Falbag Lagwad Yojana 2024 In Marathi : फळबाग लागवडीसाठी मिळणार 100 टक्के अनुदान

Falbag Lagwad Yojana 2024 Information In Marathi : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मराठी माहिती

Falbag Lagwad Yojana 2024 महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी नवनवीन योजना सतत राबवत असते. राज्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विविध फळबागांची लागवड करावी यासाठी महाराष्ट्र सरकारने 100% अनुदान देणारी योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव भाऊसाहेब फुंडकर फळबाग अनुदान योजना आहे.

Falbag Lagwad Yojana 2024

Falbag Lagwad Yojana 2024 या योजनेच्या माध्यमातून शेतकरी आपल्या शेतामध्ये विविध फळ पिकांची लागवड करू शकतो आणि त्याला 100 टक्के अनुदान मिळते. राज्यातील फळबागांचे क्षेत्र वाढावे यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाही राज्य सरकारने सुरू केलेली एक महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेची सुरुवात 2018 -19 मध्ये झाली, Falbag Lagwad Yojana ही योजना शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आलेली महत्त्वाची योजना आहे. सरकार ही योजना कृषी विभागाअंतर्गत राबविण्यात येते.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 या योजनेचे काय आहेत फायदे?  या योजनेचे काय आहेत लाभ? उद्दिष्टे तसेच या योजनेसाठी कोण करू शकेल अर्ज? भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठी कसा करावा लागेल अर्ज? या संपूर्ण गोष्टींची माहिती आज आपण पाहणार आहोत.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना म्हणजे काय

What is Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024

Falbag Lagwad Yojana 2024 महाराष्ट्र सरकारने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही राज्यातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी राज्य सरकार मार्फत अनुदान मिळते. 100 टक्के अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येते.

Falbag Lagwad Yojana यामुळे शेतकरी सहजरित्या आपल्या शेतात फळबाग लागवड करू शकतील व त्याचे उत्पन्न घेऊ शकतील. यामुळे त्यांचा आर्थिक उत्पन्न वाढेल.

ठळक मुद्दे

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना मराठी माहिती

Falbag Lagwad Yojana 2024 Information In Marathi

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना म्हणजे काय

What is Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची थोडक्यात माहिती

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 In Short

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अनुदान

Falbag Lagwad Yojana 2024 Anudan

फळबाग लागवड योजना अंतर्गत पुढील पिकांचे उत्पादन घेता येते

Falbag Lagwad Yojana 2024

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत कोणत्या पिकाला किती अनुदान?

Falbag Lagwad Yojana 2024

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची पात्रता

Falbag Lagwad Yojana 2024 Eligibility

फळबाग लागवड योजनेची कागदपत्रे

Falbag Lagwad Yojana 2024 Documents

फळबाग लागवड योजनेची अर्ज प्रक्रिया

Falbag Lagwad Yojana 2024 Online Apply

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची थोडक्यात माहिती

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana 2024 In Short

योजनेचे नावभाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
कोणी सुरू केलीराज्य सरकार
कधी सुरू केली2018 – 19
उद्देशशेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी अनुदान
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभफळबाग लावण्यासाठी 100% अनुदान
फळझाड लागवड करण्याची मुदत31 मे ते 30 नोव्हेंबर
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाईटhttps://testdbtapp.mahaitgov.in/

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अनुदान

Falbag Lagwad Yojana 2024 Anudan

Falbag Lagwad Yojana भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान 3 वर्षात देण्यात येते. हे अनुदान टप्प्याटप्प्याने देण्यात येते पहिल्या वर्षी 50 टक्के अनुदान, दुसऱ्या वर्षी 30 टक्के अनुदान आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के अशा पद्धतीने देण्यात येते.

परंतु जर शेतकऱ्यांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण कोरडवाहू झाडांसाठी 80 टक्के आणि बागायती झाडांसाठी 90% असणे आवश्यक आहे. सरकारमार्फत निश्चित केले गेलेले प्रमाण कमी झाले तर शेतकऱ्यांना स्वतः खर्चाने रोपे आणून पुन्हा जिवंत झाडांचे प्रमाण सरकारने दिलेल्या प्रमाणानुसार राखणे बंधनकारक असेल, वर दिलेल्या नियमांचे पालन केल्यानंतरच राज्य सरकार मार्फत शेतकऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या वर्षाच्या अनुदानाची रक्कम दिले जाते.

