Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024 In Marathi :

Table of Contents

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024 Information In Marathi : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना 2024 मराठी माहिती

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024 : नमस्कार वाचकहो, आपण पाहतोच की महाराष्ट्र सरकार राज्यातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवत असते. या योजने मागचा उद्देश म्हणजे नागरिकांचे भविष्य उज्वल करणे व त्यासाठी सरकार सतत प्रयत्नशील असते. नागरिकांच्या कल्याणासाठी सरकार वेळोवेळी अनेक योजना सुरू करते.

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024 आजच्या लेखाच्या माध्यमातून आपण अशाच एका योजनेची माहिती पाहणार आहोत जी योजना राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील नागरिकांसाठी आहे. त्या योजनेचे नाव म्हणजे कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील दारिद्र्य रेषेखालील भूमिहीन शेतमजुरांना स्वतःची शेती उपलब्ध करून देणे. या योजनेअंतर्गत भूमिहीन शेतकऱ्यांना कसण्यासाठी स्वतःची 2 एकर पाण्याखालील जमीन किंवा 4 एकर कोरडवाहू शेत जमीन उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Karmaveer Dadasaheb Gaikwad Yojana आपण पाहतो की महाराष्ट्रात असे बहुतांश कुटुंबे आहेत जे आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबे आहेत. त्यांच्या जवळ स्वतःची जमीन नाही असे शेतमजूर दुसऱ्यांच्या शेतात काम करतात आणि त्यांचे घर भागवतात. परंतु त्यांना एवढे कष्ट करून देखील योग्य तो मोबदला मिळत नाही. त्यामुळे त्यांचा आर्थिक विकास होत नाही आणि त्यांची आर्थिक परिस्थिती ही ठीक नसल्यामुळे ते स्वतःची शेतजमीन देखील विकत घेऊ शकत नाहीत.

Karmaveer Dadasaheb Gaikwad Yojana अशी कुटुंबे दुसऱ्यांच्या शेतात मूलमजुरी करतात त्यामुळे त्यांना स्वतःची जमीन घेण्यासाठी या योजनेअंतर्गत 50 टक्के बिनव्याजी कर्ज तर 50 टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाणार आहे. म्हणजेच दादासाहेब गायकवाड भूमिहीन योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला 100 टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध करून दिली जाईल.

Karmaveer Dadasaheb Gaikwad Yojana आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांचा विचार करून सरकारने अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील कुटुंबांसाठी त्यांना त्यांची स्वतःची हक्काची जमीन मिळावी यासाठी 2 एकर पाण्याखाली जमीन किंवा 4 एकर कोरडवाहू शेत जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे.

Karmaveer Dadasaheb Gaikwad Yojana या योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकारकडून आर्थिकदृष्ट्या गरीब भूमिहीन कुटुंबांना कसण्यासाठी स्वतःची जमीन उपलब्ध करून दिली जाईल. ही जमीन लाभार्थी कुटुंबाच्या पती – पत्नीच्या नावे केली जाईल मात्र जर महिला ही विधवा असेल तर ही जमीन त्या विधवा महिलेच्या नावे केली जाईल.

ठळक मुद्दे

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना 2024 मराठी माहिती

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024 Information In Marathi

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची थोडक्यात माहिती

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana In Short

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे उद्दिष्ट

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Purpose

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची वैशिष्ट्ये

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Features

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत जमिनीची निर्धारित केली गेलेली रक्कम

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत मिळणारी शेतजमीन

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत कर्ज रक्कम परतफेड कालावधी

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे फायदे

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Benefits

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत महत्वाच्या गोष्टी

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची पात्रता

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Eligibility

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेच्या अटी

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Terms And Conditions

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची कागदपत्रे

Karmaveer Dadasaheb Gaikwad Yojana Documents

कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमीहिन योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची अर्ज प्रक्रिया

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Apply

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची थोडक्यात माहिती

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana In Short

योजनेचे नावकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
कोणी सुरू केलीमहाराष्ट्र सरकार
लाभार्थीराज्यातील भूमीहीन कुटुंबे
उद्देशभूमिहीन कुटुंबांना स्वतःची शेतजमीन उपलब्ध करून देणे
अर्ज प्रक्रियाऑफलाइन
Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे उद्दिष्ट

