pm e-drive scheme electric two wheeler subsidy now in 5 days : आता इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना मिळणार फक्त 5 दिवसात अनुदान

pm e-drive scheme electric two wheeler subsidy now in 5 days information in marathi : पीएम ई-ड्राइव्ह योजना

pm e-drive scheme electric two wheeler subsidy now in 5 days इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने पीएम ई-ड्राइव्ह योजना pm e-drive scheme सुरू केली. पीएम ई-ड्राइव्ह योजना अंतर्गत दुचाकी वाहन खरेदी करताना ग्राहकांना सरकारकडून अनुदान मिळते.

Electric Vehicle Subsidy देशातील विद्युत गतिशीलतेला प्रोत्साहन देणे, जगातील प्रदूषण कमी करणे आणि ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा मजबूत करणे हे पीएम ई-ड्राइव्ह योजनेचे उद्दिष्ट आहे.

pm e-drive scheme या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. तुम्हालाही रस्त्यांवर इलेक्ट्रॉनिक वाहनांची संख्या वाढलेली दिसत असेल. आता सरकारने अलीकडे या योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांसाठी अनुदान प्रक्रिया वेगवान करण्याचा निर्णय घेतला आहे.

Electric Vehicle Subsidy पूर्वी अनुदान मिळण्यासाठी 40 दिवसांचा कालावधी लागत होता, यामध्ये प्रगती करून आता फक्त 5 दिवसांचा लाभ मिळणार आहे.

pm e-drive scheme इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने 29 सप्टेंबर 2024 रोजी पीएम योजना सुरू केली. 1 आक्टोंबर 2024 पासून ही योजना लागू करण्यात आली. 31 मार्च 2026 पर्यंत ही योजना चालू राहणार आहे. 10 हजार 900 कोटी रुपयांच्या बजेटची ही योजना प्रामुख्याने इलेक्ट्रिक दुचाकी, तीन चाकी वाहने, बस, ट्रक आणि रुग्णवाहिका यासारख्या वाहनांना अनुदान देण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.

pm e-drive yojana पीएम ई-ड्राइव्ह योजनेअंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकी खरेदीदारांना पहिल्या वर्षी 10 हजार रुपये आणि दुसऱ्या वर्षी 5000 रुपयांपर्यंत अनुदान मिळते. यामध्ये ओला, एथर, टीव्हीएस आणि बजाज चेतक सारखे लोकप्रिय ब्रँड या योजनेअंतर्गत येतात.

असा घ्या योजनेचा लाभ

pm e-drive yojana पीएम ई ड्राईव्ह योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम पीएम योजनेच्या पोर्टलवर जा आणि व्हाउचर साठी अर्ज करा. आता पात्र इव्ही खरेदी करा आणि ई-व्हाऊचर वर सही करा. त्यासोबतच डीलर सोबत पोर्टलवर ई-व्हाऊचर अपलोड करा या सर्व गोष्टी अवघड वाटत असतील तर तुमची दुचाकी डीलरही या गोष्टी करून घेतो त्यामुळे चिंता करण्याच कुठलेही कारण नाही.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024