Maharashtra post matric scholarship scheme 2024 In Marathi : विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना

Table of Contents

Maharashtra post matric scholarship scheme 2024 Information In Marathi : पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 मराठी माहिती

Maharashtra post matric scholarship scheme 2024 महाराष्ट्र सरकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवत असते. विद्यार्थ्यांचे भविष्य उज्वल व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकार सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे अनेक योजना सरकार राबवत असते.

Maharashtra post matric scholarship scheme 2024

Post Matric Scholarship Schemes राज्य सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा द्वारे राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची Maharashtra post matric scholarship scheme 2024 सुरुवात केली आहे.

Post Matric Scholarship Schemes आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची Maharashtra post matric scholarship scheme 2024 संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

Post Matric Scholarship Schemes या योजनेचा लाभ अनुसूचित जातीचे प्रवर्गातील विद्यार्थ्यांना होणार आहे. या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे या उद्देशाने ही भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना 1959 -60 पासून सुरू करण्यात आली आहे.

Post Matric Scholarship Schemes विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना लागणारा शिक्षणासाठी चा खर्च सरकार मार्फत मिळणार आहे.

post matric scholarship scheme in marathi विद्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी त्यांना उच्च शिक्षण घेता यावे हा या योजनेमाचा मुख्य उद्देश आहे.

post matric scholarship scheme in marathi या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना परीक्षा फी, ट्युशन फी, मेन्टनन्स अलाउन्स, वस्तीगृहासाठी दरमहा आर्थिक मदत मिळणार आहे. ती कशी आपण संपूर्ण माहिती बघूया. Maharashtra post matric scholarship scheme 2024.

ठळक मुद्दे

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 मराठी माहिती

Maharashtra post matric scholarship scheme 2024 Information In Marathi

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची थोडक्यात माहिती

post matric scholarship scheme in marathi In Short

भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे उद्देश

Maharashtra post matric scholarship scheme 2024 Purpose

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची वैशिष्ट्ये

Maharashtra post matric scholarship scheme 2024 Features

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे फायदे  

Maharashtra post matric scholarship scheme 2024 Benefits

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे लाभ

Maharashtra post matric scholarship scheme 2024 In Marathi

पोस्ट मार्ट्रिक शिष्यवृत्ती योजनेची पात्रता

Maharashtra post matric scholarship scheme 2024 Eligibility

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या नियम व अटी

Post Matric Scholarship Schemes Terms And Conditions

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची कागदपत्रे

Post Matric Scholarship Schemes Documents

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Maharashtra post matric scholarship scheme 2024 Online Apply

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची थोडक्यात माहिती

post matric scholarship scheme in marathi In Short

योजनेचे नावपोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
विभागसामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
कधी सुरू केली1959 -60
उद्देशविद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे
लाभशिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता उपलब्ध करून देणे
लाभार्थीअनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थी
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाइटhttps://mahadbt.maharashtra.gov.in/
Maharashtra post matric scholarship scheme 2024

भारत सरकार पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे उद्देश

Maharashtra post matric scholarship scheme 2024 Purpose

  • राज्यातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक मदत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची आवड निर्माण करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • शिक्षण गळती कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आत्मनिर्भर बनवणे.
  • विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना शिक्षणासाठी इतरांकडे पैसे मागण्याची आवश्यकता भासू नये हा या योजनेचा उद्देश आहे.

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची वैशिष्ट्ये

Maharashtra post matric scholarship scheme 2024 Features

  • या योजनेची सुरुवात केंद्र सरकारने राज्य सरकार यांच्या एकत्रिकरणाने करण्यात आलेली आहे.
  • या योजनेअंतर्गत केंद्र सरकारचा 60 टक्के राज्य सरकारचा 40% हिस्सा आहे.
  • या योजनेची अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेली असल्यामुळे अर्जदार विद्यार्थी घरबसल्या या योजनेचा अर्ज करू शकतो.
  • या योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम ही लाभार्थ्याच्या बँक खात्यात डीबीटी च्या माध्यमातून जमा केली जाईल.

