Mulching Paper Subsidy Yojana 2024 In Marathi : मल्चिंग पेपर खरेदीसाठी 50 टक्के अनुदान

Table of Contents

Mulching Paper Subsidy Yojana 2024 Information In Marathi : मल्चिंग पेपर योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Mulching Paper Subsidy Yojana महाराष्ट्र सरकार राज्यातील शेतकऱ्यांसाठी अनेक नवनवीन योजनांची सुरुवात करते. शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्र सरकार सतत प्रयत्नशील असते. महाराष्ट्र सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी अशीच एक योजना राबवली आहे ज्या योजनेचे नाव आहे Mulching Paper Subsidy Yojana मल्चिंग पेपर योजना.

Mulching Paper Subsidy Yojana

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत सरकार शेतकऱ्यांना मल्चिंग पेपर खरेदीसाठी 50% अनुदान देण्यात येते. सध्याचा काळ हा आधुनिक तंत्रज्ञानाचा काळ आहे. या काळात शेतात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढत चालला आहे.

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 परंतु राज्यात असे अनेक शेतकरी आहेत जे अजूनही दारिद्र्यरेषेखालील आपले जीवन जगतात. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती ही हलाखीची असते. शेतकऱ्यांना अनेक कष्ट केल्यानंतर थोडेसे पैसे मिळतात, त्यातून त्यांचे घर चालवतात

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे अनेक शेतकरी अजून देखील पारंपारिक पद्धतीने शेती करतात. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने शेती उपयुक्त विविध यंत्राच्या खरेदीसाठी अनुदान देते.

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 शेतकरी शेतातील जमिनीचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करत असतात. शेतकऱ्यांना कीटकांचा प्रादुर्भाव तसेच नैसर्गिक आपत्ती यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे शेतीचे नुकसान देखील होते या सर्व गोष्टींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मल्चिंग पेपर योजना सुरू केली आहे.

Mulching paper subsidy 2024या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारमार्फत 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या रकमेतून शेतकरी मल्चिंग पेपर विकत घेऊ शकतील. मल्चिंग पेपर ची किंमत बाजारात महाग आहे. 

Mulching paper subsidy 2024 शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीमुळे सर्व शेतकरी हे मल्चिंग पेपर शेतामध्ये घेऊ शकतील असे नाही यासाठीच सरकारने मल्चिंग पेपर योजनेची सुरुवात केली आहे.

Mulching paper subsidy 2024 या मल्चिंग पेपर योजनेमुळे शेतकरी त्यांच्या पिकांचे नुकसान होणार नुकसान टाळू शकतील आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर होईल.

ठळक मुद्दे

मल्चिंग पेपर योजना 2024 संपूर्ण मराठी माहिती

Mulching Paper Subsidy Yojana 2024 Information In Marathi

मल्चिंग पेपर योजनेची थोडक्यात माहिती

Plastic Mulching Paper Subsidy 2024 In Short

मल्चिंग पेपर योजनेचे उद्दिष्ट

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 Purpose

मल्चिंग पेपर योजनेचे वैशिष्ट्य

Mulching Paper Subsidy Yojana Features

मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024

मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत श्रेणीनुसार आरक्षण

Plastic Mulching Paper Subsidy 2024

पिकांप्रमाणे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर

Plastic Mulching Paper Subsidy 2024

मल्चिंग पेपर योजनेचे लाभार्थी

Mulching Paper Subsidy Yojana Benefisiors

मल्चिंग पेपर योजनेचे फायदे

Mulching Paper Subsidy Yojana Benefits

मल्चिंग पेपर योजनेचा कसा घ्यावा लाभ

Mulching Paper Subsidy Yojana 2024 Benefits

मल्चिंग पेपर योजनेची पात्रता

Mulching Paper Subsidy Yojana Eligibility

मल्चिंग पेपर योजनेचे नियम व अटी

Mulching Paper Subsidy Yojana Terms And Conditions

मल्चिंग पेपर योजनेची आवश्यक कागदपत्रे

Mulching Paper Subsidy Yojana Documents

मल्चिंग पेपर योजनेची अर्ज प्रक्रिया

Mulching Paper Subsidy Yojana 2024 Apply

मल्चिंग पेपर योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Mulching Paper Subsidy Yojana Online Apply

मल्चिंग पेपर योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

Mulching Paper Subsidy Yojana Application

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

मल्चिंग पेपर योजनेची थोडक्यात माहिती

Plastic Mulching Paper Subsidy 2024 In Short

योजनेचे नावमल्चिंग पेपर योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीराज्यातील शेतकरी
लाभ50 टक्के अनुदान
अर्ज प्रक्रियाऑनलाईन आणि ऑफलाइन
अधिकृत वेबसाईटhttps://mahadbt.maharashtra.gov.in/
हेल्पलाइन नंबर022-49150800
Mulching Paper Subsidy Yojana

मल्चिंग पेपर योजनेचे उद्दिष्ट

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024 Purpose

  • आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी शेतीतील जमिनीचा ओलावा टिकून ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना करत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कीटकांचा प्रादुर्भाव तसेच नैसर्गिक आपत्ती सारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या सर्व गोष्टीमुळे पिकांचे नुकसान होते. या गोष्टींपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी मल्चिंग पेपर योजनेची सुरुवात केली आहे.
  • Mulching Paper Subsidy Yojana मल्चिंग पेपर योजना ही महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे.
  • Mulching Paper Subsidy Yojana या योजनेमुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन मिळेल.
  • Mulching Paper Subsidy Yojana या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण होईल.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होणार नाही व त्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होईल.

