Solar Rooftop Subsidy Yojana 2024 In Marathi : घरावर सोलर बसवण्यासाठी अनुदान

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Information In Marathi : सोलार रुफटॉप सबसिडी योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 आपण पाहतो की, सध्या दिवसेंदिवस विजेच्या मागणीत प्रचंड वाढ होत आहे. वीज निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात कोळसा लागत आहे. परंतु कोळशाचे साठे कमी होत आहेत. त्यामुळे वीज निर्मिती करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

Solar Rooftop Subsidy Yojana 2024

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 देशातील नागरिकांनी सौर ऊर्जेचा वापर करावा यासाठी केंद्र सरकार सतत प्रयत्नशील असते. त्यामुळे विविध योजना देखील सुरू करते. अशीच एक योजना आपण आजच्या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत ती म्हणजे सोलार रुफटॉप सबसिडी योजना.

Solar Rooftop Subsidy ही योजना केंद्र सरकारने राज्यातील नागरिकांच्या स्वतःच्या घरावर सोलर बसवण्यासाठी सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी सरकार मार्फत अनुदान दिले जाते. यामुळे राज्य सरकारच्या वीज वितरण कंपनी वरील दिवसेंदिवस वाढणारा विजेचा भार कमी व्हावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 In Marathi राज्यातील नागरिक स्वतःच्या छतावर सोलर पॅनल बसवून सौर ऊर्जेचा वापर करू शकतील. या योजनेअंतर्गत राज्यातील नागरिकांना त्यांच्या घरावर, कार्यालयावर, कारखान्यावर सोलर पॅनल बसवता येईल.

ठळक मुद्दे

सोलार रुफटॉप सबसिडी योजना महाराष्ट्र 2024 मराठी माहिती

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Information In Marathi

सोलर रुफटॉप योजनेची थोडक्यात माहिती

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 In Short

सोलार रुफटॉप सबसिडी योजनेचे उद्दिष्टे

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Purpose

सोलर रुफटॉप सबसिडी योजनाची वैशिष्ट्ये

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Features

सोलर रुफटॉप योजनेचे फायदे

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Benefits

सोलर रुफटॉप सबसिडी योजनेचे लाभार्थी

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Benefisiors

सोलर रुफटॉप सबसिडी योजनेसाठी किती लागते जागा

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 In Marathi

सोलर रुफटॉप अंतर्गत दिले जाणारे अनुदान

Solar Rooftop Subsidy

रुफटॉप योजने अंतर्गत सोलर पॅनल ची रक्कम

Solar Rooftop Subsidy

सोलर रुफटॉप योजनेची पात्रता

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Eligibility

सोलर रुफटॉप योजनेचे नियम व अटी

Solar Rooftop Subsidy Terms And Conditions

सोलर रुफटॉप सबसिडी योजनेची कागदपत्रे

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Documents

सोलर रुफटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया

How to Apply for Solar Rooftop Subsidy in Maharashtra

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

सोलर रुफटॉप योजनेची थोडक्यात माहिती

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 In Short

योजनेचे नावसोलर रुफटॉप योजना
कोणी सुरू केलीकेंद्र सरकार
लाभार्थीराज्यातील नागरिक
लाभसोलर खरेदीसाठी अनुदान
अर्ज प्रक्रियाऑनलाईन
अधिकृत वेबसाइटhttps://solarrooftop.gov.in/
Solar Rooftop Subsidy Yojana 2024

सोलार रुफटॉप सबसिडी योजनेचे उद्दिष्टे

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Purpose

  • राज्यातील नागरिकांच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी सोलर पॅनलच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
  • नागरिकांच्या घर, कार्यालय, कारखाना यांच्या छतावर सोलर पॅनल बसवून विजेची बचत करणे हा या योजनेचा उद्देश आहे.
  • राज्यातील नागरिकांना कमी दरात वीज उपलब्ध करून देणे हा या योजने मागचा उद्देश आहे.
  • राज्यातील नागरिकांना विजेच्या वापरासाठी प्रोत्साहित करणे.
  • नागरिकांना मोफत ऊर्जा स्त्रोत उपलब्ध करून देणे.