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Purpose

  • राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील भूमिहीन शेतमजुरांना कसण्यासाठी स्वतःची शेतजमीन उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील शेतमजुरांचे जीवनमान सुधारणे.
  • राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील कुटुंबाचा आर्थिक विकास करणे.
  • भूमिहीन शेतकऱ्यांना सशक्त व आत्मनिर्भर बनवणे.
  • भूमीहिन शेतकऱ्यांना स्वतःची हक्काची जमीन देऊन त्यांचे भविष्य उज्वल करणे.
  • अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील गरीब भूमिहीन कुटुंबांना स्वतःची शेतजमीन विकत घेण्यासाठी कोणावरही पैशांसाठी अवलंबून राहण्याची आवश्यकता नाही.
  • राज्यातील भूमीहिन शेतमजुरांना स्वतःची शेत जमीन उपलब्ध करून देऊन त्यांना स्वावलंबी बनवणे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची वैशिष्ट्ये

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Features

  • कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची सुरुवात महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत केली गेली आहे.
  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील दारिद्र्य रेषेखालील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांचा आर्थिक विकास करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे.
  • या योजनेमुळे भूमीहीन शेतमजुरांना त्यांच्या स्वतःच्या हक्काची शेत जमीन मिळेल.
  • या योजनेअंतर्गत स्वतःची जमीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला सरकारमार्फत 50 टक्के अनुदान व 50 टक्के बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  • या योजनेचे अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली गेली आहे.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील विधवा व परीत्यक्त्या महिलांना प्राधान्य दिले जाईल.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत जमिनीची निर्धारित केली गेलेली रक्कम

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana

राज्य सरकारच्या निर्णयावरून जिरायती जमीन खरेदी करण्यासाठी आणि बागायती जमीन खरेदी करण्यासाठी प्रति एकर 3 लाख रुपये रक्कम निर्धारित केली गेली आहे.

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत दिले जाणारे अनुदान

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील आर्थिकदृष्ट्या भूमिहीन कुटुंबांना शेतजमीन उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये 50 टक्के अनुदान व 50 टक्के बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. म्हणजेच 100% अनुदानावर शेतकऱ्यांना स्वतःची शेतजमीन मिळेल.

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत मिळणारी शेतजमीन

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024

या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला सरकार मार्फत 2 एकर पाण्याखालील जमीन किंवा 4 एकर करडवाहू शेत जमीन उपलब्ध करून दिली जाईल.

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत कर्ज रक्कम परतफेड कालावधी

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana 2024

या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जावरील परतफेडीचा कालावधी हा 10 वर्षाचा आहे

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचे फायदे

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Benefits

  • या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील शेत भूमिहीन शेतमजुरांना करण्यासाठी स्वतःची शेतजमीन उपलब्ध करून दिली जाते.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना स्वतःची शेतजमीन खरेदी करण्यासाठी सरकारमार्फत 2 एकर पाण्याखालील जमीन किंवा 4 एकर कोरडवाहू म्हणजेच बागायती शेती जमीन खरेदी करण्यासाठी 50 टक्के अनुदान व 50 टक्के बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.
  • या योजनेमुळे राज्यातील आर्थिक दृष्ट्या भूमिहीन कुटुंबाचा आर्थिक विकास होईल.
  • या योजनेमुळे भूमीहिन कुटुंबाचे जीवनमान सुधारेल.
  • या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंब आत्मनिर्भर व सशक्त बनतील.
  • राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढेल.
  • राज्यातील बहुतांश कुटुंबे आत्मनिर्भर बनतील.
  • या योजनेमुळे कुटुंबाचे भविष्य उज्वल होईल.
  • शेतकऱ्यांना स्वतःची शेतजमीन खरेदी करण्यासाठी कोणावरही पैशांसाठी अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची महत्वाची माहिती