Falbag Lagwad Yojana 2024

फळबाग लागवड योजना अंतर्गत पुढील पिकांचे उत्पादन घेता येते

Falbag Lagwad Yojana 2024

पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे

आंबा, पेरू, डाळिंब, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, आवळा, नारळ, चिंच, जांभूळ, अंजीर, चिकू.

मराठवाडा विभागातील सर्व

जिल्हे आंबा, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, अंजीर, पेरू, डाळिंब, संत्रा, चिकू, आवळा, चिंच, जांभूळ.

फळबाग लागवड योजनेचे फायदे

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अंतर्गत शेतकऱ्यांना शेतात फळबाग लागवड करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते.

यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी मदत होईल.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजने अंतर्गत कोणत्या पिकाला किती अनुदान?

Falbag Lagwad Yojana 2024

Falbag Lagwad Yojana 2024 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदान 3 वर्षांमध्ये दिले जाते म्हणजेच पहिल्या वर्षी 50 टक्के दुसऱ्या वर्षी 30 टक्के आणि तिसऱ्या वर्षी 20 टक्के याप्रमाणे देण्यात येते.

कलमेलागवड अंतरहेक्टरी झाडेमिळणारे अनुदान
आंबा5*54001,01,972
आंबा10*1010053,561
काजू7*720055,578
पेरू6*63422,02,090
पेरू6*627762,253
डाळिंब  9,00,487
संत्रा/ मोसंबी / कागदी लिंबू6*627762,578
संत्रा7*727799,716
सीताफळ5*540072,531
आवळा  49,735
जांभूळ10 *10 10047,321
चिकू10*10 10052,061
अंजीर7*720097,406
फणस10*1010043,516
Falbag Lagwad Yojana 2024

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेची पात्रता

Falbag Lagwad Yojana 2024 Eligibility

  • अर्जदार शेतकरी हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • Falbag Lagwad Yojana या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांना घेता येईल.
  • महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • शेतकऱ्यांना फळबागेची लागवड करण्यासाठी शेतामध्ये ठिबक सिंचना असणे आवश्यक आहे.
  • ज्या अर्जदार शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह हा फक्त शेतीवरच अवलंबून आहे, अशा शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाईल, त्यानंतर इतर शेतकऱ्यांचा विचार केला जाईल.
  • या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेतीचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनाच लाभ दिला जाईल, इतर संस्थांमार्फत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे. शेतीमध्ये सहहिस्सेदार असेल तर हिस्सेदाराचे संमतीपत्र असणे आवश्यक आहे.
  • अर्जदार शेतकऱ्यांनी सरकारच्या एखाद्या योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजनेत फळपिकांची लागवड केली असेल तर त्या क्षेत्र  सोडून इतर क्षेत्रासाठी या योजनेचा लाभ दिला जाईल.

फळबाग लागवड योजनेची कागदपत्रे

Falbag Lagwad Yojana 2024 Documents

  • आधार कार्ड
  • सातबारा व 8 अ उतारा
  • जातीचे प्रमाणपत्र
  • हमीपत्र
  • शेतीमध्ये हिस्सेदार असेल तरी संमती पत्र
Falbag Lagwad Yojana 2024

फळबाग लागवड योजनेची अर्ज प्रक्रिया

Falbag Lagwad Yojana 2024 Online Apply

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड Falbag Lagwad Yojana 2024 योजनेची अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.

यासाठी अर्जदाराला सर्वातप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल.

त्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन हा पर्याय दिसेल, या पर्यायावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना यावर पर्यायावर क्लिक करायचे आहे.

क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज उघडेल.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी लागेल.

त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

त्यानंतर सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

मुख्यमंत्री वयोश्री योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

प्रधानमंत्री जनमन योजना

अस्मिता योजना

उद्योगिनी कर्ज योजना

किशोरी शक्ति योजना

रोजगार हमी योजना 

बाल संगोपन योजना

निर्धुर चूल योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

श्रावण बाळ योजना

बालिका समृद्धी योजना

वन नेशन वन रेशन कार्ड योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना

कुक्कुट पालन योजना

कुसुम सोलार पंप योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

अंत्योदय अन्न योजना

स्वामित्व योजना

कन्यादान योजना

बांधकाम कामगार योजना