सोलर रुफटॉप सबसिडी योजनेचे वैशिष्ट्ये

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Features

  • राज्यातील सर्व नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
  • या योजनेमुळे राज्यातील नागरिकांना कमी खर्चात वीज उपलब्ध होईल.
  • या योजनेचे अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असल्यामुळे कुठलाही शासकीय कार्यालयात फेऱ्या मारण्याची आवश्यकता नाही.

सोलर रुफटॉप योजनेचे फायदे

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Benefits

  • Solar Rooftop Subsidy या योजनेमुळे घरगुती बिलात बचत होईल.
  • या योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनलवर केंद्र सरकार मार्फत अनुदान देण्यात येते.
  • या योजनेचा लाभ राज्यातील प्रत्येक व्यक्ती घेऊ शकतो.
  • राज्यातील नागरिकांच्या घरावर, कारखान्यावर तसेच कार्यालयावर सोलर पॅनल बसवता येते.
  • सोलर रुफटॉप योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनल ची गॅरंटी 25 वर्षाची असते.
  • या योजनेचा आर्थिक फायदा देखील होतो तो असा की, जर सौर ऊर्जेमुळे निर्माण होणारी जास्तीची ऊर्जा नेट मीटरिंग द्वारे महावितरणाला विकता येते.
  • या योजनेमुळे नागरिकांना लोडशेडिंग पासून मुक्तता मिळेल.
  • या योजनेअंतर्गत बसवण्यात येणाऱ्या सोलर पॅनल ची गॅरंटी ही 25 वर्षाची असते त्यामुळे तिची किंमत 4 ते 5 वर्षात वसूल होते त्यामुळे पुढील 20 वर्षे मोफत विजेचा वापर करता येतो.
  • या योजनेअंतर्गत सोलर पॅनल च्या मदतीने मोफत वीज निर्माण करता निर्मिती करता येते.
  • त्याची पर्यावरणाला कोणतीही हानी होत नाही.

सोलर रुफटॉप सबसिडी योजनेचे लाभार्थी

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Benefisiors

Solar Rooftop Subsidy सोलर रुफटॉप सबसिडी योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना घेता येतो.

सोलर रुफटॉप सबसिडी योजनेसाठी किती लागते जागा

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 In Marathi

सोलर पॅनल योजना Solar Rooftop Subsidy महाराष्ट्र अंतर्गत 1 किलो वॅट सोलर बसवण्यासाठी 10 वर्ग मीटर जागा लागते.

सोलर रुफटॉप अंतर्गत दिले जाणारे अनुदान

Solar Rooftop Subsidy

या योजनेअंतर्गत 3 KW क्षमतेचे सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी 40 टक्के अनुदान देण्यात येते.

  • 3 KW पेक्षा जास्त क्षमतेचे सोलर पॅनल खरेदीसाठी 20 टक्के अनुदान देण्यात येते.
  • सामूहिक वापरासाठी 500 किलो वॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सर्व उपकरणावर 20 टक्के अनुदान देण्यात येते.
  • गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये राहणाऱ्या ग्राहकांना प्रत्येकी 10 किलो वॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सर्व उपकरणावर 20 टक्के अनुदान देण्यात येते.

रुफटॉप योजने अंतर्गत सोलर पॅनल ची रक्कम

Solar Rooftop Subsidy

रुफटॉप सौर ऊर्जाकिंमत
1 किलोवॅट46,820 रुपये
1 ते 2 किलोवॅट42,470 रुपये
2 ते 3 किलोवॅट41,380 रुपये
3 ते 10 किलोवॅट40,290 रुपये
10 ते 100 किलोवॅट37,020 रुपये

सोलर रुफटॉप योजनेची पात्रता

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Eligibility

  • Solar Rooftop Subsidy या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्राचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे.