मल्चिंग पेपर योजनेचे वैशिष्ट्य

Mulching Paper Subsidy Yojana Features

  • मल्चिंग पेपर योजना ही महाराष्ट्र सरकार मार्फत सुरू करण्यात आलेली महत्वकांक्षी योजना आहे.
  • मल्चिंग पेपर योजनेचा वापर हा विशेष करून भाजीपाला लागवडीसाठी वाढत चालला आहे.
  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम ही लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • या योजनेमुळे राज्यातील शेतकरी प्रोत्साहित होतील.
  • या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.

मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळणारे अनुदान

Mulching Paper Subsidy Yojana Maharashtra 2024

  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत सर्वसाधारण प्रती हेक्टर जागेसाठी मल्चिंग पेपर वापरण्यासाठी 32 हजार रुपये खर्च येतो.
  • या योजनेअंतर्गत सरकारमार्फत 50 टक्के अनुदान देण्यात येते.
  • या योजने अंतर्गत जास्तीत जास्त 2 हेक्टर जागेत मल्चिंग पेपर वापरण्यासाठी अनुदान देण्यात येते.
  • डोंगराळ भागासाठी मल्चिंग पेपर वापरण्यासाठी 36 हजार 800 रुपये खर्च समजून 50 टक्के अनुदान देण्यात येते.

मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत श्रेणीनुसार आरक्षण

Plastic Mulching Paper Subsidy 2024

  • अनुसूचित जातींना 16 टक्के आरक्षण
  • अनुसूचित जमातींना 8 टक्के आरक्षण
  • आदिवासी महिलांना 30 टक्के आरक्षण
Mulching Paper Subsidy Yojana

पिकांप्रमाणे प्लास्टिक मल्चिंग पेपरचा वापर

Plastic Mulching Paper Subsidy 2024

मल्चिंग पेपर हा वेगवेगळ्या रंगात आणि वेगवेगळ्या जाडीत बाजारात उपलब्ध आहेत. यांचा वापर वेगवेगळ्या पिकांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो.

  • 3 ते 4 महिने कालावधीसाठी असलेल्या भाजीपाला, स्ट्रॉबेरी अशा पिकांना संरक्षण देण्यासाठी 25 मायक्रोन जाडीचे यु. व्ही स्टॅबिलाइज्ड फिल्म चा पेपर गरजेचा असतो.
  • 11 ते 12 महिने कालावधीसाठी असलेल्या पपई अशा मध्यम कालावधीच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी 50 मायक्रोन जाडीचे यु. ही स्टॅबिलाइज्ड फिल्म चा पेपर गरजेचा असतो.
  • 11 ते 12 महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी पिकांना संरक्षण देण्यासाठी 11/200 मायक्रोन जाडीचे युवी स्टॅबिलाइज फिल्म चा पेपर गरजेचा असतो.

मल्चिंग पेपर योजनेचे लाभार्थी

Mulching Paper Subsidy Yojana Benefisiors

  • वैयक्तिक शेतकरी
  • शेतकरी समूह
  • शेतकरी उत्पादन कंपनी
  • बचत गट
  • सहकारी संस्था

मल्चिंग पेपर योजनेचे फायदे

Mulching Paper Subsidy Yojana Benefits

  • प्लास्टिक मल्चिंग पेपरच्या आच्छादन केल्यामुळे कीड रोगराई पासून पिकांचे संरक्षण होते.
  • मल्चिंग पेपरच्या वापरामुळे पिकांच्या उत्पन्नात वाढ होते.
  • फळझाडे, भाजीपाला वेगवेगळ्या पिकां भोवती प्लास्टिक मल्चिंग पेपर अच्छादन केल्यामुळे पाण्याच्या बाष्पीभवनामुळे होणारा ऱ्हास टळतो.
  • मल्चिंग पेपर मुळे जमिनीचे तापमान वाढते त्यामुळे जमिनीचे निर्जंतुकीकरण होण्यास मदत होते.
  • या योजनेमुळे पिकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान टळते.
  • मल्चिंग पेपरच्या आच्छादन केल्यामुळे या पेपर खाली सूर्यकिरण पोहोचत नाहीत त्यामुळे झाडे आणि रोपट्यांच्या भोवती जास्त प्रमाणात तन होत नाही, परिणामी या शेतकऱ्यांचा खर्च देखील वाचतो.
  • मल्चिंग पेपरच्या प्रकाश परिवर्तनामुळे किडे दूर होतात.
  • या योजनेमुळे पावसाच्या पाण्याने होणारी जमिनीची धूप थांबते.