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana

  • या योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेली जमीन सरकारच्या नावे सामाजिक न्याय विभाग करून वर्ग-2 म्हणून लाभार्थ्यांना दिली जाते.
  • ज्या गावात जमिन उपलब्ध असेल त्या गावातील पात्र लाभार्थी या योजनेतून वंचित राहू नयेत यासाठी ज्या गावात जमीन उपलब्ध असेल येथील पात्र लाभार्थ्यांची प्रथम निवड करण्यात येते. आणि त्या गावात लाभार्थी उपलब्ध नसल्यास शेजारी गावातील पात्र व्यक्तीच जमीनचे वापट केले जाईल. शेजारी गावातही लाभार्थी न मिळाल्यास तालुक्यातील लाभार्थ्यांचा विचार केला जातो. यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेतील समिती परिस्थितीनुसार निर्णय घेईल.
  • या योजनेच्या माध्यमातून जिरायत किंवा बागायत जमीनीसोबत असणारी पोटखराब जमीनही लाभार्थ्यांस देण्यात येते.
  • या योजनोच्या माध्यमातून मागील 5 वर्षांच्या खरेदी-विक्री व्यवहाराचा तपशील व गाव नकाशा बाबब मार्गदर्शनासाठी मुद्रांक शुल्क कार्यालय, नगररचना, भुमी अभिलेख विभागाद्वारे आकारले जाणारे शुल्क, यावर होणारा खर्च संबंधित जिल्ह्यांनी मंजूर तरतूदीतून करण्यात येईल
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय 18 ते 60 दरम्यान असावे.
  • एखाद्या कुटुंब प्रमुखाचे वय 60 वर्षांअधिक असल्यास त्यांच्या पत्नीला या योजनेचा लाभ घेता येईल.
  • अनुसूचित जातीतील व्यक्तींना या योजनेत प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
  • या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून जमीन खरेदी करताना ती जमीन दारिद्र्यरेषेखालील भूमिहिन अनुसूचित जातीच्या कुटुंबियांच्या नावे करण्यात येईल. पण विधवा किंवा परित्यक्त्या स्त्रियांच्या बाबतीत जमीन त्यांच्या नावे केली जाईल.
  • या योजनेसाठी अर्जदार करणारा अर्जदार हा दारिद्रय रेषेखाली भूमिहिन असणे आवश्यक आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून कसण्यास अयोग्य, डोंगर उताराची, खडकाळ व नदी पात्राजवळच्या क्षारयुक्त व क्षारपाड जमीनीची खरेदी करता येणार नाही.
  • तसेच तुटक तुटक जमीनीचे तुकडे खरेदी करता येणार नाही.
  • या योजनेतील 15 वर्ष वास्तव्याची अट वगळण्यात आली आहे.
  • लाभार्थी त्या गावाचा रहिवाशी असावा. दारिद्रयरेषेत त्याचे नाव असावे.
  • या योजनेतून जमीन खरेदीवेळी जमीन मोजणी शुल्क, स्टॅम्प ड्युटी व नोंदणी शुल्क आदींचा खर्च मंजूर तरतूदीतून केला जाईल.
  • जुन्या योजनेच्या माध्यमातून ज्या लाभार्थ्यांना जमीनीचे वाटप करण्यात आले आहे. त्यांना त्या-त्या वेळचे योजनेची निकष व अटी लागू असतील.
  • पूर्वीच्या योजनेतून खरेदी केलेली पण वाटप न झालेल्या जमीनीचे वाटप या निर्णयानुसार होईल.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2024 ची पात्रता

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Eligibility

या योजनोचा लाभ घेण्यासाठी अर्जदार कुटुंब महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

योजनेच्या अटी व शर्ती

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Terms And Conditions

  • महाराष्ट्रातील भूमिहीन कुटुंबांनाच या योजनेचा लाभ दिला जातो.
  • राज्याबाहेरील भूमिहीन कुटुंबांना या योजनोचा लाभ दिला जात नाही
  • राज्यातील अनूसूचीत जाती, दारिद्र्य रेषेखाली कुटूंब जे भूमिहीन आहेत, अशाना या योजनोचा लाभ घेता येतो.
  • अर्जदाराचे वय 18 ते 60 वर्ष दरम्यान असावे.
  • या योजनेच्या माध्यमातून मिळालेली जमीन दुसऱ्या व्यक्तीला विक्री किंवा भाडेतत्वावर देता येणार नाही. लाभार्थीलाच ही जमीन कसणे आवश्यक आहे. याबाबतचे शपथपत्र अर्जासोबत देणे बंधनकारक आहे.
  • या योजनेतून देण्यात येणारी बिनव्याजी कर्ज लाभार्थ्यांना 10 वर्षांत परतफेड करणे गरजेचे आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या कर्जाची परतफेड कर्ज घेतल्यानंतर 2 वर्षांनंतर सुरू होईल. ते नियमित परतफेड करावे लागेल.
  • महाराष्ट्र सरकारच्या महसूल वन विभागाने ज्या लाभार्थ्यांना गायरान किंवा सिलिंगची जमीन दिली आहे, अशा कुटुंबांना याचा लाभ देण्यात येतो.
  • सरकारी नोकरीत असलेल्या कुटुंबियांना या योजनेचा लाभ दिला जात नाही.
  • दारिद्रय रेषेखालील व्यक्तीच या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे.
  • ही योजना मुंबई व मुंबई उपनगर वगळून राज्यभरात राबविली जाते.

दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेची कागदपत्रे

Karmaveer Dadasaheb Gaikwad Yojana Documents

आधार कार्ड

रेशन कार्ड

रहिवासी प्रमाणपत्र

जन्म प्रमाणपत्र

मागील 3 वर्षांचे उत्पन्न प्रमाणपत्र

जात प्रमाणपत्र

मोबाईल नंबर

ईमेल आयडी

बँक खाते पासबुक

पासपोर्ट आकाराचा फोटो

दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र

भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदारांनी दिलेला दाखला

प्रतिज्ञापत्र

कर्मवीर दादासाहेब गायकवाड भूमीहिन योजनेचा अर्ज रद्द होण्याची कारणे

Karmaveer Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana

  • अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवासी नसेल तर या योजनेचा अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार भूमिहीन शेतकरी नसेल तर अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदार आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील नसेल तसेच अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील नसेल तर अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदाराच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती सरकारी नोकरीत कार्यरत असेल तर अर्ज रद्द केला जातो.
  • अर्जदाराने केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या एखाद्या योजनेअंतर्गत शेतजमीनीचा लाभ मिळवला असेल तर अर्ज रद्द केला जातो.
Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेची अर्ज प्रक्रिया

Dadasaheb Gaikwad Sabalikaran Yojana Apply

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेचा अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल. त्यासाठी अर्जदारास सर्वप्रथम आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात भेट द्यावी लागेल. तेथे जाऊन समाज कल्याण विभागात सहाय्यक आयुक्त कार्यालयातून अर्ज घ्यावा लागेल. अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूकपणे भरून आवश्यक ती कागदपत्रे जोडावे लागतील. त्यानंतर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल. अशा अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्ही कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेचा अर्ज प्रक्रिया पूर्ण करू शकता.

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना कोणत्या राज्यासाठी आहे?

उत्तर: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना ही महाराष्ट्र राज्यासाठी लागू केलेली आहे.

प्रश्न: सबलीकरण योजनेचे लाभार्थी कोण?

उत्तर: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना चा लाभ हा अनुसूचित जाती व नवबौद्ध वर्गातील दारिद्र्यरेषेखालील आर्थिकदृष्ट्या गरीब भूमिहीन शेतमजूर यांना या योजनेचा लाभ घेता येतो. तसेच विधवा व परीत्यक्त्या महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

प्रश्न: दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा कसा करावा अर्ज?

उत्तर: कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेचा अर्ज ऑफलाइन पद्धतीने करावा लागेल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना

शैक्षणिक कर्ज योजना

फ्री शौचालय योजना

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना

कडबा कुट्टी मशीन योजना

स्त्री शक्ति योजना

फ्री लॅपटॉप योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

प्रधानमंत्री जनमन योजना

अस्मिता योजना

उद्योगिनी कर्ज योजना

किशोरी शक्ति योजना

रोजगार हमी योजना 

बाल संगोपन योजना

निर्धुर चूल योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

श्रावण बाळ योजना

बालिका समृद्धी योजना

वन नेशन वन रेशन कार्ड योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना

कुक्कुट पालन योजना

कुसुम सोलार पंप योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

अंत्योदय अन्न योजना

स्वामित्व योजना

कन्यादान योजना

बांधकाम कामगार योजना

महात्मा फुले जन आरोग्य योजना

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना

पीएम श्री योजना

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 

महिला स्वयंसिद्धी योजना

प्रधानमंत्री किसान मानधन योजना

शेळी पालन योजना

 राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना

रमाई आवास योजना

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

अग्निपथ योजना

महाडीबीटी शेतकरी योजना

प्रधानमंत्री रोजगार योजना

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना

महिला सन्मान बचत पत्र योजना

कृषी यांत्रिकीकरण योजना

मधुमक्षिका पालन योजना

SBI अमृत कलश योजना

रेल्वे कौशल्य विकास योजना

आंतरजातीय विवाह योजना

पंतप्रधान धनलक्ष्मी योजना

फ्री स्कुटी योजना

किसान विकास पत्र योजना

बीज भांडवल योजना 

महात्मा फुले जन आरोग्य योजना 

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना

पीक कर्ज योजना