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2024 मराठी माहिती

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 Information in marathi

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची थोडक्यात माहिती

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana POCRA 2024 In Short

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची उद्दिष्ट

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana POCRA 2024 Purpose

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना

Nanaji Deshamukh krushi Sanjivani Project

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत येणारे प्रकल्प

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana POCRA 2024

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत गाव निवडीचे निकष

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 In Marathi

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची पात्रता

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana Eligibility

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची आवश्यक कागदपत्रे

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana Documents

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत येणारी जिल्हे

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अर्ज प्रक्रिया

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana Online Apply

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी पाहण्याची प्रक्रिया

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana POCRA 2024

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत समाविष्ट गावांची यादी

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana POCRA 2024

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची थोडक्यात माहिती

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana POCRA 2024 In Short

योजनेचे नावनानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
विभागमहाराष्ट्र शासन कृषी विभाग
लाभार्थीमहाराष्ट्रातील शेतकरी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://mahapocra.gov.in/
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची उद्दिष्ट

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana POCRA 2024 Purpose

  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे दुष्काळी भागातील सुपीक शेत जमिनीत रूपांतर करणे हे आहे.
  • या योजनेमुळे दुष्काळग्रस्त भाग हा दुष्काळ मुक्त होईल.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचावेल.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेमुळे कृषी उत्पादकता वाढेल.
  • मातीचे आरोग्य वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  • सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता सुनिश्चित करणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या विविध योजना

Nanaji Deshamukh krushi Sanjivani Project

  • मधमाशी पालन योजना
  • फळबाग लागवड योजना
  • सेंद्रिय शेती विषयक योजना
  • शेततळे / सामुदायिक शेततळे योजना
  • पाणी उपसा सिंचन साधने व पाईप योजना
  • नवीन विहीर / विहीर पुनर्भरण योजना
  • रेशीम / कोषाउद्योग योजना
  • पिकासाठी ठिबक व तुषार सिंचन योजना.
  • बंदिस्त शेळीपालन योजना
  • परिसरातील कुक्कुटपालन योजना
  • भाडेतत्त्वावर कृषी अवजारे / यंत्रांची निर्मिती योजना

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना अंतर्गत येणारे प्रकल्प

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana POCRA 2024

बियाणे उत्पादन एकक

फार्म पोंडास अस्तर

तलावाचे शेत

शेळी पालन युनिट ऑपरेशन

लहान रवंथ करणारा प्रकल्प

वर्मी कंपोस्ट युनिट

सिंचन प्रकल्प शिंपडा

ठिबक सिंचन प्रकल्प

पाण्याचा पंप

फलोत्पादन अंतर्गत वृक्षारोपण प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजने अंतर्गत गाव निवडीचे निकष

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024 In Marathi

हवामान विषयक अनुमान

निवड पेरणी क्षेत्राचे एकूण भौगोलिक क्षेत्राचे प्रमाण

विना लागवड योग्य जमिनीची एकूण क्षेत्राचे प्रमाण

दुष्काळाची वारंवारता

भूजल स्थिती

अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे एकूण शेतकऱ्यांचे प्रमाण

दरमहा 5000 रुपये पेक्षा कमी उत्पन्न असलेल्या लोकसंख्येचे प्रमाण

अनुसूचित जाती व जमाने तिचे एकूण लोकसंख्येची प्रमाण

शेतमजुरांचे एकूण मजुरांशी प्रमाण

शेतकरी आत्महत्या

एकूण साक्षरता व महिला साक्षरते मधील तफावत

गावाचे पशुधन निर्देशांक

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची पात्रता

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana Eligibility

  • या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • या योजनेसाठी शेतकरी हा लघु व मध्यमवर्गीय शेतकरी असणे आवश्यक आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची आवश्यक कागदपत्रे

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana Documents

आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

ओळखपत्र

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत येणारी जिल्हे

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024

छत्रपती संभाजीनगर

उस्मानाबाद

बुलढाणा

बीड

नांदेड

अकोला

जालना

परभणी

वाशिम

जळगाव

हिंगोली

यवतमाळ

लातूर

अमरावती

वर्धा

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana 2024

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची अर्ज प्रक्रिया

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana Online Apply

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2024 या योजनेचा लाभ घेण्यासाठीचे इच्छुक लाभार्थी POCRA च्या अंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल.

त्यामध्ये तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना एप्लीकेशन फॉर्म पीडीएफ डाउनलोड करून घ्यावे लागेल.

अर्ज डाऊनलोड झाल्यानंतर तुम्हाला अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती जसे की तुमचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर, जिल्हा, ब्लॉक इत्यादी संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.

सर्व माहिती भरून झाल्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

त्यानंतर अर्जाच्या खाली देण्यात आलेल्या पत्त्यावर अर्जदाराला त्याचा अर्ज जमा करावा लागेल.

अशा पद्धतीने तुम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ घेऊ शकता.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या लाभार्थ्यांची यादी पाहण्याची प्रक्रिया

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana POCRA 2024

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेची लाभार्थ्यांची यादी पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.

त्यानंतर तुमच्या समोर एक पेज ओपन होईल.

त्यामध्ये तुम्हाला प्रोग्रेस रिपोर्ट या लिंक वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर लाभार्थ्यांना ज्या तारखेची यादी पहायची आहे त्या तारखेवर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर आपला जिल्हा निवडावा लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर लाभार्थी यादी दिसेल.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत समाविष्ट गावांची यादी

Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana POCRA 2024

सर्वप्रथम नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

त्यानंतर तुमच्यासमोर होम पेज उघडेल.

तुम्हाला नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प यादीच्या 5142 गावांच्या यादीवर क्लिक करावे लागेल.

या लिंक वर क्लिक करताच एक फाईल तुमच्यासमोर उघडेल.

ही फाईल पीडीएफ स्वरूपात असेल.

या फाईल मध्ये सर्व गावांची नावे उपलब्ध असतील.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत किती जिल्हे आहेत?

उत्तर:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत 15 जिल्हे मधील 5142 गाव आहेत.

प्रश्न:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

प्रश्न:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा कुणाला घेता येतो लाभ?

उत्तर:- नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेचा लाभ देशातील लघु व मध्यम शेतकऱ्यांना घेता येतो.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

किसान विकास पत्र योजना

बीज भांडवल योजना 

महात्मा फुले जन आरोग्य योजना 

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना

पीक कर्ज योजना

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र

डिझेल पंप सबसिडी योजना 

चंदन कन्या योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024

बेबी केअर किट योजना महाराष्ट्र 

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

31 ऑगस्टपर्यंत करा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट 

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024 

जिव्हाळा योजना 2024 

 गाव तेथे गोदाम योजना 2024

आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 

पोस्ट ऑफिस स्कीम इन मराठी

महावितरण गो ग्रीन योजना 2024

ताडपत्री अनुदान योजना 2024 

मुख्यमंत्री वारकरी महामंडळ

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024