मल्चिंग पेपर योजनेचा कसा घ्यावा लाभ

Mulching Paper Subsidy Yojana 2024 Benefits

मल्चिंग पेपर योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करावा लागेल किंवा ऑफलाइन पद्धतीने देखील या योजनेचा अर्ज करता येतो. यासाठी स्वतः कृषी कार्यालयात जाऊन या योजनेचा अर्ज करावा लागेल. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी सदर अर्जाची आणि कागदपत्राची पाहणी करतील आणि त्यानंतर या योजनेसाठी तुम्हाला पात्र ठरवतील. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून संमती मिळाल्यानंतर लाभार्थ्यांना मल्चिंग पेपर खरेदी करावा लागेल. त्यानंतर अनुदानाची रक्कम जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी स्तरावरून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल.

मल्चिंग पेपर योजनेची पात्रता

Mulching Paper Subsidy Yojana Eligibility

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकरी पात्र असतील.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी हा महाराष्ट्रातील मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

मल्चिंग पेपर योजनेचे नियम व अटी

Mulching Paper Subsidy Yojana Terms And Conditions

  • महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • महाराष्ट्र बाहेरील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला येणार नाही.
  • मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून 50 टक्के अनुदान दिले जाईल उर्वरित 50 टक्के रक्कम लाभार्थ्याला भरावी लागेल.
  • या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला घेता येईल.
  • शेतकऱ्याने यापूर्वी केंद्र किंवा राज्य सरकारच्या सुरू असलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत मल्चिंग पेपर साठी अनुदान मिळवलेले असेल तर त्या अर्जदार शेतकऱ्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा शेतकरी असणे आवश्यक आहे व त्याच्याजवळ शेती योग्य जमीन असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराकडे स्वतःचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • लाभार्थी शेतकऱ्याला सर्वप्रथम त्याच्या स्वतःच्या पैशानेच मल्चिंग पेपर खरेदी करावा लागेल व त्यानंतर योग्य आवश्यक ती कागदपत्रे जोडून अर्ज करावा लागेल त्यानंतरच अनुदानाची रक्कम त्याच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
  • या योजनेअंतर्गत मल्चिंग प्राप्त झाल्यानंतर ही स्वतःच्या शेतातच वापरणे बंधनकारक आहे.

मल्चिंग पेपर योजनेची आवश्यक कागदपत्रे

Mulching Paper Subsidy Yojana Documents

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • 7/12 उतारा व 8 अ
  • बँक खाते पासबुक
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट आकाराचा फोटो
Mulching Paper Subsidy Yojana

मल्चिंग पेपर योजनेची अर्ज प्रक्रिया

Mulching Paper Subsidy Yojana 2024 Apply

मल्चिंग पेपर योजनेचा अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने करता येतो. सर्वप्रथम आपण मल्चिंग पेपर योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बघू.

मल्चिंग पेपर योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Mulching Paper Subsidy Yojana Online Apply

मल्चिंग पेपर योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

त्यानंतर होम पेजवर आधार कार्ड किंवा तुमचा युजरनेम टाकून लॉगिन करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये अर्ज करा यावर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये फलोत्पादन मध्ये बाबी निवड या बटनवर क्लिक करा.

त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरा.

त्यानंतर जतन करा यावर क्लिक करा.

अशा प्रकारे तुम्ही मल्चिंग पेपर योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

मल्चिंग पेपर योजनेची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया

Mulching Paper Subsidy Yojana Application

मल्चिंग पेपर योजनेची योजनेचा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम आपल्या जिल्हा कार्यालयात जावे लागेल.

तिथून संबंधित कृषी सहाय्यक, तालुका कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक मंडळ, कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा लागेल.

त्यानंतर त्यांच्याकडून मल्चिंग पेपर योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती भरावी लागेल.

अर्ज सोबत आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील.

त्यानंतर सदर योजनेचा अर्ज व कागदपत्रे ही कार्यालयात जमा करावी लागते.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही या योजनेचा ऑफलाइन पद्धतीने देखील अर्ज करून मल्चिंग पेपर योजनेचा लाभ घेऊ शकता.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न:- मल्चिंग पेपर योजनेचा कोणाला घेता येतो लाभ?

उत्तर:- मल्चिंग पेपर योजनेचा महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना लाभ घेता येतो.

प्रश्न:- मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत किती टक्के अनुदान मिळते?

उत्तर:- मल्चिंग पेपर योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान देण्यात देण्यात येते.

प्रश्न:- मल्चिंग पेपर योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर:- मल्चिंग पेपर योजनेचा अर्ज हा ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही पद्धतीने करता येतो.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

स्त्री शक्ति योजना

फ्री लॅपटॉप योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

प्रधानमंत्री जनमन योजना

अस्मिता योजना

उद्योगिनी कर्ज योजना

किशोरी शक्ति योजना

रोजगार हमी योजना 

बाल संगोपन योजना

निर्धुर चूल योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

श्रावण बाळ योजना

बालिका समृद्धी योजना

वन नेशन वन रेशन कार्ड योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना

कुक्कुट पालन योजना

कुसुम सोलार पंप योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

अंत्योदय अन्न योजना

स्वामित्व योजना

कन्यादान योजना

बांधकाम कामगार योजना