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे फायदे

Maharashtra post matric scholarship scheme 2024 Benefits

  • या योजनेअंतर्गत लाभार्थी विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता दिला जाईल.
  • राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये उच्च शिक्षण घेण्याची आवड निर्माण होईल.
  • या योजनेअंतर्गत विद्यार्थी आत्मनिर्भर बनतील.
  • विद्यार्थ्यांना स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना इतरांवर पैशासाठी अवलंबून राहण्याची आवश्यकता राहणार नाही.
Maharashtra post matric scholarship scheme 2024

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचे लाभ

Maharashtra post matric scholarship scheme 2024 In Marathi

या योजनेच्या माध्यमातून खालील प्रमाणे विद्यार्थ्यांना भत्तेचे वाटप करण्यात येते

या संपूर्ण भत्याचा कालावधी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्यापासून ते परीक्षा संपते पर्यंत शेवटच्या तारखेपर्यंत असणार आहे.

गट अ अभ्यासक्रमासाठी होस्टर विद्यार्थी 425 रुपये दरमहा तर नॉन होस्टर म्हणजेच डे स्कॉलर्स विद्यार्थ्यांसाठी 190 रुपये दरमहा दिले जातात.

गट ब गट क अभ्यासक्रमासाठी होस्टर विद्यार्थ्यांसाठी 290 रुपये दरमहा आणि नॉन होस्टर म्हणजेच डे क्कॉलर्स विद्यार्थ्यांसाठी 190 रुपये दरमहा देण्यात येते.

गट ड अभ्यासक्रमासाठी होस्टर विद्यार्थी साठी 230 रुपये दरमहा आणि नॉन होस्टर विद्यार्थ्यांसाठी 120 रुपये दरमहा दिले जातात.

गट इ अभ्यासक्रमासाठी होस्टर विद्यार्थ्यांसाठी 150 रुपये दरमहा आणि नॉन होस्टर विद्यार्थ्यांसाठी 190 रुपये दरमहा देण्यात येतात.

सरकारी वस्तीग्रहामध्ये प्रवेश मिळालेले विद्यार्थी एक तृतीयांश रक्कम घेण्यासाठी पात्र आहेत. व्यवसाय किंवा बिगर व्यवसाय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षण घेतलेला सरकारी विना सहकारी किंवा खाजगी संस्थेमधील असलेले शिक्षण शुल्क, देखभाल भत्ता, परीक्षा शुल्क हे सरकार द्वारे दिला जातो.

विद्यार्थ्यांना भत्ता मिळाल्यानंतर सर्वात प्रथम विद्यार्थी परीक्षेमध्ये पास होणे गरजेचे आहे.

विद्यार्थी जर नापास झाला असेल तर त्याला त्या वर्षीसाठी कोणत्याही प्रकारची प्रतिपूर्ती दिली जात नाही.

गट अ अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेला उमेदवार प्रथम प्रयत्नामध्ये जर नापास झाला तर त्याला पुन्हा या योजनेसाठी नूतनीकरण करण्याची संधी दिली जाते. मात्र अर्जदार प्रथम वर्षामध्ये एकापेक्षा जास्त वेळा नापास झाला तर त्याला पुढील वर्गामध्ये पदोन्नतीमुळे पर्यंतचा खर्च स्वतः करावा लागेल सरकारकडून कुठल्याही भत्ता त्याला दिला जाणार नाही.  

गट ब अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेला उमेदवार प्रथम प्रयत्नामध्ये जर नापास झाला तर त्याला पुन्हा या योजनेसाठी नूतनीकरण करण्याची संधी दिली जाते. मात्र अर्जदार प्रथम वर्षामध्ये एकापेक्षा जास्त वेळा नापास झाला तर त्याला पुढील शिक्षणासाठी स्वतः खर्च करावा लागेल.

गट क अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेला उमेदवार प्रथम प्रयत्नामध्ये नापास झाला असल्यास या योजनेसाठी नूतनीकरण करण्याची पुन्हा एक संधी दिली जाते. मात्र प्रथम वर्षामध्ये तो विद्यार्थी एकापेक्षा जास्त वेळा नापास झालेला नसावा तर पुढील उच्च वर्गामध्ये पदोन्नतीमुळे त्याला स्व खर्च करावा लागेल.

गट ड अभ्यासक्रमासाठी उमेदवार पहिल्या प्रयत्नात नापास झाला दुसरी संधी दिली जाते. एकापेक्षा अधिक वेळा जर विद्यार्थी नापास झाला असल्यास त्याला संपूर्ण खर्च करावा लागेल.

