Electricity Rates Reduced 2025 In Marathi : 1 एप्रिल पासून विज बिल कमी होणार

Electricity Bill Rule 2025 In Marathi : काय असतील नवीन दर…

Electric bill In Maharashtra : राज्यातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा या महिन्यात मिळणार आहे. कारण राज्य सरकारने यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. या या निर्णयामुळे राज्यातील घरगुती, औद्योगिक, वाणिज्य वीज ग्राहकांना मोठा लाभ मिळणार आहे. कारण 1 एप्रिल पासून त्यांचे विज बिल कमी होणार आहे.

Electricity Bill Rule पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजेचा वापर कमी होण्यासाठी आणि अपारंपारिक ऊर्जेचा वापर अधिक होण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर योजना योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून देशभरात अर्ज करणाऱ्या प्रत्येकाच्या छतावर सौर पॅनल बसविण्यात येत आहेत.

Electricity Rates Reduced या सौर पॅनलच्या मदतीने मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा निर्मिती होत आहे. त्यामुळे अनेक ग्राहक वीज वापरापासून सौर ऊर्जा वापराकडे वळलेले दिसून येत आहेत. त्याचाच फायदा आज विज बिल कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

electricity bills to be reduced from april 1 राज्यभरातील घरगुती औद्योगिक वाणिज्यिक वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारण 1 एप्रिल पासून विज बिल कमी होणार आहे. राज्य वीज नियमक आयोगाने महावितरण अदानी व बेस्ट सह टाटा अन्य वीज वितरण कंपनीचे नवीन वीजदर लागू करण्यास आयोगाने मंजुरी दिली आहे. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे.

electricity bills to be reduced from april 1 in Maharashtra स्मार्ट मीटर Smart Meeter (टीओडी) बसवणाऱ्या औद्योगिक ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 आणि रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंतच्या वीज वापरात 10 ते 30 टक्के वीजदर सवलत मिळणार आहे. मात्र सायंकाळी 5 ते रात्री 10 ते 12 वाजेपर्यंतच्या वीज दरासाठी 20% जादा रक्कम मोजावी लागणार आहे. म्हणजेच त्यांना एका हाताने लाभ मिळणार आहे तर दुसऱ्या हाताने तो काढून घेतला जाणार आहे.

Electric bill In Maharashtra राज्यात महावितरण व आधणी कंपनीचे वीजदर 1 एप्रिल पासून सरासरी 10% टाटा कंपनीचा 18% आणि बेस्टचा वीजदर 9.82% कमी होणार आहे. सध्या मोठ्या प्रमाणात सौर ऊर्जा वापरण्यास लोक पुढे येत आहेत. त्यामुळे पुढील 5 वर्षांमध्ये अपरंपारिक क्षेत्रातील सौर ऊर्जा व अन्य स्वस्त वीज उपलब्ध होणार असल्याने वीजदर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण अधिकाधिक वापर सौर उर्जेवर होईल त्यामुळे हा वीज दर कमी होईल.

Smart Meeter कृषी ग्राहकांसाठी औद्योगिक वाणिज्यिक वाणी ग्राहकावर पडणारा क्रॉस सबसिडीचा बोजा 1 एप्रिल पासून पुढील 5 वर्षात टप्प्याटप्प्याने कमी केला जाणार आहे. त्यामुळे वीजदर कमी होऊन दिलासा मिळेल.

सौर ऊर्जा वापरावर भर

Electric bill In Maharashtra पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू केलेली आहे. ही योजना केंद्र आणि राज्य सरकार नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करत आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प उभारून घरगुती वीज ग्राहकांना दिवसा निर्माण केलेली अतिरिक्त वीज महावितरण ला पुरून त्याचा अन्य वेळेच्या विज वापरातून त्याची वजावट मिळत आहे. त्यामुळे अनेक ग्राहकांना शून्य वीज बिल येईल असा प्रचार झाला व योजनेला मोठा प्रतिसाद मिळाला.

Electricity Rates Reduced मात्र दिवसा निर्माण होणाऱ्या अतिरिक्त विजेची वजावट किमान वीज मागणीच्या काळात सायंकाळी 7 ते रात्री 10 मिळणार नाही असे महावितरण प्रस्तावित केले होते मात्र ते आता आयोगा पुढील सुनावणी तो इतरांनी जोरदार विरोध केला आहे.

ही तरतूद केल्यास सौर ऊर्जा योजनेस ग्राहकांना प्रतिसाद कमी होईल अशी भीती व्यक्त केली जात आहे.

स्मार्ट मीटर Smart Meeter ला दिवसा सवलत

Electricity Rates Reduced राज्यातील कृषी वगळता सर्व वीज ग्राहकांसाठी स्मार्ट मीटर टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार आहेत. औद्योगिक आणि वाणिज्य ग्राहकांसाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. हे मीटर बसवणाऱ्या ग्राहकांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 या सौर ऊर्जा निर्मितीच्या काळात वीज वापरासाठी प्रति युनिट 80 पैसे ते 1 रुपया सवलत मिळेल.

स्मार्ट मीटर बसविणाऱ्या औद्योगिक व वाणिज्य ग्राहकांना रात्री 12 ते सकाळी 6 सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत 10 ते 30 टक्के सवलत मिळेल. मात्र सायंकाळी 5 ते रात्री 10, 12 या वेळेतील वीज ग्राहकांसाठी 20% वीज आकार अधिक आकारला जाणार आहे.

महावितरण चे विज दर (घरगुती ग्राहक)

  • स्थिर विज आकार दर- 130- 440 रुपये
  • वाहन आकार दर- प्रति युनिट 1.24 रुपये
  • सर्व प्रकारच्या घरगुती वीज ग्राहकांसाठी लागू

सध्याचे वीजदर प्रति युनिटमध्ये.

  • सध्याचे unit दर
  • 0-100 साठी 4.71
  • 101-300 साठी 10.29
  • 301-500 साठी 14.55
  • 500+ साठी 16.74
  • नवीन unit दर
  • 0-100 साठी 4.45
  • 101-300 साठी 9.64
  • 301-500 साठी 12.83
  • 500+ साठी 14.33