सोलर रुफटॉप योजनेचे नियम व अटी

Solar Rooftop Subsidy Terms And Conditions

  • महाराष्ट्रातील नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • महाराष्ट्र बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
  • एका व्यक्तीला एकदाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • ज्या गावात विजेची जोडणी झालेली नाही अशा गावांना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारमार्फत अनुदान मिळते परंतु थोडीफार रक्कम ही लाभार्थ्याला देखील भरावे लागते.
  • सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी ज्या जागेत तो सोलर पॅनल बसवणार आहे ती जागा स्वतःच्या मालकीची असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे बँक खाते आधार कार्ड सोबत लिंक असणे आवश्यक आहे.
  • यापूर्वी अर्जदार व्यक्तीनी केंद्र किंवा राज्य सरकारच्या सुरू करण्यात आलेल्या कोणत्याही सोलर योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

सोलर रुफटॉप सबसिडी योजनेची कागदपत्रे

Solar Rooftop Subsidy Yojana 2024 Documents

आधार कार्ड

पॅन कार्ड

रेशन कार्ड

रहिवाशी प्रमाणपत्र

उत्पन्नाचे प्रमाणपत्र

जमिनीचा 7/12/उतारा

बँक खाते पासबुक

मोबाईल नंबर

पासपोर्ट आकाराचा फोटो

विजेचे बिल

ज्या जागेवर सोलार पॅनल बसवायचे आहे त्या जागेचा तपशील

Solar Rooftop Subsidy Yojana 2024

सोलर रुफटॉप योजनेची अर्ज प्रक्रिया

How to Apply for Solar Rooftop Subsidy in Maharashtra

या योजनेचा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल

सर्वप्रथम अर्जदाराला सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर एक होम पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला रजिस्टर हेअर यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर रजिस्ट्रेशन फॉर्म उघडेल.

त्यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला भरावी लागेल.

त्यानंतर नेक्स्ट बटन वर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर, ओटीपी, ई-मेल आयडी टाकावा लागेल सर्व माहिती भरून झाल्यावर सबमिट या बटनवर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुमची रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल.

त्यानंतर आता तुम्हाला परत होम पेजवर यावे लागेल.

तिथून लॉगिन यावर क्लिक करावे लागेल.

त्या नंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्या मध्ये तुम्हाला रजिस्टर कस्टमर अकाउंट नंबर व रजिस्टर मोबाईल टाकून लॉगिन करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर एक पेज उघडेल त्या मध्ये तुम्हाला रुफटॉप सोलर यावर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर पुन्हा एक नवीन पेज तुमच्यासमोर उघडेल त्यामध्ये तुम्हाला महाराष्ट्राची अधिकृत वेबसाईटवर क्लिक करावे लागेल.

त्यानंतर तुमच्यासमोर अर्ज उघडेल अर्जात विचारलेली संपूर्ण माहिती अचूक पद्धतीने भरावी लागेल.

माहिती भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

त्यानंतर सेव या बटन वर क्लिक करावे लागेल.

अशा प्रकारे तुम्ही सोलर रुफटॉप सबसिडी योजनेची अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येईल

FAQ’s वारंवार विचारले जाणारे प्रश्न

प्रश्न:- सोलर रुफटॉप सबसिडी योजना कोणासाठी आहे?

उत्तर:- सोलर रुफटॉप सबसिडी योजना महाराष्ट्रातील सर्व नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे.

प्रश्न:- सोलर रुफटॉप सबसिडी योजनेचा अर्ज कसा करावा?

उत्तर:- सोलर रुफटॉप सबसिडी योजनेचा अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागेल.

आमचा लेख तुम्हाला आवडला असल्यास या पेजला नक्की फॉलो करा. Please Follow on Google News https://news.google.com/publications/CAAqBwgKMMi3rQww1be5BA

तुम्ही घेतलाय का या योजनेचा लाभ

महाराष्ट्र फ्री शिलाई मशीन योजना 2024

लखपती दीदी योजना

पीएम सुरक्षा विमा योजना 2024

प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजना २०२४

लेक लाडकी योजना मराठी 2024

प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना 2024

माझी कन्या भाग्यश्री योजना2024

PM Mudra loan Yojana

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना 2024

पीक विमा योजना 2024

सुकन्या समृद्धी योजना

प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना

अटल पेंशन योजना

प्रधानमंत्री उज्ज्वला योजना

आभा कार्ड योजना

प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र

प्रधानमंत्री सूर्य घर मोफत वीज योजना

संजय गांधी निराधार योजना

मुख्यमंत्री सौर कृषि पंप योजना

प्रधानमंत्री स्वनिधी योजना

शासन आपल्या दारी योजना

पीएम यशस्वी स्कॉलरशिप योजना

परंपरागत कृषि विकास योजना

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना

आयुष्मान भारत कार्ड

स्टँडअप इंडिया

स्टार्टअप इंडिया योजना

महिला बचत गट लोन योजना

रोजगार संगम योजना महाराष्ट्र

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना संपूर्ण माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना संपूर्ण माहिती

शबरी घरकुल योजना 

जलयुक्त शिवार योजना

राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना 2024

मागेल त्याला विहीर योजना

वसंतराव नाईक कर्ज योजना

महिला सन्मान योजना

मोफत पिठाची गिरणी योजना

प्रधानमंत्री सौभाग्य योजना

नमो ड्रोन दीदी योजना

बेटी बचाओ बेटी पढाओ

सायकल वाटप योजना

शैक्षणिक कर्ज योजना

फ्री शौचालय योजना

पोस्ट ऑफिस अपघात विमा योजना

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उद्योग उन्नयन योजना

कडबा कुट्टी मशीन योजना

स्त्री शक्ति योजना

फ्री लॅपटॉप योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजना

अण्णासाहेब पाटील कर्ज योजना

प्रधानमंत्री जनमन योजना

अस्मिता योजना

उद्योगिनी कर्ज योजना

किशोरी शक्ति योजना

रोजगार हमी योजना 

बाल संगोपन योजना

निर्धुर चूल योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

श्रावण बाळ योजना

बालिका समृद्धी योजना

वन नेशन वन रेशन कार्ड योजना

ट्रॅक्टर अनुदान योजना

कुक्कुट पालन योजना

कुसुम सोलार पंप योजना

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

अंत्योदय अन्न योजना

स्वामित्व योजना

कन्यादान योजना

बांधकाम कामगार योजना

महात्मा फुले जन आरोग्य योजना

ई-श्रम कार्ड पेन्शन योजना

पीएम श्री योजना

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना 

महिला स्वयंसिद्धी योजना

प्रधानमंत्री किसान मानधन योजना

शेळी पालन योजना

 राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्कॉलरशिप योजना

रमाई आवास योजना

महाज्योती फ्री टॅबलेट योजना

अग्निपथ योजना

महाडीबीटी शेतकरी योजना

प्रधानमंत्री रोजगार योजना

नाबार्ड पशुसंवर्धन कर्ज योजना

महिला सन्मान बचत पत्र योजना

कृषी यांत्रिकीकरण योजना

मधुमक्षिका पालन योजना

SBI अमृत कलश योजना

रेल्वे कौशल्य विकास योजना

आंतरजातीय विवाह योजना

पंतप्रधान धनलक्ष्मी योजना

फ्री स्कुटी योजना

किसान विकास पत्र योजना

बीज भांडवल योजना 

महात्मा फुले जन आरोग्य योजना 

इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना

पीक कर्ज योजना

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजना

गाय गोठा अनुदान योजना महाराष्ट्र

डिझेल पंप सबसिडी योजना 

चंदन कन्या योजना महाराष्ट्र

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024

बेबी केअर किट योजना महाराष्ट्र 

इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना

31 ऑगस्टपर्यंत करा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज

महाराष्ट्र पिंक ई-रिक्षा योजना 2024

महिलांसाठीच्या सरकारी योजना लिस्ट 

महासमृद्धी महिला सशक्तिकरण योजना

ऊस तोडणी यंत्र अनुदान योजना 2024 

जिव्हाळा योजना 2024 

 गाव तेथे गोदाम योजना 2024

आता मुलींना मिळणार मोफत उच्च शिक्षण

प्रधानमंत्री विद्या लक्ष्मी योजना 

पोस्ट मॅट्रिक शिष्यवृत्ती योजना 2024 

पोस्ट ऑफिस स्कीम इन मराठी

महावितरण गो ग्रीन योजना 2024

ताडपत्री अनुदान योजना 2024 

मुख्यमंत्री वारकरी महामंडळ