गट अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रथम वर्गामध्ये नापास झाल्यास त्याला पुन्हा नूतनीकरण करण्याची संधी मिळते. मात्र अर्जदार प्रथम वर्षामध्ये एकापेक्षा जास्त वेळा नापास झालेला नसावा अन्यथा त्याला संपूर्ण खर्च करावा लागतो. त्याला सरकार कुठलीही मदत करत नाही.

एखाद्या घटनेमुळे किंवा आजारपणामुळे जर विद्यार्थी परीक्षा देऊ शकला नाही तर त्यास महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मान्यता देऊन त्याला प्रमाणित करता येते. त्यासाठी वैद्यकीय पुरावे महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या सहीने सादर केल्यास योजनेचे प्रमुख अधिकारी याची परवानगी देऊन या योजनेचा लाभ मिळवून देऊ शकतात.

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना

शैक्षणिक कर्ज योजना

फ्री शौचालय योजना

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना

कडबा कुट्टी मशीन योजना

स्त्री शक्ति योजना

फ्री लॅपटॉप योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

प्रधानमंत्री जनमन योजना

अस्मिता योजना

उद्योगिनी कर्ज योजना

किशोरी शक्ति योजना

रोजगार हमी योजना 

बाल संगोपन योजना

निर्धुर चूल योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

श्रावण बाळ योजना

बालिका समृद्धी योजना

वन नेशन वन रेशन कार्ड योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना

कुक्कुट पालन योजना

कुसुम सोलार पंप योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

अंत्योदय अन्न योजना

स्वामित्व योजना

कन्यादान योजना

पोस्ट मार्ट्रिक शिष्यवृत्ती योजनेची पात्रता

Maharashtra post matric scholarship scheme 2024 Eligibility

  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार विद्यार्थी महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी अनुसूचित जातीचा किंवा नवबौद्ध असणे आवश्यक आहे.
  • विद्यार्थी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेच्या नियम व अटी

Post Matric Scholarship Schemes Terms And Conditions

  • या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना घेता येईल.
  • महाराष्ट्र बाहेरील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • या योजनेचा लाभ मुलं-मुली या दोघांनाही घेता येईल.
  • अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता दिला जाईल.
  • अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणे आवश्यक आहे.
  • जर विद्यार्थी नापास झाला तर त्याला परीक्षा शुल्क आणि देखभाल भक्ता देण्यात येईल. एकाच वर्गात दुसऱ्या वेळी देखील नापास झाला तर त्याला कोणताही भत्ता मिळणार नाही आणि दोन्ही प्रयत्नानंतर तिसऱ्या वेळी विद्यार्थी उत्तीर्ण होऊन पुढील वर्गात गेला तर त्याला लाभ आनुज्ञेय आहे.
  • महाराष्ट्र बाहेर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देखील भारत सरकारच्या समान नियमानुसार राहतील
  • अर्जदार विद्यार्थ्यांनी यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या सुरू असलेल्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेतला असल्यास त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची कागदपत्रे

Post Matric Scholarship Schemes Documents

विद्यार्थ्यांचे आधार कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

उत्पन्न प्रमाणपत्र

जातीचे प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

पासपोर्ट आकाराचा फोटो

गतवर्षी च्या परीक्षेची गुणपत्रिका

दहावी किंवा बारावी ची गुणपत्रिका

शिक्षणात खंड पडला असेल तर गॅप सर्टिफिकेट

वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र आवश्यक असल्यास

शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र

Maharashtra post matric scholarship scheme 2024

महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेची ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Maharashtra post matric scholarship scheme 2024 Online Apply

या योजनेचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराला सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

होम पेजवर गेल्यावर नवीन अर्जदार नोंदणी या वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.

संपूर्ण माहिती भरून झाल्यावर रजिस्टर यावर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही नवीन अर्जाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकाल.

त्यानंतर अर्जदाराला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉगिन करावे लागेल.

लॉगिन केल्यानंतर तुमच्या समोर एक होमपेज ओपन होईल.

त्यामध्ये पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर Social Justice and Special Assistance Department यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल त्यामध्ये माहिती दिलेली असेल ती माहिती वाचून Apply for This Scheme या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

आता तुमच्यासमोर महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज उघडेल.

अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.

त्यानंतर अर्ज सोबत आवश्यकती कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

त्यानंतर रजिस्टर या बटन वर क्लिक करावे लागेल.

अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही महाराष्ट्र पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजनेचा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA